ar
Feedback
Abhyas katta /अभ्यास कट्टा

Abhyas katta /अभ्यास कट्टा

الذهاب إلى القناة على Telegram

www.abhyaskatta.com (स्पर्धा परीक्षेच्या विविध विषयांच्या सरावासाठी महत्वपूर्ण वेबसाईट म्हणजे www.abhyaskatta.com याठिकाणी आपण सर्व विषयांच्या मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता.)

إظهار المزيد
1 277
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
⭕️ रणजी ट्रॉफी 2023 -24 मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून विक्रमी 42 व्यांदा रणजी करंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. 👉आवृत्ती: 89 वी 👉फायनल : मुंबई आणि विदर्भ यांच्यात (वानखेडे स्टेडियम, मुंबई) 👉विजेता: मुंबई (42 वी वेळ) (कर्णधार: अजिंक्य रहाणे) 👉उपविजेता: विदर्भ (कर्णधार: अक्षय वाडकर) 👉मालिकावीर - तनुष कोटियन (मुंबई) 👉सामनावीर (अंतिम) - मुशीर खान (मुंबई)

👍 महाराष्ट्र भूषण पुरस्कार ◾2021 - आशा भोसले ◾2022 - अप्पासाहेब धर्माधिकारी ◾2023 - अशोक सराफ ◾2024 - डॉ.प्रदीप महाजन

# Current _ Affair 03 # वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी ने कोणत्या पिकाचे MUAS ७३१ हे नविन कीड संरक्षण वान विकसित केले आहे?
Anonymous voting

# Current _ Affair 02 # केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
Anonymous voting

🟥 महाराष्ट्रातील पर्वत शिखरे शिखराचे नाव उंची(मीटर) जिल्हे ▪️कळसूबाई 1646 नगर ▪️साल्हेर 1567 नाशिक ▪️महाबळेश्वर 1438 सातारा ▪️हरिश्चंद्रगड 1424 नगर ▪️सप्तशृंगी 1416 नाशिक ▪️तोरणा 1404 पुणे ▪️राजगड 1376 पुणे ▪️रायेश्वर 1337 पुणे ▪️शिंगी 1293 रायगड ▪️नाणेघाट 1264 पुणे ▪️त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक ▪️बैराट 1177 अमरावती ▪️चिखलदरा 1115 अमरावती.

# Current _ Affair 53 # ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय केंद्रिय मंत्रीमंडळाने घेतला आहे?
Anonymous voting

# Current _ Affair 52 # जम्मू आणि काश्मीर मध्ये ६४०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Anonymous voting

आफ्रिकन युनियनने कोणत्या देशाला 'संवैधानिक आदेशाची प्रभावी पुनर्स्थापना' होईपर्यंत निलंबित केले आहे?
Anonymous voting

# Current _ Affair # भारत सरकारने कोणत्या पिकापासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉल वर बंदी घातली आहे?
Anonymous voting

# Current _ Affair 38 # नवी दिल्ली येथे आयोजित डिफेन्स कनेक्ट २०२४ चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
Anonymous voting

# Current _ Affair 37 # आयुष्मान भारत योजनेद्वारे कोणत्या राज्य सरकारने सर्वाधिक ५ कोटी आयुष्मान कार्ड चे वाटप केले आहे?
Anonymous voting

नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ?
Anonymous voting

▪️खालीलपैकी नौदल प्रमुखांना काय म्हणतात❓
Anonymous voting

# Current _ Affair 29 # भारताच्या संसद सुरक्षेच्या प्रमुखपदी कोणत्या IPS अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous voting

# Current _ Affair 28 # फेब्रुवारी महिन्यात देशाच्या वस्तू व सेवा करात किती टक्के वाढ झाली आहे?
Anonymous voting

2023 मध्ये होणाऱ्या 15 व्या BRICS परिषदेचे यजमान कोणता देश आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्राचा पहिला 'उद्योगरत्न' पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
Anonymous voting

राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्रभूषण पुरस्कार, आज (22 फेब्रुवारी) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असून ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात येईल.

🌏 महाराष्ट्रातील नद्यांचा संगम व                                  तेथील महत्त्वाची स्थळे ◾️प्रवरा नदी व मुळा नदी  -  नेवासे,       अहमदनगर ◾️मुळा व मुठा नदी - पुणे ◾️गोदावरी व प्राणहिता  -  सिंगेचा,      गडचिरोली ◾️तापी व पूर्णानदी - श्रीक्षेत्र चांगदेव      तिर्थक्षेत्र, जळगाव ◾️कृष्णा व वेष्णानदी -  माहुली,      सातारा ◾️तापी व पांजरानदी - मूडवद, धुळे ◾️कृष्णा व पंचगंगा - नरसोबाची वाडी,      सांगली ◾️कृष्णा व कोयना -  कराड, सातारा ◾️गोदावरी व प्रवरा  - टोके,     अहमदनगर ◾️कृष्णा व येरळा -  ब्रम्हनाळ, सांगली.

घोषणा  "राज्य शस्त्र" ✍ दांडपट्टा महाराष्ट्र राज्याचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे....