cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

सामान्य ज्ञान

Daily Questions

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدلم يتم تحديد اللغةالتعليم20 673
مشاركات الإعلانات
3 489
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-97 أيام
-7830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

लॉर्ड लिटनने 'भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा' कोणत्या वर्षी लागू केला ?Anonymous voting
  • 1) 1876 साली
  • 2) 1878 साली
  • 3) 1879 साली
  • 4) 1877 साली
0 votes
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?Anonymous voting
  • 1) पंतप्रधान
  • 2) राष्ट्रपती
  • 3) कायदामंत्री
  • 4) भारताचे मुख्य न्यायाधीश
0 votes
खसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थAnonymous voting
  • मोठ्याने हसणे
  • दु:खी होणे
  • शेतात चांगले पीक येणे
  • अवैध धंदा करणे
0 votes
अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे ?Anonymous voting
  • 1) स्लोथ अस्वल
  • 2) भारतीय गवा
  • 3) भारतातील काळे काळवीट
  • 4) भारतीय जंगली कुत्रे
0 votes
अनाधिकृतपणे संगणक प्रणाली मध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे -Anonymous voting
  • 1) सलामी अटॅक्स
  • 2) लॉजिक बॉम्ब
  • 3) हॅकिंग
  • 4) डिनायल ऑफ सर्विस
0 votes
'एका माळेचे मनी' या म्हणीचा अर्थ काय ?Anonymous voting
  • 1) सगळीच माणसे भिन्न स्वभावाची
  • 2) सगळीच माणसे सारख्या स्वभावाची
  • 3) माळ घेऊन जप करणे
  • 4) माळेतील मणी मोजत बसणे
0 votes
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडून आला ?Anonymous voting
  • 1) 1954 साली
  • 2) 1930 साली
  • 3) 1963 साली
  • 4) 2000 साली
0 votes
जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात ?Anonymous voting
  • 1) विकल्पबोधक अव्यय
  • 2) समुच्चयबोधक अव्यय
  • 3) न्यूनत्वबोधक अव्यय
  • 4) परिणामबोधक अव्यय
0 votes
ज्या प्राण्यांची संख्या ते दुर्मिळ होणे इतपत खालावलेली असते त्यांना ______ प्राणी म्हणतात.Anonymous voting
  • 1) विलुप्त प्रदेश
  • 2) लोप पावत असलेले
  • 3)विदेशी
  • 4) यापैकी नाही
0 votes
"किताब ए नौराज" या पुस्तकामध्ये विविध रागांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहेत, जे खालीलपैकी कोणत्या सत्याधीशाने लिहिलेले आहेत ? ?Anonymous voting
  • 1) इब्राहिम आदिलशहा 2
  • 2) कृष्णदेवराय
  • 3) अली आदिलशाह
  • 4) छेवाप्पा नायक
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.