ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 246
المشتركون
-224 ساعات
-437 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
#forest ☑️ जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021ची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच, भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि. 19 ते 25 मे 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवार
जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022-कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated  ✔️

♦️पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) भरती २०२२ प्रवेशपत्र  उपलब्ध झालेले आहेत ♦️लिंक : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32281/78492/login.html ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️

🔥 #नगरपरिषद_भरती 2023.🔥 ⭕️♦️⚠️नगर परिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगर परिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला आह
🔥 #नगरपरिषद_भरती 2023.🔥 ⭕️♦️⚠️नगर परिषद संचालनालयाच्या संकेतस्थळावर नगर परिषद संवर्ग भरती 2023 असा एक स्वतंत्र टॅब बनवला आहे. 👉 #लवकरच भरती प्रकियेला सुरुवात होईल. आणि जाहिराती तसेच #वेळापत्रक येथे प्रदर्शित होतील. ♦️नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023. ♦️नगरपरिषद भरती अंदाजित जागा.. ♦️2018 रोजी आलेली नगरपरिषद जाहिरात, यात पदानुसार शैक्षणिक आहार्ता व इतर सर्व गोष्टी आहेत. ♦️नगर परिषद पूर्व परीक्षा - पेपर्स, महापोर्टल द्वारे Online झाले होते ♦️नगर परिषद मुख्य परीक्षा - पेपर्स, महापोर्टल द्वारे Online झाले होते..

💎 उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. ते पण फ्री मध्ये लगेच जॉईन करा. 💥 आगामी होणाऱ्या तलाठी परिक्षे मध्
💎 उद्यापासून दररोज 100 मार्कांची exam घेण्यात येणार आहे. ते  पण फ्री  मध्ये लगेच जॉईन करा.   💥 आगामी होणाऱ्या तलाठी परिक्षे मध्ये हे प्रश्न तुम्हाला नक्की दिसतील याची 101% खात्री देतो. (कारण - गेल्या तलाठी परिक्षे मध्ये आपल्या टेस्ट मधील प्रश्न आले होते  ) 👍 तुम्ही हा पेपर नक्की द्यावा. लवकर जॉईन करा:-👇👇      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW      JOIN NOW - JOIN NOW- JOIN NOW 👍 ❤️ 💯

👉 फक्त TCS व IBPS PATTERN ने तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप... ♦️ स्पष्टिकरणासहित उपलब्ध आहेत | गणिताच्या pdf | टेस्ट
👉 फक्त TCS व IBPS PATTERN ने तयारी करणा-या विद्यार्थ्यांसाठी ग्रुप... ♦️ स्पष्टिकरणासहित उपलब्ध आहेत | गणिताच्या pdf | टेस्ट सिरीज | वनरक्षक + तलाठी साठी उपयुक्त.... 👇👇 आत्ताच Join करा 👇👇

( 😳😳 TCS ने 5 वेळा विचारलेला 😳😳 ) 🔴  मानवी मुत्राला पिवळा रंग कोणत्या घटकामुळे येतो ?

+2
मुंबई पोलीस निकाल

👆महत्त्वाचा प्रश्न 77% विद्यार्थ्यांनी चुकवला 👆
👆महत्त्वाचा प्रश्न 77% विद्यार्थ्यांनी चुकवला 👆

✅ लोकसत्ता : करिअर वृत्तांत 🔶 नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ☑️ सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण
लोकसत्ता : करिअर वृत्तांत 🔶 नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ☑️ सामान्य विज्ञान प्रश्न विश्लेषण

⭕️♦️⚠️ ज्यांनी आपले #official YOU Tube channel अजून subscribe केला नसेल त्यांनी खालील लिंक वर जाऊन चॅनेल subscribe करा.🙏🔔📽️🎥 🩸♦️You tube channel link : ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ (MPSC motivational related information ) 👇👇👇 https://www.youtube.com/@ghebhararitu_official

⭕️♦️⚠️समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर.. 👉 2009 साली झालेला.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️

⭕️♦️⚠️समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर.. 👉 2012 साली झालेला.. ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️ 🔷 जॉईन 👉 @mpscupdated ✔️

♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब अभ्यासक्रम जुन्या मागील परीक्षा झाल्या त्यासाठी होता.. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated
♦️समाजकल्याण अधिकारी गट-ब अभ्यासक्रम जुन्या मागील परीक्षा झाल्या त्यासाठी होता.. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated

♦️समाजकल्याणच्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज प्रकिया सुरू झालेली आहे.. 🙏 👉 जाहिरात साठी education qualification काय लागते जाहीरा
♦️समाजकल्याणच्या सर्व जाहिरातीसाठी अर्ज प्रकिया सुरू झालेली आहे.. 🙏 👉 जाहिरात साठी education qualification काय लागते जाहीराती सविस्तर वाचा.. 🙏 🔷 जॉईन 👉 @mpscupdated

♦️महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत गृहप्रमुख, गट ब या संवर्गातील 18 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated

♦️महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत समाज कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गातील 22 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated

♦️महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागातील समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या अंतर्गत सहायक आयुक्त, समाज कल्याण व तसम, गट अ या संवर्गातील 41 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. 👉 अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 5 जून 2023. 🔷 जॉईन 👉 @mpscupdated

❌❌❌❌ जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत. त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच उपलब्ध, चॅनल जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता