JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 974
المشتركون
-124 ساعات
-167 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
3 972
✨मनपा, जिल्हा परिषद...
यांची पदभरती सोडून बाकी सगळी पदभरती MPSC आयोगाकडून घेतली जाणार.🙏💯
3 972
‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :
🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
🔖2023 : भरडधन्य वर्ष
🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष
हे लक्षात ठेवा 💯
3 972
वूमेन्स वर्ल्ड कप - 2025
विजेता - भारत
Player of the Final match - शेफाली वर्मा
Player of the Series - दीप्ती शर्मा
भारताची कर्णधार - हरामनप्रीत कौर
उपविजेता - दक्षिण आफ्रिका
भारत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन बनलाय 😍🔥
3 972
📚 पोलीस भरती IMP टॉपिक
✅ https://t.me/mypocketstudy
🚨 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना निस्वार्थपणे नोट्स शेअर करा.
3 972
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...*
*🚨 पोलीस भरती 1₹ e-Library Pass🚨*
*सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव पोलीस भरती e - लायब्ररी*
*🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!*
*👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर*
*👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे*
*🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!*
🥰 *E पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
http://bit.ly/4nKNlPY
*🚨पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ?🚨*
*📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती*
https://youtu.be/1DeTuCkHSwY
*✍️पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज*
*फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट!*
🔗 https://my-url.in/jointestseries
*🚨 स्पेशल संपूर्ण पोलीस भरती कोर्स लिंक फक्त -499/-*
https://bit.ly/3qdSbty
*📌 समावेशक सुविधा :*
1️⃣ 300+ Topicwise Video Lectures
2️⃣ 500+ PYQ Full Paper Analysis Videos
3️⃣ 400+ Topicwise PYQ Analysis
4️⃣ 700+ Daily Live Classes (Doubt Solving)
5️⃣ 300+ Daily Current Affairs Live Analysis
6️⃣ 100+ Online Full Test (Rank सह)
7️⃣ 200+ Topicwise Online Test
8️⃣ 200+ Topicwise Notes
9️⃣ 100+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स
🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision)
1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित)
*🌟 फायदे :*
*✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट*
*✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी*
*🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥*
*👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले वर्दीचे स्वप्न साकार करा*.
*🚨All IN ONE FULL पॅकेज🚨*
*टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन*
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
3 972
💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
3 972
*💥 🎁 Special Combo Offer Pack – फक्त आजचं उपलब्ध!*
🎯 या *कॉम्बो* मध्ये मिळणार —
*📘 संपूर्ण राज्यशास्त्राचे 25,00 वनलायनर नोट्स + चालू घडामोडी PDF*
🔥 दोन्ही एकत्र *फक्त ₹149/-* मध्येच!
(आजची Midnight Offer – उद्यापासून किंमत ₹199/-)
🎁 फ्री बोनस पॅक
1️⃣ Daily Test Pack – दररोज 10 चालू घडामोडी प्रश्न 🧠
2️⃣ नोव्हेंबर + डिसेंबर Notes – अपडेटेड PDF (FREE)
3️⃣ विषयानुसार One Liner Question Set
4️⃣ Weekly Practice Paper – प्रत्येक रविवारी 50 निवडक प्रश्न 💪
5️⃣ Police Bharti GK Booster – Top 100 Most Expected Qs
6️⃣ Score Tracker Sheet – स्वतःचा प्रगती चार्ट 📊
7️⃣ Motivation Voice Pack + Quote Images 🔥
8️⃣ Private VIP WhatsApp Group Access 🚀
*💥 ही सर्व गोष्ट फक्त ₹149/- मध्येच!
*📲 GPay / PhonePe करा: 9637637380*
🖼️ पैसे पाठवल्यावर स्क्रीनशॉट पाठवा – लगेच PDF + Bonus मिळवा!
🚀 Official WhatsApp Group (Join Now):
👉 https://wa.link/x7nzaf
📩 तुमचं नाव आणि पत्ता पाठवा – लिंक लगेच मिळेल!
*💖 “एक कॉम्बो, हजारो प्रश्नांचं समाधान!”*
*🎯 Police Bharti 2025 साठी पूर्ण तयारी इथूनच सुरू करा!*
*🔥 LIMITED TIME OFFER – Hurry Up!*
3 972
7. अलीकडे कोणत्या देशात जगातील पहिला पांढरा इबेरियन लिंक्स (White Iberian Lynx) आढळून आला आहे?
3 972
6. टाइम (TIME) मासिकाच्या "100 Most Influential Climate Leaders" यादीत समाविष्ट झालेला भारतीय पर्यावरणवादी कोण?
3 972
५. नौरादेही अभयारण्य (Nauradehi Sanctuary)’ अलीकडे चर्चेत आहे कारण —
3 972
४. स्वच्छ सर्वेक्षण 2025 (Swachh Survekshan 2025) अहवालानुसार भारतातील सर्वाधिक अस्वच्छ शहर कोणते ठरले आहे?
3 972
3. ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY)’ ही योजना कोणत्या देशाची जगातील क्रमांक १ सार्वजनिक आरोग्य योजना ठरली आहे?
3 972
2. Eastern Prachand Prahar’ हा त्रिसेना (Tri-service) लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे?
3 972
1. चीनने नुकतेच पहिल्यांदाच कोणत्या घटकाचे (element) युरेनियम इंधनात (Uranium Fuel) यशस्वी रूपांतर केले आहे?
3 972
♦️नगर परिषद नगर पंचायत निवडणूक करीता आचार सहिंता जाहीर...
👉 २४६ नगरपरिषद आणी ४२ नगरपंचायती यांच्या निवडणुका जाहीर..
👉 २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान आणी ३ डिसेंबरला निकाल...
3 972
♦️राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांची आज पत्रकार परिषद..
👉 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आजपासून आचारसंहिता लागू होण्याची शक्यता….
3 972
♦️राज्यातील ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये 236 पदे रिक्त आहेत ही पदे तातडीने भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेले आहे...
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
