Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 348
المشتركون
-524 ساعات
-247 أيام
-12630 أيام
أرشيف المشاركات
8 346
आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही कितवी भारतीय महिला खेळाडू आहे?
8 346
टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक २०२४ मध्ये कोणत्या देशाची Tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे?
8 346
टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक २०२४ मध्ये IISC बेंगलोर कितव्या स्थानावर आहे?
8 346
ढालगाव, मेंढेगिरी, गुढेपाचगणी इ. पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहेत?
8 346
भारतात ---- ते ----- मिमी पर्जन्याच्या प्रदेशात पानझडीची वने आढळतात.
संकलन - PS. Admin
8 346
कसा दिवस चाललाय हे कळत पण नसेल तूला आत्ता...प्रत्येक तासाचं नियोजन बनवुन ठेवलं असशील...परीक्षेचा दिवस सारखा डोळ्यासमोर दिसत असेल तूला... काय होईल आपलं आणि कसं होईल याचा विचार दिवसभरात सारखा मनात येत असेल तुझ्या...सगळ्यांची परिस्थिती सारखीच आहे बघ..सकाळी उठल्यापासून रात्री झोपर्यंत तुझी पास होण्याची धडपड दिसतेय मला...खूप मनातून वाटत असेल तूला की कधी एकदा पास होऊन या सगळ्यातून बाहेर पडतोय...सगळ्यांना असचं वाटत असतं नेहमी कारण 2-3 वर्षांपासून अभ्यास सुरु असतो आणि अभ्यासाव्यतिरिक्त आयुष्यात दुसरं काहीच नवीन नसतं त्यामुळे नको नको वाटायला लागतं सगळं...पण आपण पास होत नाही तोपर्यंत आपल्या मनासारखं काहीच होत नाही इथं हिचं गोष्ट खरी आहे... दिवस बदलायचे म्हंटलं की एवढं सहन तर करावचं लागतं आणि सगळं कितीही अवघड वाटतं असलं तरी त्यातून वाट आपल्यालाचं काढावी लागणार आहे एवढं मात्र निश्चित आहे... बाकी घेतलयस मनावर अधिकारी व्हायचं तर कशाला मागे हटायचं राव... आणि हे बघ डाव कधीही पलटता येतो यावर विश्वास ठेव फक्त आत्तापासून 5 जानेवारी च्या दुपारी 12 वाजता पेपर जमा होत नाही तोपर्यंत तलवार खाली ठेवायची नाही.. 🌿 ❤️
@रेवण..
8 346
♦️चंद्रपूर मध्यवर्ती बँक(CDCC) परीक्षा #Update
👉 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या परीक्षा आचारसंहिता संपेपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.
8 346
♦️समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे..
👉 अर्ज करण्याची लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html
8 346
परिक्षाभिमुख महत्वाचे : ऑपरेशन
◾️ऑपरेशन गंगा :- युक्रेन मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन देवी शक्ती :- अफगाणिस्तान मधील भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन वंदे भारत :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी.
◾️ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरिया मध्ये झालेल्या भूकंप वेळी मदतीसाठी
◾️ऑपरेशन समुद्र सेतू :- कोविड 19 मुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना समुद्री मार्गाद्वारे परत आणण्यासाठी नौदलाचे मिशन
◾️ऑपरेशन सद्भाव : म्यानमार ( यागी चक्रीवादळ नुकसान ला मदतीसाठी)
◾️ऑपरेशन भेडिया : उत्तरप्रदेश सरकार ( नरभक्षक लांडग्याला धरण्यासाठी)
◾️ऑपरेशन इंद्रावती : युद्धग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी
▪️ऑपरेशन करुणा : म्यानमारमधील मोचा चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी.
▪️ऑपरेशन कावेरी: सुदानमधील हिंसाचाराच्या वेळी भारतीयांना बाहेर काढण्यासाठी.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
