ar
Feedback
Abhyas katta /अभ्यास कट्टा

Abhyas katta /अभ्यास कट्टा

الذهاب إلى القناة على Telegram

www.abhyaskatta.com (स्पर्धा परीक्षेच्या विविध विषयांच्या सरावासाठी महत्वपूर्ण वेबसाईट म्हणजे www.abhyaskatta.com याठिकाणी आपण सर्व विषयांच्या मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता.)

إظهار المزيد
1 277
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
🛑 जपानला मागे टाकत जर्मनी बनली जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था 2024 मधील जगातील टॉप अर्थव्यवस्था 1. अमेरिका 2. चीन 3. जर्मनी 4. जपान 5. भारत

ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना🥰🔥⚠️👍 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाचा 2 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मवदित 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ होईल. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकरण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी व शहरी भागांसाठी आयुक्तांमार्फत केली जाईल. पात्र लाभार्थीना तीन हजार रुपये एकरकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.

🛑 तलाठी आता ग्राम महसूल अधिकारी.. ━━━━━━༺༻━━━━━━ Join @ChaluGhadamodiGk
🛑 तलाठी आता ग्राम महसूल अधिकारी.. ━━━━━━༺༻━━━━━━ Join @ChaluGhadamodiGk

# Current _ Affair 03 # नुकतीच कोणत्या राज्यातील कामाख्या दिव्यलोक मंदीर कॉरिडॉर प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे?
Anonymous voting

# Current _ Affair 02 # ब्रँड फायनान्स ने तयार केलेल्या प्रोटेक्शन इंडेक्स २०२४ मध्ये टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर यांना कितवे स्थान मिळाले आहे?
Anonymous voting

🎯 "ज्याला" कर नाही "त्याला" डर कशाला? सर्वनामाचा अधोरेखित प्रकार सांगा.
Anonymous voting

🎯 खलीलपैकी कोणत्या उदाहरणात भाववाचक नामांचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे❓
Anonymous voting

' राष्ट्रीय ग्राहक दिन ' कधी साजरा केला जातो?
Anonymous voting

कोणत्या राज्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानामध्ये “काळा वाघ” आढळून आला आहे?
Anonymous voting

पठाराची स्थानिक नावे
1] गाविलगडचे पठारअमरावती 2] बुलढाण्याचे पठारबुलढाणा 3] खानापूरचे पठारसांगली 4] पाचगणीचे पठार – सातारा 5] औंधचे पठारसातारा 6] सासवडचे पठारपुणे 7] मालेगावचे पठारनाशिक 8] अहमदनगरचे पठारनगर 9] तोरणमाळचे पठारनंदुरबार 10] तळेगावचे पठारवर्धा

16 वा केंद्रीय वित्त आयोग कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष -  श्री. अरविंद पनगारिया  • सचिव - रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1] निरंजन राजाध्यक्ष 2] अजय नारायण झा 3] एनी जॉर्ज 4] सौम्य क्रांती घोष

कोणत्या शहरात आशियातील पहिल्या उपसमुद्र (Subsea) संशोधन प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले?
Anonymous voting

महाराष्ट्रात सर्वाधिक कृषी पर्यटन केंद्रे कोणत्या जिल्ह्यात आहेत ?
Anonymous voting

पुढीलपैकी लिंग वचनाप्रमाणे विकार होणारा शब्द कोणता?
Anonymous voting

प्रयोग ओळखा – रामाने फणस खाल्ला.
Anonymous voting

गडचिरोली जिल्ह्यातील '' गडलगट्टा '' या शिखराची उंची किती मी.आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रातील प्रमुख घाट दिले आहेत त्या मधील अयोग्य जोडी ओळखा?
Anonymous voting

पुढीलपैकी सर्वाधिक तापमान असलेला जिल्हा कोणता?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे?
Anonymous voting

भारत के ऐतिहासिक एवं दर्शनीय स्थल 🏛अमरनाथ गुफा➖काश्मीर 🏛सूर्य मन्दिर (ब्लैक पगोडा)➖ कोणार्क 🏛वृहदेश्वर मन्दिर➖तन्जौर 🏛दिलवाड़ा मन्दिर, माउंट आबू 🏛आमेर दुर्ग➖जयपुर 🏛इमामबाड़ा➖ लखनऊ 🏛वृन्दावन गार्डन➖मैसूर 🏛चिल्का झील➖ओड़ीसा 🏛अजन्ता की गुफाएँ➖औरंगाबाद 🏛मालाबार हिल्स➖ मुम्बई 🏛गोमतेश्वर मन्दिर श्रवणबेलगोला➖ कर्नाटक 🏛बुलन्द दरवाजा➖ फतेहपुर सीकरी 🏛अकबर का मकबरा➖सिकन्दरा, आगरा 🏛जोग प्रपात➖मैसूर 🏛शान्ति निकेतन➖ कोलकाता 🏛रणथम्भौर का किला➖सवाई माधोपुर 🏛आगा खां पैलेस➖पुणे 🏛महाकाल का मन्दिर➖उज्जैन 🏛कुतुबमीनार➖दिल्ली 🏛एलिफैंटा की गुफाएँ➖ मुम्बई 🏛ताजमहल➖ आगरा 🏛इण्डिया गेट➖ दिल्ली 🏛विश्वनाथ मन्दिर➖वाराणसी 🏛साँची का स्तूप➖भोपाल 🏛निशात बाग➖श्रीनगर 🏛मीनाक्षी मन्दिर➖मदुरै 🏛स्वर्ण मन्दिर➖अमृतसर 🏛एलोरा की गुफाएँ➖औरंगाबाद 🏛हवामहल➖जयपुर 🏛जंतर-मंतर➖दिल्ली 🏛शेरशाह का मकबरा➖ सासाराम 🏛एतमातुद्दौला➖आगरा 🏛सारनाथ➖ वाराणसी के समीप 🏛नटराज मन्दिर➖ चेन्नई 🏛जामा मस्जिद➖ दिल्ली 🏛जगन्नाथ मन्दिर➖ पुरी 🏛गोलघर➖ पटना 🏛विजय स्तम्भ➖चित्तौड़गढ़ 🏛गोल गुम्बद➖बीजापुर 🏛गोलकोण्डा➖हैदराबाद 🏛गेटवे ऑफ इण्डिया➖ मुम्बई 🏛जलमन्दिर➖ पावापुरी 🏛बेलूर मठ➖ कोलकाता