ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 636
المشتركون
-524 ساعات
-177 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
photo content
21 مايو 2024, 22:02

📌♦️फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) -
📌♦️फिल्मफेअर अवॉर्ड्स 2024' विजेत्यांची यादी ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट - 12 वीं फेल ➡️❇️ सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटिक्स) - जोरम ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता - रणबीर कपूर (अॅनिमल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स) - विक्रांत मेस्सी (12 वी फेल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विधु विनोद चोपडा (12 वी फेल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - विकी कौशल (डंकी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट संवाद - इशिता मोइत्रा (रॉकी और रानी की प्रेम कहानी) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट पटकथा - विधु विनोद चोप्रा (12 वी फेल) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेत्री) - अलीजेह अग्निहोत्री (फर्रे) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट पदार्पण (अभिनेता) - आदित्य रावल (फराज) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट कथा - अमित राय (ओएमजी 2) आणि देवाशीष मखीजा (जोरम) ➡️❇️ सर्वोत्कृष्ट अॅक्शनपट - जवान
21 مايو 2024, 21:59

♦️👉स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेण्याच्या हालचाली ♦️👉जुलै पर्यंत सर्व निकाल आणि नवीन जाहिराती साठी
♦️👉स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये घेण्याच्या हालचाली ♦️👉जुलै पर्यंत सर्व निकाल आणि नवीन जाहिराती साठी आपला सपोर्ट असेल कारण सप्टेंबर ला विधानसभा आचारसंहिता लागेल
21 مايو 2024, 21:58

photo content
21 مايو 2024, 21:55

photo content
21 مايو 2024, 21:55

Repost from My Pocket Study
हमीपत्र जमा करायची अंतिम तारीख- 24/05/2024 ज्यांनी एकाच पदासाठी दोन अर्ज केले आहेत त्यांनी एक अर्ज रद्द करण्याबाबतची हमीपत्र
हमीपत्र जमा करायची अंतिम तारीख- 24/05/2024 ज्यांनी एकाच पदासाठी दोन अर्ज केले आहेत त्यांनी एक अर्ज रद्द करण्याबाबतची हमीपत्र अंतिम तारीख 24/05/2024 या कालावधीत संबंधित पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पूर्ण करावी...
21 مايو 2024, 11:10

Repost from My Pocket Study
5640. कोणत्या देशाने जलविज्ञान सर्वेक्षणासाठीचा भारताबरोबरचा करार स्थगित केला आहे?
Anonymous voting
21 مايو 2024, 10:33

Repost from My Pocket Study
5639. कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्या राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचे उद्घाटन करण्यात आले?
Anonymous voting
21 مايو 2024, 10:33

Repost from My Pocket Study
5638. सर्वाधिक किती कोटी आयुष्मान कार्ड चे वाटप उत्तर प्रदेश राज्य सरकारने केले आहे?
Anonymous voting
21 مايو 2024, 10:33

Repost from My Pocket Study
5637. नुकतेच निती आयोगाच्या कोणत्या उपक्रमाचे उद्घाटन केंद्रिय महिती तंत्रज्ञान मंत्री ठरले अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आले आहे?
Anonymous voting
21 مايو 2024, 10:33

Repost from My Pocket Study
राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत सन 2023-2024 मधील प्रशिक्षण मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण
राज्य प्रशिक्षण धोरणांतर्गत सन 2023-2024 मधील प्रशिक्षण मंत्रालयीन लिपिक-टंकलेखक संवर्गाकरिता पायाभूत प्रशिक्षण
21 مايو 2024, 10:31

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
21 مايو 2024, 10:30

Repost from My Pocket Study
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक
+1
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
21 مايو 2024, 10:30

Repost from My Pocket Study
WRD आणि नगरपरिषद निवड याद्या 4 जून नंतर प्रसिद्ध होतील. तर पुरवठा निरिक्षक , ZP गुणवत्ता आता सुद्धा येत आहेत आणि येत राहतील
WRD आणि नगरपरिषद निवड याद्या 4 जून नंतर प्रसिद्ध होतील. तर पुरवठा निरिक्षक , ZP गुणवत्ता आता सुद्धा येत आहेत आणि येत राहतील
21 مايو 2024, 10:29

Repost from My Pocket Study
♦️👉ZP A-O- Published on website  20-05-2024. ➗➗➗➗➗➗➗➗➗ 📱Join our telegram Channel to get more updates👇 📱https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
21 مايو 2024, 10:27

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. 👉 मे 2024 ✅✅
21 مايو 2024, 08:47

Repost from My Pocket Study
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी
♦️आपल्या क्षेत्रातील सुद्धा भरपूर विद्यार्थी मित्र अभ्यासिकांमधून रात्री उशिरा जात असतात. त्यांनी वरील घटना लक्षात घेता काळजी घेणे आवश्यक आहे.
21 مايو 2024, 08:47

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.
♦️महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदान टक्केवारी.
21 مايو 2024, 08:47

Repost from My Pocket Study
⭕️♦️⚠️गोंदिया SRPF गट क्र 15 भरती प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्या दिनांक 06-06-2024 पासून राबविण्यात येणार आहे. https://t.me/
⭕️♦️⚠️गोंदिया SRPF गट क्र 15 भरती प्रक्रिया आगामी दिवसात संभाव्या दिनांक 06-06-2024 पासून राबविण्यात येणार आहे. https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
21 مايو 2024, 07:04

माझ्या सगळ्या पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील मित्रांना सांगन आहे सोलापूर शहर पोलिस, सोलापूर SRPF, सोलापूर जिल्हा पोलीस ड्रायव्हर ह्या सगळ्यांचं ग्राउंड घ्यायचं नियोजन पूर्ण झाले आहे. येणाऱ्या 27 तारखेला पूर्ण राज्यातील S.P, आयुक्त यांची मीटिंग बोलावली आहे त्यात कोर्ट नी दिलेली वय वाढ याबद्दल मुद्दा आहे नंतर त्याचं दिवशी ग्राउंड सगळ्याच जिल्ह्याच किती तारखे पासून सुरू करायचे आहे म्हंजे लवकरच सुरू करून संपेल अस नियोजन करायच आहे. त्यावर ही मीटिंग होणारं आहे. त्यामुळं तुम्हीं लोक गाफील राहू नका ग्राउंड 43+ मुल आणि 38+ मुली ह्यावर जास्त टार्गेट करा लेखी ऑगस्ट महिन्यात दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. असा अंदाज आहे. मुंबई शक्यतो एकटीच राहील त्याच्या नियोजनानुसार 👍👍 Join@ https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
21 مايو 2024, 06:23