cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

MPSC NEWS

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
100 170
المشتركون
-6024 ساعات
-3157 أيام
-63030 أيام
توزيع وقت النشر

جاري تحميل البيانات...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تحليل النشر
المشاركاتالمشاهدات
الأسهم
ديناميات المشاهدات
01
महाराष्ट्र होणार साहिवाल गायीचे हब
5714Loading...
02
Media files
5715Loading...
03
सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.
1 1474Loading...
04
😄आत्तापर्यंत आलेले Exit Poll हे अंदाज आहेत मित्रांनो, काळजी करू नका Join @MPSC_NEWS
1 3882Loading...
05
आज पासून Year Book आधारित चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/F4o2NAdRPjVIVPSWLt4RBl https://chat.whatsapp.com/F4o2NAdRPjVIVPSWLt4RBl
3 1813Loading...
06
सर्व Expert's चे Exit Poll चे अंदाज
3 44013Loading...
07
कोल्हापूर पण... 🔥
4 68018Loading...
08
ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच 📞 संपर्क - 9028967547
7 92267Loading...
09
जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सार्वजनिक आरग्य विभाग गट क गट ड अत्यंत उपयुक्त पुस्तके आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच https://amzn.in/d/fifdTrP https://amzn.in/d/fifdTrP आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स (महिला) https://mpscbooks.in/categories/smart-study-publication 📗 कृषिशास्त्र नोट्स https://amzn.eu/d/dccM0mb https://amzn.eu/d/dccM0mb 📕 ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका संच https://amzn.eu/d/312Armb https://amzn.eu/d/312Armb संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रम लेखन व संकलन:  विठ्ठल नागनाथ राऊतवार (स्मार्ट स्टडी पब्लिकेशन) 📞 संपर्क:- 9028967547 / 7888005554
7 8914Loading...
10
विसरू नको..!! तू कशासाठी गाव सोडून शहरात आलास हे विसरू नको.. बाप गावाकडचं अभ्यास कर म्हणत होता तुला कारण त्याची ताकद नाही की तो तुला महिण्याला 8-10 हजार रुपये पाठवू शकतो पण तुझ्या स्वप्नापायी त्यानं लय मोठं धाडस केलं आणि तुला शहरात पाठवलं आणि हो त्यात तुझ्या आईचा पण लय मोठा वाटा आहे बरं का कारण तुला शहरात पाठवायचं म्हणून रात्र आणि दिवस तिने बापाला समजावलं आणि कसाबसा तू शहरात अभ्यासाला आलास... लय मोठं स्वप्न घेऊन तू शहरात आला आहेस हे मला माहिती आहे पण तू कुठेतरी ते विसरत चालला आहेस याची मला जाणीव होतेय...तू कुठून आलास आणि का आलास हे कधीही विसरू नकोस कारण हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे...तुला जी संधी मिळाली आहे ना ती प्रत्येकाला भेटत नाही बघ, त्यामुळे मिळालेल्या वेळेचं सोनं कर आणि जीवाचं रान कर तुझ्या अस्तित्वासाठी... खरंतर बाप गावाकडं जेवढा वेळ उन्हात राहून काम करतो ना त्याच्या फक्त निम्मा वेळ जरी तू AC मध्ये बसून अभ्यास केलास तरी दोन वर्षात पास होऊन बाहेर पडशील याची मला खात्री आहे...कसं होतं ना की प्रत्येक गोष्ट वेळच्यावेळी आणि हातात मिळायला लागली की आपली खरी परिस्थिती विसरायला लागतो आपण पण तसं तू करू नकोस... आपल्यासारख्याला नेहमी जाणीव राहायला पाहिजे आपल्या परिस्थितीची कारण तिच बदलायला आपण शहरात आलोय हे विसरू नको... बाकी तू बघितलेलं तुझं स्वप्नही पुढच्या चार-सहा महिन्यात नक्की पूर्ण होईल फक्त तू थकू नको आणि निरंतर चालत रहा बस्स.. तुझा विजय निश्चित आहे🌿 @रेवण..
3 93556Loading...
