𝐋𝐢𝐯𝐞 𝐒𝐭𝐮𝐝𝐲 𝐇𝐮𝐛
📌राज्य सेवा परीक्षा 📌यूनियन पब्लिक सर्विस 📌𝐏𝐒𝐈 /𝐒𝐓𝐈 /𝐀𝐒𝐎 📌दुय्यम निरिक्षक गट- क 📌महापरिक्षा सर्व एक्साम 📌पोलिस /तलाठी /लिपिक
إظهار المزيد3 703
المشتركون
-124 ساعات
-87 أيام
-3530 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Photo unavailableShow in Telegram
🌏 20 मे जागतिक मधमाशी दिन 🐝
◾️परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासात त्यांचे योगदान याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी UN ने 2017 पासून 20 मे हा जागतिक मधमाशी दिन म्हणून नियुक्त केला
🛑 2024 ची थीम 👇
🌏 तरुणांसोबत मधमाशी गुंतलेली 🌏◾️तरुणांना मधमाशी पालन क्रियाकलाप, शैक्षणिक उपक्रम आणि वकिली प्रयत्नांमध्ये गुंतवून, आम्ही पर्यावरणीय नेत्यांच्या नवीन पिढीला प्रेरणा देऊ शकतो आणि त्यांना जगावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी सक्षम करू शकतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Photo unavailableShow in Telegram
🌏 मोसमी भारी भारताच्या सीमेत.. निकोबार बेटावर बरसात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Photo unavailableShow in Telegram
🌺 दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🌺
🧩 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा Target 2024
PYQ Analysis Batch
वैशिष्ट्ये -
🔸तज्ञ मार्गदर्शकांद्वारे विश्लेषण
🔸 सामान्य अध्ययन पेपर क्र- 1
🔸 सर्व विषयांच्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण
🔸 पाचपट व्ह्यू टाइम
🔸 बॅच ची Validity 4 महिने
🔸 Course Link
https://zngfp.on-app.in/app/oc/443066/zngfp?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-ap
ऑनलाइन आणि पोस्टल टेस्ट सिरीज
वैशिष्ट्ये -
👉🏻 प्रश्नांची संरचना आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर
👉🏻 महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रश्नांची रचना
MPSC राज्यसेवा 'ऑनलाइन' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024
https://zngfp.courses.store/455291?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
MPSC राज्यसेवा 'पोस्टल' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024
https://zngfp.courses.store/455299?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
संपर्क : 9890406717
Photo unavailableShow in Telegram
🌏 ज्या भाषेचे प्रमाणपत्र ' त्याच भाषेत टंकलेखन चाचणी
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Photo unavailableShow in Telegram
🌏 पाचव्या टप्प्याचे आज मतदान.
✅ महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Photo unavailableShow in Telegram
🌏 कृषी सेवक कागदपत्रे पडताळणीलाच विलंब का?
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Photo unavailableShow in Telegram
🌏 आरोग्यसेवक, ग्रामसेवक वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
01:21
Video unavailableShow in Telegram
महाराष्ट्रातील समाज सुधारक साहित्यिक भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती
37वी आवृत्ती- के सागर
महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या
क्र.उपुउ /2001-02/66811/13/स पु. दि.5/3/2002 अन्वये' उत्तम पुस्तक' म्हणून शिफारस करण्यात आलेला संदर्भ
-विशेष महत्त्वाची माहिती चौकोनात
-महत्त्वाच्या मुद्द्यांना स्क्रीन टाकून उठाव दिलेला आहे
-सुटसुटीत मुद्देनिहाय रचना
-चित्रे व छायाचित्रे यांचा योग्य वापर
-सर्वात महत्त्वाचे व अद्यावत माहिती के सागरीय वैशिष्ट्ये*
-पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये येऊन गेलेले प्रश्न लक्षात घेऊन केलेली दर्जेदार उपयुक्त परीक्षाभिमुख रचना -एक प्रकारे महाराष्ट्राचा सामाजिक इतिहासच वर्णन केलेला.
https://ksagar.com/product/maharashtratil-samajsudharak/
Photo unavailableShow in Telegram
होणारच... पोलीस भरती 2024 साठी उपयुक्त संदर्भ आजच खरेदी करा.
होय 90% प्रश्न याच पुस्तकांवर आधारित
आपल्या यशासाठी आजच वाचा
1.संपूर्ण पोलिस कॉन्स्टेबल भरती परीक्षा 93 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/sampurna-police-constable-bharti-pariksha-ksagar/
2.पोलीस कॉन्स्टेबल 2023 मधील 78 प्रश्नपत्रिका उत्तरे व स्पष्टीकरणासह लेखक विनायक घायाळ
https://ksagar.com/product/police-constable-78-prashnapatrika/
3.जनरल नॉलेज 5, 500प्रश्न - के सागर
https://ksagar.com/product/general-knowledge-5500-vastunisth-prashan-uttarsahit/
4.संपूर्ण मराठी-के सागर
https://ksagar.com/product/sampurna-marathi/
5.संपूर्ण बुद्धिमापन सुधारित 34 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/sampurna-budhimapn/
6.समग्र अंकगणित प्रा. हुमणे
https://ksagar.com/product/samagra-ankganit/
www.ksagar.com
www.ksagaronline.com
Ksagar house of book 02024483166 /9923906500
Ksagar book centre 02024453065/ 9823121395
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत
ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध
Photo unavailableShow in Telegram
🔖 चर्चेतील मुद्दा - बिश्केकमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्यावर हल्ला
◾️नेमकं प्रकरण काय आहे ❓
◾️भारत ,पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त आणि इतर देशांतील विद्यार्थ्यांच्यावर तिथे हल्ले होत आहे ◾️भारतीय विद्यार्थी किरगिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जातात ◾️स्थानिक आणि परदेशी विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृहात झालेल्या भांडणानंतर हे असे हल्ले सुरू झाले आहेत🔖 किर्गिझस्तान देश
◾️राजधानी : बिश्केक ◾️लोकसंख्या 6636800 ◾️अधिकृत भाषा : किर्गिझ, रशियन◾️नकाशा पाहून घ्या नेमकं कुठे आहे हा देश