JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 977
المشتركون
-324 ساعات
-197 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
3 978
⭕️ डेव्हिड सलॉय यांच्या 'फ्लेश'ला बुकर पुरस्कार 👉हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सॉय यांच्या 'फ्लेश' वा कादंबरीला साहित्य जगतातील परमोच्च मानल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. 👉डेव्हिड सलॉय 'फ्लेश' या कादंबरीसह यंदा दुसऱ्यांदा नामांकित झाले होते. 👉'ऑल देंट मॅन इज' या कथामालिका असलेल्या कादंबरीसाठी 2016 साली त्यांची लघुयादीत निवड झाली होती. 👉सलॉय यांना 50 हजार पौंड इतकी पुरस्काराची रक्कम मिळेल. Join 👉https://t.me/mypocketstudy
3 978
⭕️ कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 👉 38 वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य. 👉राज्य कृषी विभागाचे नवीन घोषवाक्य ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ Join 👉https://t.me/mypocketstudy
3 978
महाराष्ट्र सहावा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
3 978
विधानसभा हिवाळी अधिवेशन
सदस्यांकडून तारांकित प्रश्नांच्या सूचना स्विकारण्याबाबत
आतापासूनच जागा वाढीबाबत योग्य पावले उचलायला हवीत 👍
3 978
Repost from My Pocket Study
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ - प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
3 978
Repost from Spardha Pariksha Notes 📝
मार्क्स आले आहेत check करू शकता◾️BARTI : https://barticet.in/ ◾️TRTI : https://barticet.in/TRTI ◾️SARTHI : https://barticet.in/SARTHI ◾️ MAHAJYOTI: https://barticet.in/MAHAJYOTI ◾️ARTI: https://barticet.in/ARARTI
3 978
Repost from My Pocket Study
*🎉✨ ऑफर स्पेशल पोलीस भरती ✨🎉*
📚 सर्व कोर्सवर *90% डिस्काउंट 😳*
*👉 मर्यादित काळाची ऑफर – आजच फायदा घ्या!*
*🚨 21 वर्षांचा खजिना! 🚨*
*📚 2004–2025* पर्यंतच्या *सर्व पोलीस भरती प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणांसह*
*📝 सोपं स्पष्टीकरण + पॅटर्न अॅनालिसिस*
*✅ सर्व कोर्सेसवर धमाका ऑफर!🔥 तयारी फक्त ₹49 मध्ये!*
📌 रेकॉर्डेड HD व्हिडीओ लेक्चर्स
📌 डिजिटल स्मार्ट बोर्डवर शिकवलेले
📌 कितीही वेळा पाहता येणारे व्हिडिओ
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*1️⃣ 2024-2025 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण- 49/-🎥*
http://bit.ly/4o0tbBA
*2️⃣2022-2023 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
http://bit.ly/4nvFeXz
*3️⃣2019-2021 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
http://bit.ly/42k6QGL
*4️⃣2018 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
http://bit.ly/42gi8vG
*5️⃣2017 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
http://bit.ly/4mO53RE
*6️⃣2016 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
https://bit.ly/4nz6O6r
*7️⃣2014 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
https://bit.ly/3VKkW0h
*8️⃣2013 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
https://bit.ly/46yJKyF
*9️⃣2011 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
https://bit.ly/3IQjPJy
*🔟2004-2010 ALL PYQ प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरण-49/- 🎥*
https://bitly.cx/blrc9
*📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:*
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🧑✈️ पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