11
आतापर्यंत खालील जिल्ह्याच्या पोलीस भरती ग्राउंड Date आलेल्या आहेत.. Join @PoliceBhartiClub
5 38830Loading...
12
क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती
5 5133Loading...
13
Exit Poll ला आज सायंकाळी 6:30 नंतरच अधिकृतरित्या निवडणूक आयोगाकडून परवानगी आहे.
5 5283Loading...
14
आज पासून Year Book आधारित चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/CzDOSFuiv3VL3QwuTe7njY https://chat.whatsapp.com/CzDOSFuiv3VL3QwuTe7njY
1 9573Loading...
15
लातूर 10/06/2024 सुरु 🔥🚔🎯
7 49914Loading...
16
राजधानी सातारा... ❤️❤️
6 83913Loading...
17
उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब मधील बदलीपात्र अधिकाऱ्यांची यादी व रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करणे 30+ रिक्त आहेत
7 2761Loading...
18
Media files
6 34615Loading...
19
📣 पोलिस भरती ऑनलाईन टेस्ट सिरीज 📌‌ गणित बुद्धीमत्ता स्पष्टीकरणासह ➡️ गुण - 100 ➡️  वेळ - 90 मिनिट ➡️ खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.👇👇👇👇 https://www.rayvila.com/g.php/231203180648 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📌 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर पेमेंट करून घ्या आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबर वर पाठवा. ‼️ स्क्रीनशॉट सोबत आपले नाव आणि जिल्ह्याचे नाव ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ (सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) आत्ता पर्यंत झालेले पेपर लगेच मिळतील WhatsApp ला Hi massage पाठवा 📞 अधिक माहिती साठी ✔️ wa.me/+919960713279 wa.me/+919960713279 wa.me/+919960713279 🔴➡️ टेस्ट आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना पण Share करा🔥🔥
14 78235Loading...
20
🎆 SSC JE ▪️5th June ADMIT CARD Released Download link 👇👇👇 https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2024_1005.php
6 04616Loading...
21
ZP भरती वेळापत्रक जाहीर (नॉन पेसा) 1) आरोग्य सेवक पुरुष 40 % - 10,11,12 जून 2) आरोग्य सेवक पुरुष 50 % - 13,14,15 जून 3) आरोग्य सेविका - 16 जून 4) ग्रामसेवक - 16,18,19,20,21 जून Join @MPSC_NEWS
10 42229Loading...
22
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार BMC ची जाहिरात हि जुलै ऑगस्ट मध्ये प्रसिध्द होऊ शकते. पुढील काळात संभावित जाहिराती. १) ATP / PA २) BMC Forwarded ©Civilnfo
10 00012Loading...
23
किरणोत्सारविरोधात क्षेपणास्त्र रुद्रम-2 ची यशस्वी चाचणी DRDO ला मोठे यश Join @mpscguidnce
9 76523Loading...
24
राज्य उत्पादन शुल्क पदभरती बद्दल बोलताना... शंभूराज देसाई साहेब
5 94721Loading...
25
CET च्या प्रश्नांवर 232 विद्यार्थ्यांचे 1 हजार 400 आक्षेप
5 6904Loading...
26
महाराष्ट्रात थिएटर्समध्ये दाखवणार लोकसभा निवडणुकीचे निकाल..
6 0774Loading...
