Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
♦️भारत आता जपानलाही मागे टाकणार..
👉 पुढच्या वर्षी चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार..
8 338
♦️शाळांना मिळाले नवे शिक्षक.
👉 राज्यात ४ हजारांवर पात्र उमेदवार शिक्षकपदी झाले रुजू.
8 338
#PSI 2022
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
👉revised #NAMEWISE LIST✅
🏃♀️🏃♀️🏃♀️🏃♂️🏃♂️🏃♂️🏃♂️
8 338
♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत..
➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..🙏🙏
8 338
♦️ शिक्षक आणी पदवीधर निवडणूक, निवडणूक आयोगाने पुढे ढकलली.🙏
👉 10 जून 2024 ला होणार होते मतदान..
8 338
♦️पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने EWS to SEBC करण्यासाठी लिंक चालू केली आहे.
👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/dambcdjun23/
8 338
♦️पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यात सहभागी होता येणार.
👉 हमीपत्र देण्याची गृह खात्याकडून उमेदवारांना सूचना.
8 338
♦️परभणी पोलीस दलात 141 पदांसाठी 12 हजारांवर अर्ज..
👉 पोलीस शिपाई 111 पदांसाठी 6,224 अर्ज..
👉 चालक पदाच्या 30 जागांसाठी 5,036 अर्ज..
8 338
♦️राज्यसेवा पूर्व परीक्षेचे आतापर्यंत लागलेले कट ऑफ (Open General)
👉 राज्यसेवा पूर्व 2024 6 जुलै ला परीक्षा होणार..🙏
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
