cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🏆 मिशन नवोदय🏆

🏆 मिशन नवोदय 🏆 https://t.me/missonnavodaya1

إظهار المزيد
لم يتم تحديد البلدلم يتم تحديد اللغةالفئة غير محددة
مشاركات الإعلانات
195
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇 उद्या दिनांक 11 ऑगस्ट 2021 ला होणाऱ्या नवोदय प्रवेश परिक्षेसाठी इ. 5 वीतील विद्यार्थ्यांना 🏆 मिशन नवोदय 🏆 तर्फे हार्दिक शुभेच्छा! 👍👍👍👍👍👍👍👍👍
إظهار الكل...
नमस्कार विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी 🙏😊 माय व्हिजन नवोदय ॲडमिशन ची बॅच-20-21 उद्या अंतिम परीक्षा देत आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना देण्यासाठी आज आम्ही *सायंकाळी 6 वाजता झूम मिटिंग चे आयोजन करीत आहोत व या मिटिंगचे थेट प्रक्षेपण युट्युब लाईव्ह वर त्याच वेळेत होणार आहे.* *हे महत्त्वपूर्ण प्रक्षेपण चुकवू नका.* *परीक्षेसंदर्भातील महत्वाच्या सूचना यामध्ये मिळणार आहेत.* पूढील लिंक वर सायंकाळी पाच वाजता या लाईव्ह कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा. https://youtu.be/YDVwaTZ_dLk *सुलभक* *धनराज परगे सर* *7588546308* *संतोष सुतार सर* *8600250052* *गोवर्धन शिंदे सर* *9421486014*
إظهار الكل...
जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश. * चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे. * कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे. * ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम. * भारत चहा उत्पादनात प्रथम.
إظهار الكل...
🟩 *10 ऑगस्ट* 🍁 *सेतू अभ्यासक्रम* 🍁 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🟠2️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/07/l-41-l-bridge-course.html 🟠3️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course.html 🟠4️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_1.html 🟠5️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_99.html 🟠6️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_2.html 🟠7️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_35.html 🟠8️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_9.html 🟠9️⃣ *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_3.html 🟠🔟 *रोजचा सेतू अभ्यास* https://www.minishala.com/2021/08/l-41-l-bridge-course_24.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *minshala rojacha abhyas* गुगल वर सर्च करा..! ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🟩 *1 जुलै पासून चा रोजचा अभ्यास PDF* https://minishala.in/rojacha-abhyas/
إظهار الكل...
6वी_10_ऑगस्ट_रोजचा_अभ्यास.pdf1.17 MB
10वी_10_ऑगस्ट_रोजचा_अभ्यास.pdf1.22 MB
7वी_10_ऑगस्ट_रोजचा_अभ्यास.pdf1.27 MB
8वी_10_ऑगस्ट_रोजचा_अभ्यास.pdf1.14 MB