JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 968
المشتركون
-324 ساعات
-177 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
3 964
🇮🇳धबधबे- राज्ये- नद्या
👉धुवांधार धबधबा: मध्य प्रदेश(नर्मदा नदी)
👉कपिलधार धबधबा: मध्य प्रदेश(नर्मदा नदी)
👉दूधसागर धबधबा: गोवा (मांडवी नदी)
👉गोकाक धबधबा: कर्नाटक( घटप्रभा नदी)
👉शिवसमुद्रम धबधबा: कर्नाटक( कावेरी नदी)
👉जोग/गिरसप्पा धबधबा: कर्नाटक (शरावती नदी)
👉चुलिया धबधबा: राजस्थान( चंबळ नदी)
👉वजाहचल धबधबा: केरळ (नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉हुंडरू धबधबा: झारखंड (सुवर्णरेखा नदी)
👉चित्रकूट धबधबा: छत्तीसगड (इंद्रावती नदी)
👉पातळपाणी धबधबा: मध्य प्रदेश (नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉बुंदला धबधबा: हिमाचल प्रदेश(नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉ठोसेघर धबधबा: महाराष्ट्र (तारळी काळगंगा नदी)
👉लिंगमाळा धबधबा: महाराष्ट्र (वेण्णा नदी)
👉सौताडा धबधबा: महाराष्ट्र (विंचरणा नदी)
👉सहस्रकुंड धबधबा: महाराष्ट्र (पैणगंगा नदी)
👉तालकोना धबधबा: आंध्र प्रदेश(नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉रंधा धबधबा: महाराष्ट्र (प्रवरा नदी)
3 964
👉विषाणूजन्य रोग (Viral Diseases):
1)डेंग्यू: एडिस इजिप्ती (डास)
2)स्वाइन फ्लू: H1N1 विषाणू
3)चिकनगुनिया: विषाणू
4)गोवर: विषाणू
5)देवी: विषाणू
6)रेबीज: रेबीज विषाणू
7)पोलिओ: पोलिओ विषाणू
👉जिवाणूजन्य रोग (Bacterial Diseases):
1)टायफॉइड: साल्मोनेला टायफी
2)क्षयरोग: मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस
3)प्लेग: येर्सिनिया पेस्टिस
4)कॉलरा: दूषित पाणी/विब्रिओ कॉलरी
5)घटसर्प: जीवाणू
6)धनुर्वात: क्लोस्ट्रिडियम टेटानी
👉आदिजीवजन्य रोग (Protozoan Diseases):
1)मलेरिया: प्लाज्मोडियम
2)काळा आजार: लिश्मानिया
3)झोपेचा आजार: ट्रिपॅनोसोमा
👉बुरशीजन्य रोग (Fungal Diseases):
1)नायटा: बुरशी
2)खाज: बुरशी
👉 व्हिटॅमिन अभावामुळे होणारे रोग (Deficiency Diseases):
1)स्कर्व्ही: जीवनसत्व 'क' ची कमतरता
2)रिकेट्स: जीवनसत्व 'ड' ची कमतरता
3)रातांधळेपणा: जीवनसत्व 'अ' ची कमतरता
👉इतर रोग:
1)मधुमेह: इन्सुलिनची कमतरता
2)उच्च रक्तदाब: अनेक कारणे (तणाव, आहार, आनुवंशिकता)
3)कर्करोग: पेशींची अनियंत्रित वाढ
3 964
🇮🇳सर्व आंतरराष्ट्रीय वर्षांची यादी
👉 1959/60: जागतिक निर्वासित वर्ष
👉 1961: आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन वर्ष
👉 1965: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष
👉 1967: आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष
👉 1968: मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 1970: आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष
👉 1981: अपंगांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 1985: आंतरराष्ट्रीय युवा वर्ष
👉 1987: बेघरांसाठी निवारा आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 1990: आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष
👉 1992: आंतरराष्ट्रीय अवकाश वर्ष
👉 1994: कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2001: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष
👉 2003: आंतरराष्ट्रीय गोड्या पाण्याचे वर्ष
👉 2004: आंतरराष्ट्रीय भात वर्ष
👉 2005: आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष
👉 2008: आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष
👉 2010: आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष आणि आंतरराष्ट्रीय युवा वर्ष
👉 2011: आंतरराष्ट्रीय वन वर्ष आणि आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष
👉 2012: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष
👉 2013: आंतरराष्ट्रीय जल सहकार वर्ष
👉 2014: आंतरराष्ट्रीय कौटुंबिक शेती वर्ष
👉 2015: आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष आणि आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष
👉 2016: आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष
👉 2017: शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2019: स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2020: वनस्पती आरोग्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2021: शांतता आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2022: काचेचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि शाश्वत पर्वतांचा विकास वर्ष
