ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 981
المشتركون
-324 ساعات
-237 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
तारीख वाढ होण्याची शक्यता खूप कमी त्याचे कारण.... तीस दिवसात एकदाही साइड लोड वर गेलेली नाही खरे फ्रॉम भरायला 23 तारखेला सुरुव
तारीख वाढ होण्याची शक्यता खूप कमी त्याचे कारण.... तीस दिवसात एकदाही साइड लोड वर गेलेली नाही खरे फ्रॉम भरायला 23 तारखेला सुरुवात तरी पण साइड लोड वर आलेली नाही जवळपास 90% मुलांनी फ्रॉम भरून घेतले आहेत ज्याचे बाकी असतील त्यांनी उद्या भरून मोकळे व्हा...

पाहून घ्या.... उद्या आणि परवा पर्यंत ची शेवटची वेळ तारीख वाढ होणार की ह्यात बसू नका वाढ होण्याची शक्यता दिसत नाही काहीच आता �
पाहून घ्या.... उद्या आणि परवा पर्यंत ची शेवटची वेळ तारीख वाढ होणार की ह्यात बसू नका वाढ होण्याची शक्यता दिसत नाही काहीच आता 👍👍

📰 जकार्ता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर ठरले; टोकियोला मागे टाकले : UN अहवाल 2025 जकार्ता हे 42 दशलक्ष लोकसंख्येसह UN
📰 जकार्ता जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर ठरले; टोकियोला मागे टाकले : UN अहवाल 2025 जकार्ता हे 42 दशलक्ष लोकसंख्येसह UN च्या सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आले आहे. 🌍 2025 मधील टॉप 3 सर्वाधिक लोकसंख्येची शहरे 1 जकार्ता (इंडोनेशिया) – 42 दशलक्ष 2 ढाका (बांगलादेश) – 37 दशलक्ष 3 टोकियो (जपान) – 33 दशलक्ष

🔔 राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) 24x7 नवीन शॉर्ट-कोड हेल्पलाइन : 14490 सुरू केल्याची घोषणा केली आहे. 👉 देशभरातील महिलांवर हो
🔔 राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) 24x7 नवीन शॉर्ट-कोड हेल्पलाइन : 14490 सुरू केल्याची घोषणा केली आहे. 👉 देशभरातील महिलांवर होणाऱ्या हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारच्या संकटाच्या प्रसंगी अधिक जलद आणि सुलभ मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

🌐आशिया पावर इंडेक्स 2025 मध्ये टॉप 3 देश 🌍 > 1) अमेरिका – सुमारे 80.5 गुण, > 2) चीन – सुमारे 73.7 गुण > 3) भारत – 40 गुण. ●
🌐आशिया पावर इंडेक्स 2025 मध्ये टॉप 3 देश 🌍 > 1) अमेरिका – सुमारे 80.5 गुण, > 2) चीन – सुमारे 73.7 गुण > 3) भारत – 40 गुण. ● भारत 27 पैकी 3 ऱ्या क्रमांकावर

सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद
सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव राजेश कुमार हे येत्या 30 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत असून राजेश अग्रवाल त्यांच्याकडून 30 नोव्हेंबर रोजी पदभार स्वीकारतील.

🎯पवित्र पोर्टल आचारसंहिते नंतर सुरू होण्याची शक्यता आहे . ✔️कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक 608 पदे रिक्त आहेत. (संच
🎯पवित्र पोर्टल आचारसंहिते नंतर सुरू होण्याची शक्यता आहे . ✔️कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक 608 पदे रिक्त आहेत. (संच मान्यता नुसार रिक्त पदांचा तपशील येण्यास सुरवात )

पुढील 30 वर्षात कामगार कमी आणि पेन्शन धारक वाढणार...👆👆
पुढील 30 वर्षात कामगार कमी आणि पेन्शन धारक वाढणार...👆👆

भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐

#Update कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक 608 पदे रिक्त आहेत. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇
#Update कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक 608 पदे रिक्त आहेत. ------------------------------------------ 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/WartmanNirnay

MT Mumbai 29-11.pdf93.43 MB

MT Pune 29-11.pdf37.23 MB

29 NOVEMBER 2025 THE INDIAN EXPRESS.pdf7.63 MB

TH -Mumbai -29-11-2025.pdf11.08 MB

Punya Nagri Mumbai 29-11.pdf7.85 MB

Pudhari Mumbai 29-11.pdf14.13 MB

Lokmat-Mumbai 29-11.pdf11.93 MB

Lokmat-Hello Mumbai 29-11.pdf4.10 MB

Loksatta Pune 29-11.pdf49.67 MB

Loksatta Ahilyanagar 29-11.pdf15.71 MB