27
एका PSI Aspirant ने पाठवलं आहे नयन वाघ या भावी फौजदाराचा पाय मोडला आणि त्याच्या स्वतःच्या स्वप्नासोबत त्याच्या आई वडिलांचे स्वप्न धुळीला मिळाले.. मुळात याला जबाबदार कोण ? याचा गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्यक बनले आहे. आजच्या घडीला आयोग 2020 च्या बॅच पासून ज्या पद्धतीने ग्राउंड घेत आहे ती पद्धत च जबाबदार आहे असेच म्हणावे लागेल. सध्या आयोग डिजिटल पद्धतीने फिजीकल घेऊन काटेकोर पणे फीजिकल जरी घेत असेल तरी यामुळे अनेकांना दुखापतीस सामोरे जावे लागत आहे. एकाच वेळी 60 ते 70 जन एकच ट्रॅक वरून सोडल्याने पूर्णतः गोंधळ उडतो त्यामुळे प्रत्येकजण कसलाही विचार न करता जीव तोडून पळतो त्यामुळे पायात पाय अडकून पडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. 2020 ला आमच्या समोर "एकाच ठिकाणी" जेथे डायरेक्ट टर्न होता तेथेच रोज 3 ते 4 जन जोरात पडत होते तरी कोणी काहीही करू शकले नाही,त्यांची अँब्युलन्स येते आणि सरकारी हॉस्पिटल मध्ये घेऊन जाते नंतर तुम्हाला पाहायला ही कोणी येत नाही. आधी गोळा रेषेवर पडला किंवा काही मार्जीन ने मागे पुढे झाला तरी सदस्य ठरायचे किती मार्कस द्यायचे ;सहसा ते विद्यार्थ्याच्या फेवर मधेच द्यायचे आता डिजिटल असल्याने डायरेक्ट मार्कस कट होतात. असच लांब उडीच्या बाबत ही घडते. आधी धावण्याची चाचणी घेताना एका वेळी 10 जणांचा ग्रुप असायचा त्यामुळे पळताना भीती नसायची आणि समजायचे आपण मागे राहिलो आहोत की पुढे आपल्या ग्रुपच्या परंतु आता टायमिंग आणि अडकून न पडण्याची भीती पाहूनच जीव मुठीत घेऊन सगळे पळत असतात. मुळात डिजिटल तंत्रज्ञानाची सवय च नसल्याने ऑन द स्पॉट जुळवून घेता येत नाही त्यामुळे अशा दुखापती होतात . सर्वात महत्वाचे म्हणजे आधीचे फिजिकल हे विभागानुसार होत असायचे म्हणून समजा दुखापत जरी झाली तरी सगळे विभाग संपल्यानंतर एक्स्टेन्शन वाल्यांचे शेवटी होत असत त्यामुळे दुखापतीतून recover होऊन ग्राउंड द्यायला जमायचे आता तसे काही नसल्याने पळणारे जीव तोडून कसेही पळतात आणि अशा दुखापती होतात. सर्वात महत्वाचे म्हणजे सगळ्यांचे ग्राउंड हे एकाच ठिकाणी म्हणजे नवी मुंबई ला होते त्यामुळे तयारी करणाऱ्यांना वातावरणीय बदलाचा सुध्धा सामना करावा लागतो हेही समजून घेतले पाहिजे. कारण विदर्भातील मुलांना मुंबईच्या दमट वातावरणात जाऊन डायरेक्ट चाचणी द्यायची म्हटल्यावर कितीही नाही म्हंटले तरी वातावरणीय दाबाचा फरक पडतोच हे विसरता येणार नाही. त्यात एखादा गोंदिया गडचिरोली तला असेल तर त्याचे चार दिवस आधी प्रवासातच जातात; त्यात तेथे राहण्याची ,खाण्याची व्यवस्था पाहणे, आहार सांभाळणे हेही चॅलेंज असतात. त्यात इतका खंड पडून डायरेक्ट मैदानी चाचणीस उतरायचे म्हटले तरी शरीर लगेच जुळवून घेत नाही हेही लक्षात घ्यायला हवे. आयोग जलद आणि काटेकोरपणे जरी शारीरिक चाचणी राबवत असला तरी ती भावी फौजदारांच्या जीवावर बेतत आहेत हेही तपासून पाहिले पाहिजेत हे मी अनुभवातून सांगू शकतो.
6 31414Loading...
28
20 हजार कर्मचाऱ्यांना आयटी कंपन्याचा डच्चू
7 31727Loading...
29
पाच टक्के आरक्षण, नियुक्तीचे प्रारुप कोणासाठी
7 2006Loading...
30
IMP for ZP आरोग्य सेवक तांत्रिक
8 454117Loading...
31
पोलीस भरती नाशिक ग्रामीण 10 जून पासून सुरु होणार आहे
8 45823Loading...