👉 2023: बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2024: कॅमेलिड्सचे (उदा. उंट, लामा, अल्पाका)आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2025:शांती आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष, ग्लेशियर संरक्षणाचे,क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे
👉 2026: रेंजलैंड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
3 964
🇮🇳महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
👉कलम १: संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि वापर
👉कलम २: व्याख्या
👉कलम ३: सार्वजनिक सेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा यांची अधिसूचना
👉कलम ४: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा मिळवण्याचा हक्क
👉कलम ५: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा पुरवणे
👉कलम ६: अर्जाच्या स्थितीवर देखरेख ठेवणे
👉कलम ७: सार्वजनिक सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर
👉कलम ८: अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
👉कलम ९: अपील
👉कलम १०: दंड
👉कलम ११: दंडाची वसुली करण्याची पद्धत
👉कलम १२: वारंवार अपयशी ठरलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची पद्धत
👉कलम १३: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना
👉कलम १४: पदाचा कार्यकाळ आणि सेवा अटी
👉कलम १५: मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना पदावरून दूर करणे
👉कलम १६: आयोगाचे अधिकार आणि कार्ये
👉कलम १७: आयोगाच्या शिफारशींवर शासनाची कार्यवाही
👉कलम १८: आयोगाकडे अपील
👉कलम १९: वार्षिक अहवाल
👉कलम २०: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे
👉कलम २१: निधीची तरतूद
👉कलम २२: शिस्तभंगाच्या नियमांना पूरक तरतुदी
👉कलम २३: खोटी किंवा क्षुल्लक माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कार्यवाही
👉कलम २४: शासनाला निर्देश देण्याचा अधिकार
👉कलम २५: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण
👉कलम २६: न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी
👉कलम २७: इतर कायद्यांवर या कायद्याचा अधिकार (सर्वोच्चता)
👉कलम २८: नियम बनवण्याचा अधिकार
👉कलम २९: अडचणी दूर करण्याचा अधिकार
👉कलम ३०: २०१५ च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ चा निरसन आणि त्याचे परिरक्षण
3 964
🇮🇳माहिती अधिकार कायदा (RTI- 2005)
प्रकरण 1: प्रारंभिक (Preliminary)
👉कलम 1: कायद्याचे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ.
👉कलम 2: कायद्यातील महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या (उदा. माहिती, सार्वजनिक प्राधिकरण, माहितीचा अधिकार).
प्रकरण 2: माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्ये (Right to Information and Obligations of Public Authorities)
👉कलम 3: नागरिकांना माहितीचा अधिकार.
👉कलम 4: सार्वजनिक प्राधिकरणांवर स्वयं-प्रकट करण्याची कर्तव्ये.
👉कलम 5: जन माहिती अधिकारी (PIO) आणि सहायक जन माहिती अधिकारी यांची नियुक्ती.
👉कलम 6: माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करण्याची पद्धत.
👉कलम 7: विनंती अर्जाचा निकाल लावण्याची प्रक्रिया आणि वेळेची मर्यादा.
👉कलम 8: माहिती सार्वजनिक न करण्याचे अपवाद (उदा. राष्ट्रीय सुरक्षा, परदेशी संबंध).
👉कलम 9: काही प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे.
👉कलम 10: माहितीचे काही भाग वेगळे करून देणे (Severability).
👉कलम 11: त्रयस्थ पक्षाची माहिती (Third Party Information).
प्रकरण 3: केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission)
👉कलम 12: केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना.
👉कलम 13: मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी.
👉कलम 14: मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे.
प्रकरण 4: राज्य माहिती आयोग (State Information Commission)
👉कलम 15: राज्य माहिती आयोगाची स्थापना.
👉कलम 16: राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी.
👉कलम 17: राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे.
प्रकरण 5: माहिती आयोगाचे अधिकार, कार्ये, अपील आणि दंड (Powers and Functions of the Information Commissions, Appeal and Penalties)
👉कलम 18: माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्ये.
👉कलम 19: अपील करण्याची प्रक्रिया.
