ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर

Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर

الذهاب إلى القناة على Telegram

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. 🔺️Maths and Reasoning 🔺️ Amol patil sir : 8983274204 ANP Education App Link - https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर

تُعد قناة Amol patil Math's & Reasoning , छत्रपती संभाजीनगर (@mpsc_math_reasoning) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 67 488 مشتركاً، محتلاً المرتبة 2 463 في فئة التعليم والمرتبة 4 655 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 67 488 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 1 126، وفي آخر 24 ساعة بمقدار 45، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 16.89‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 6.22‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 11 401 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 4 200 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 29.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल. 🔺️Maths and Reasoning 🔺️ Amol patil sir : 8983274204 ANP Education App Link - https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

67 488
المشتركون
+4524 ساعات
+2617 أيام
+1 12630 أيام
أرشيف المشاركات
🛑 ANP Education App वरील बॅचेस 🛑 📌 अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच 📌 1) पोलिस भरती स्पेशल बॅचेस 2) संपूर्ण पोलिस भरती बॅच 3) संयुक्त गट ब व गट क ( पुर्व+ मुख्य) 4) सरळसेवा (TCS - IBPS बॅच 11 ) 5) Ssc GD ( गणित आणि बुद्धिमत्ता बॅच) https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy1 https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy1 Application link 👆👆 📌Admission process 📌 तुम्हाला जी बॅच पाहिजे ती Select करा तिथे I am interested करा.. नंतर तुम्हाला text message किंवा WhatsApp ला link येईल त्यावर जाऊन payment करावे ..
17 يونيو 2024, 10:11
24 نوفمبر 2024, ~00:05

एम एस सी बी च्या परीक्षा आणि अन्य परीक्षा या लवकरात लवकर झाल्या पाहिजे या मागणीसाठी आम्ही आंदोलन करत आहोत छत्रपती संभाजी नगर येथे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद.
16 يونيو 2024, 11:40
24 نوفمبر 2024, ~00:05

🛑 ANP Education App वरील बॅचेस 🛑 📌 अंकगणित व बुद्धिमत्ता बॅच 📌 1) पोलिस भरती स्पेशल बॅचेस 2) संपूर्ण पोलिस भरती बॅच 3) संयुक्त गट ब व गट क ( पुर्व+ मुख्य) 4) सरळसेवा (TCS - IBPS बॅच 11 ) 5) Ssc GD ( गणित आणि बुद्धिमत्ता बॅच) https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy1 https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.sqppy1 Application link 👆👆 📌Admission process 📌 तुम्हाला जी बॅच पाहिजे ती Select करा तिथे I am interested करा.. नंतर तुम्हाला text message किंवा WhatsApp ला link येईल त्यावर जाऊन payment करावे ..
16 يونيو 2024, 11:37
18 يونيو 2024, ~12:28

IBPS ची live चालू असलेली बॅच 👆👆👆
15 يونيو 2024, 22:58
24 نوفمبر 2024, ~00:05

👉 अंकगणित आणि बुद्धिमत्ता live बॅच 👉 IBPS Pattern नुसार updated बॅच.. 👉 बॅच fees - 1500/- 👉 बॅच सुरू - 16 may वेळ - दुपार
👉 अंकगणित आणि बुद्धिमत्ता live बॅच 👉 IBPS Pattern नुसार updated बॅच.. 👉 बॅच fees - 1500/- 👉 बॅच सुरू - 16 may वेळ - दुपारी 3 ते 5 👉 बॅच validity 8 month's - video कीतीही वेळा पाहु शकता.. 👉 All topic PDF बॅच सुरू होण्या अगोदरच बॅच मध्ये upload असतील.. https://play.google.com/store/apps/details?id=com.vpipvq.tbrbgg बॅच 3 साठी admission सुरू झाले आहे...👆👆👆👆
15 يونيو 2024, 22:58
29 يونيو 2024, ~12:11

पोलिस भरती बॅच ( Recorded बॅच) Fees - 749 ( कालावधी - 6 month's) 200 + video 2023 मधील सर्व PYQ topicwise .. https://sqppy.on
पोलिस भरती बॅच ( Recorded बॅच) Fees - 749 ( कालावधी - 6 month's) 200 + video 2023 मधील सर्व PYQ topicwise .. https://sqppy.on-app.in/app/oc/508983/sqppy?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app 👆👆👆👆
15 يونيو 2024, 22:57
16 يونيو 2024, ~11:27