32
पोलीस अधीक्षक कार्यालय जालना पोलीस भरती बंदोबस्त बाबत...
8 53923Loading...
33
पोलीस भरती 2022 - 23 च्या पूर्वतयारीबाबत.
8 36423Loading...
34
नशिबाच्या खेळापुढे कोणाचे काय चालणार? PSI शारीरीक चाचणी 2022 नयन वाघ मुख्य परीक्षा 40 मार्क्सचे लीड फिजिकलमध्ये 100/100 घेण्याची क्षमता गेल्या 8 महिन्यांपासून प्रामाणिकपणे आणि कष्टाने फिजिकल करत होता. आज नवी मुंबईत 800 मी धावताना शेवटच्या राऊंडला पाय दुमडून पडला आणि स्वप्नाचा क्षणात चुराडा झालाय. तांत्रीक बाबी पडताळून आयोग संधी देईल किंवा कसे बघता येईल पण या निमित्ताने PSI करणाऱ्या पोरांचा संघर्ष तुम्ही पाहू शकता... नयन भावा घाबरु नकोस.. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत... Keep it up 👍 फोन पे नंबर नयन वाघ 9763118387
5 87528Loading...
35
PSI शारीरीक चाचणी 2022 आज धावताना पाय दुमडून फ्रॅक्चर झालेला आपला भाऊ नयन वाघ याचे उद्या खाजगी दवाखान्यात ऑपरेशन आहे.. तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी आर्थिक मदत नक्की करा.. फोन पे नंबर नयन वाघ 9763118387
10Loading...
36
लेखा कोषागारे संचालनालय वेबसाईट https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/employee-corner/recruitment-rules Join @MPSC_NEWS
7 9885Loading...
37
लेखा कोषागारे मधील संपर्क व मेल जाहिरात येण्यासाठी भंडावून सोडा जाहिरात नोव्हेंबर 2023 मध्येच अपेक्षित होती Join @mpscguidnce
8 35210Loading...
38
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसर्‍या वर्षी‌ पहिल्या क्रमांकवर 1) महाराष्ट्र 2) कर्नाटक 3) गुजरात Join @mpscguidnce
14 11146Loading...
39
⭕️ राज्य उत्पादन विभाग भरती अपडेट्स ✍ जवान ( Constable) शारीरिक चाचणी प्रकिया १५ जुलै पर्यंत पार पडणार . १५ जुलै ते १५ ऑगस्ट असे १ महिन्याचे प्रशिक्षण 3 PTC ( नाशिक,खंडाळा ,सांगली ) येथे पार पडणार . सर्व पदांची नियुक्ती १५ ऑगस्ट रोजी भेटणार . ✍ Departmental Excise Sub Inspector यांची १४४ पदांची भरती प्रक्रिया एमपीएससी मार्फत पार पडणार स्पर्धा परीक्षा अपडेट्स @SpardhaParikshaUpdate
12 23438Loading...
40
पालिकेत मराठी भाषेतून कामकाज करा सामान्य प्रशासननाने दिले सर्व विभाग प्रमुखांना आदेश
7 8674Loading...
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र होणार साहिवाल गायीचे हब
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणे हा अधिकार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा.
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
😄आत्तापर्यंत आलेले Exit Poll हे अंदाज आहेत मित्रांनो, काळजी करू नका Join @MPSC_NEWS
إظهار الكل...
💔 21🔥 12👍 8🤷 6🤩 3
आज पासून Year Book आधारित चालू घडामोडी टेस्ट चालू होत आहे WhatsApp Group जॉईन करा 👇👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/F4o2NAdRPjVIVPSWLt4RBl https://chat.whatsapp.com/F4o2NAdRPjVIVPSWLt4RBl
إظهار الكل...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
सर्व Expert's चे Exit Poll चे अंदाज
إظهار الكل...
💔 21🔥 7🤡 4👍 2🤷‍♂ 2 2
Photo unavailableShow in Telegram
कोल्हापूर पण... 🔥
إظهار الكل...
15🔥 7👍 5

43👍 14🫡 4🙏 2