👉कलम 20: दंड (Penalties).
प्रकरण 6: संकीर्ण (Miscellaneous)
👉कलम 21: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण.
👉कलम 22: हा कायदा इतर कायद्यांपेक्षा श्रेष्ठ (Overriding Effect).
👉कलम 23: न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी (Bar of Jurisdiction).
👉कलम 24: विशिष्ट गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांना हा कायदा लागू नाही.
👉कलम 25: देखरेख आणि अहवाल देणे (Monitoring and Reporting).
👉कलम 26: शासनाने जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम तयार करणे.
👉कलम 27: योग्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार.
👉कलम 28: सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार.
👉कलम 29: नियम विधिमंडळापुढे ठेवणे.
👉कलम 30: अडचणी दूर करण्याचा अधिकार (Power to remove difficulties).
👉कलम 31: निरसन (Repeal).
3 964
🎯जगातील पठारे व देश
1)तिबेटचे पठार : चीन, भूतान, नेपाळ आणि
2) कोलंबिया पठार : अमेरिका
3) मेक्सिकन पठार : मेक्सिको
4) बोलिव्हियन अल्टिप्लानो : बोलिव्हिया, पेरू, चिली आणि अर्जेंटिना
5) पेटागोनियन पठार : अर्जेंटिना
6) अरेबियन पठार : सौदी अरेबिया, येमेन, ओमान, संयुक्त अरब अमिराती, कतार, बहरीन आणि कुवेत
7)दख्खनचे पठार : भारत
3 964
🎯जगातील समुद्रध्वनी
1)पाल्कची सामुद्रधुनी: भारत (तामिळनाडू) आणि श्रीलंका
2)जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन आणि मोरोक्को
3)होर्मुझची सामुद्रधुनी: इराण आणि ओमान
4)मलाक्काची सामुद्रधुनी: मलेशिया, इंडोनेशिया आणि सिंगापूर
5)बेरिंगची सामुद्रधुनी: रशिया आणि अमेरिका
6)कूक सामुद्रधुनी: न्यूझीलंड
7)मॅगेलनची सामुद्रधुनी: चिली (दक्षिण अमेरिका)
8)हडसनची सामुद्रधुनी: कॅनडा
9)दहा अंश सामुद्रधुनी: भारतामधील अंदमान आणि निकोबार बेटे
10)आठ अंश सामुद्रधुनी: मिनीकोय (भारत) आणि मालदीव
12)डंकन पॅसेज: रुटलँड बेट (ग्रेट अंदमानचा भाग) आणि लिटल अंदमान
3 964
🎯 जगातील पर्वत रांगा व त्यांचे देश
1) हिमालये : भारत, नेपाळ, भूतान, चीन आणि पाकिस्तान
2) अँडीज : अर्जेंटिना, चिली, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर, कोलंबिया आणि व्हेनेझुएला
3) रॉकीज : अमेरिका आणि कॅनडा
4) ग्रेट डिव्हाइडिंग रेंज : ऑस्ट्रेलिया
5) ट्रान्सअंटार्क्टिक पर्वत : अंटार्क्टिका
6) आल्प्स : ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी, इटली, लिच्टेनस्टाइन, स्लोव्हेनिया, स्वित्झर्लंड
7) उरल पर्वत : रशिया आणि कझाकस्तान
8) ॲपलाचियन पर्वत : अमेरिका आणि कॅनडा
9) ॲटलास पर्वत : मोरोक्को, अल्जेरिया आणि ट्युनिशिया
10) काकेशस: रशिया, जॉर्जिया, अझरबैजान
11) वेस्टर्न घाट : भारत
12) स्कॅन्डिनेव्हियन पर्वत : नॉर्वे, स्वीडन आणि फिनलँड
13) हिंदुकुश : अफगाणिस्तान, पाकिस्तान
3 964
🎯जगातील वाळवंट
1)सहारा - उत्तर आफ्रिका (अनेक देशांमध्ये)
2)गोबी - चीन आणि मंगोलिया
3)अरेबियन - अरेबियन द्वीपकल्प (अनेक देशांमध्ये)
4)कालाहारी - बोत्सवाना, नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका
5)थर - भारत आणि पाकिस्तान
6)ग्रेट व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलिया
7)पेटागोनियन - अर्जेंटिना
8)सीरियन - सीरिया, जॉर्डन, इराक
9)ग्रेट बेसिन - अमेरिका
10)चिहुआहुआन - मेक्सिको आणि अमेरिका
11)काराकुम - तुर्कमेनिस्तान
12)अटाकामा - चिली
3 964
🇮🇳आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५
१) G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा
२) G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका
३) BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०)
४) QUAD शिखर परिषद २०२५: भारत
५) ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस
६) SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान
७) NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए
८) सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड
९) COP ३० (२०२५): ब्राझील
१०)COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान
११) INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई
3 964
🎯कर्बोदकाचे प्रकार
1) मोनोसाकाराईड
ग्लुकोज,फ्रक्टोज,गेलॅक्टोज, रायबोज
2) डायसाकाराईड
माल्टोज, लॅक्टोज, सुक्रोज
3) पोलीसाकाराईड
स्टार्च, ग्लायकोजन, सेल्युलोज, कायटीन
👉स्टार्च
१)निरपेक्ष स्टार्च - बटाट्यामध्ये
२) सापेक्ष स्टार्च- मक्यामध्ये
👉सेल्युलोज- वनस्पती मध्ये
👉 कायटिन- बुरशीमध्ये
3 964
🔥 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन :-
👉आयोजित - सातारा( पूर्वी – 1905, 1962, आणि 1993)
👉ठिकाण – छत्रपती शाहू स्टेडियम
👉संमेलनाचे अध्यक्ष - पानिपतकार विश्वास पाटील
👉स्वागताध्यक्ष – शिवेंद्रसिंहराजे भोसले
👉बोधचिन्ह – शि. द. फडणीस
🔥96वे =वर्धा, अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर
🔥97वे =अमळनेर जळगाव,अध्यक्ष-रवींद्र शोभणे
🔥98वे =दिल्ली, अध्यक्ष- डॉ तारा भवाळकर
3 964
लाडकी बहीण ऑक्टोबर installment
https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc
🌐 https://t.me/mypocketstudy
3 964
♦️पोलीस भरती website सुरू आहे.फॉर्म भरण्यासाठी. 🔥🔥
👉 वेबसाईट:
http://policerecruitment2025.mahait.org
👉 सुधारित सर्वसाधारण सूचना पोलीस भरती 2025🔥🔥
🌐 https://t.me/mypocketstudy
3 964
❇️ ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2025
▪️विजेता - भारत
▪️उपविजेता - द. आफ्रिका
▪️सुरुवात - 1973
▪️ दर 5 वर्षांनी आयोजन
▪️ आयोजक - ICC
▪️ प्रकार - एकदिवसीय
▪️ संस्करण - 13 वे
▪️ 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025
▪️ आयोजन - भारत व श्रीलंका
▪️ एकुण संघ - 8
▪️ एकुण सामने - 31
▪️ थीम साँग - ब्रिंग इट होम - श्रेया घोषाल
▪️ अंतिम सामना - भारत x द. आफ्रिका
▪️ दिनांक - 2 नोव्हेंबर 2025
▪️ ठिकाण - डी वाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई
▪️ सर्वाधिक वेळा विजेता - ऑस्ट्रेलिया (7)
▪️एकदिवसीय विश्वचषक विजेते भारतीय कर्णधार....
▪️1983 : कपिल देव
▪️2011 : महेंद्रसिंग धोनी
▪️2025 : हरमनप्रीत कौर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/mypocketstudy
3 964
*जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.*
*लिंक*
https://mpsconline.gov.in/candidate/main#
*आले आहेत. घ्या चेक करुन*
3 964
*🎉 🔥 आजचा शेवटचा दिवस 🔥*
*💥 ही सर्व गोष्टी मिळणार फक्त ₹99/- मध्ये!*
⏳ पहिल्या *100 विद्यार्थ्यांसाठीच प्री-बुकिंग ऑफर* — नंतर किंमत ₹159/-!
*⏳ उद्या, 2 नोव्हेंबर 2025 सकाळी 10:00 वाजता*
*📢 लाँच झाल्यानंतर किंमत ₹159/- होणार!*
*⚡ त्वरा करा – ही ऑफर आज मध्यरात्रीपर्यंतच वैध आहे!*
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
*🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा आणि PDF + बोनस लगेच मिळवा!*
*🚀 आमच्या अधिकृत WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा:*
👉 https://wa.link/pi3ve8
*📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लगेच लिंक मिळेल!*
*संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰 👇 👇
*मगच आपला प्रवेश निश्चित करा 🥰 👇*