Live सुरू झाले आहे join kara पटा पट 👆👆👆
15 يونيو 2024, 11:30
16 يونيو 2024, ~04:47

9 वाजता live सुरू होईल..👆👆
15 يونيو 2024, 11:09
15 يونيو 2024, ~22:43

https://www.youtube.com/live/3WsuFNF8q1U?si=Oh_RqzuY_dK3Sge7 लेक्चर 2 - अंतर वेळ वेग+ नाव आणि प्रवाह 15 जून वेळ : रात्री 9 वा
https://www.youtube.com/live/3WsuFNF8q1U?si=Oh_RqzuY_dK3Sge7 लेक्चर 2 - अंतर वेळ वेग+ नाव आणि प्रवाह 15 जून वेळ : रात्री 9 वाजता... https://www.youtube.com/live/3WsuFNF8q1U?si=Oh_RqzuY_dK3Sge7 👆👆👆👆
15 يونيو 2024, 00:31
20 يونيو 2024, ~12:50

Live सुरू आहे सर्वांनी जॉइन करा 👆👆👆
14 يونيو 2024, 10:58
24 نوفمبر 2024, ~00:05

Live सुरू होत आहे... सर्वांनी शेअर करा link 👆👆👆
14 يونيو 2024, 10:35
14 يونيو 2024, ~10:58

https://youtube.com/shorts/_Gi-x8mVkbQ?si=y-Mr0k-nE_JnFJqu यु तो अकेले गिर के संभल सकता हु मै तुम जो पकडलो हात मेरा दुनिया बदल सकता हू मैं. सर्वजण एकजुटीने ताकद लावतील आणि आपल्यावर होत असलेल्या अन्याय विरुद्ध लढतील असे अपेक्षित आहे. कृपया सर्वजण आज रात्री आठ वाजता लाईव्ह या म्हणजे आपल्या सर्वांना मिळून काहीतरी एक ठोस निर्णय घेता येईल. तुमच्या संपर्कात असणाऱ्या सर्व इलेक्ट्रिकल च्या विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक पाठवा जेणेकरून की शक्ती प्रदर्शन दणक्यात होईल आणि आपले विषय मार्गी लागतील.
14 يونيو 2024, 07:54
14 يونيو 2024, ~10:34

प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आलेल्या परिपत्रकानुसार ज्या महापारेषण मधील वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती रद्द बद्दलच्या सविस्तर माहितीसाठी मी आज रात्री आठ वाजता लाईव्ह येत आहे तरी सर्वांनी आज ऑनलाईन राहावे पुढील सर्व माहिती मी लाइव च्या माध्यमातून देणार आहे. 👉सर्वात महत्त्वाचे कोणीही पॅनिक होऊ नका या लढ्यामध्ये मी तुमच्यासोबत शंभर टक्के आहे आणि यापुढे अजून जास्त सक्रिय होणार आहे महाराष्ट्रातील इलेक्ट्रिकल चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी जे काही करायचं गरज पडल ते सर्व करण्यासाठी मी आपल्या सोबत आहे. नोट :-असे अचानक परिपत्रक आल्यानंतर खूप विद्यार्थी पॅनिक होऊन खूप कॉल आणि मेसेज करत आहेत विद्यार्थी मित्रांनो अखंड महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसोबत कॉल वर बोलणे शक्य नसल्याने कोणीही परेशान होऊ नका मी आज रात्री आठ वाजता तुमच्या सर्वांसोबत सविस्तर चर्चा करणार आहे.
14 يونيو 2024, 07:54
14 يونيو 2024, ~10:09

रात्री 9 वाजता live 👆🔥
14 يونيو 2024, 03:15
14 يونيو 2024, ~10:16

https://www.youtube.com/live/7MdXFhN54vY?si=eAoxWvt9O3vHlCjr आज रात्री 8 वाजता Live 👆🔥
https://www.youtube.com/live/7MdXFhN54vY?si=eAoxWvt9O3vHlCjr आज रात्री 8 वाजता Live 👆🔥
14 يونيو 2024, 02:21
14 يونيو 2024, ~09:05

5_6109403464582825214.pdf
13 يونيو 2024, 21:51
13 يونيو 2024, ~22:06