Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد7 652
المشتركون
-224 ساعات
-197 أيام
-11730 أيام
أرشيف المشاركات
7 652
♦️ #MIDC सर्व पदांचा अभ्यासक्रम
👉 खालील टॉपिक नवीन समाविष्ट केले आहेत.
1. माहिती अधिकार अधिनियम 2005
2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015
3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970
7 652
♦️जागतिक क्षय दिवस : 24 मार्च निम्मिताने..
👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. 👉 क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. 👉 हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. 👉 इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. 👉 2024 : Yes! We can end TB
7 652
♦️भरती रखडली; रोजंदारीवरही येण्यास होईना कोणी तयार..
👉 सीईओंच्या पत्राला केराची टोपली..
7 652
#RTI
♦️जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अराजपत्रीत यांची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची दि.31.12.2023 अखेर माहिती..
7 652
♦️1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार..
👉 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची स्थापना.
7 652
♦️ EVM लावण्यासाठी जास्तीत जास्त 384 उमेदवार..
👉 384 पेक्षा जास्त उमेदवार असल्यास निवडणूक मतपत्रिका वर घ्यावी कि EVM वर अजून निवडणूक आयोगाने स्पष्ट केले नाही.
7 652
♦️ #SEBC प्रमाणपत्र वाटप लवकर चालू झाले नाही तर, आपण शासनाला पोलीस भरती फॉर्म ची DATE वाढवून मिळावी यासाठी संपर्क करणार आहोत.. 🙏
7 652
♦️#MIDC चे हॉलतिकीट आले आहेत.
👉 लिंक
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/oecla_marc24/login.php?appid=20e482a0f3efae2d2c9cf49a7bd475dd
7 652
♦️25 हजारांहून अधिक शाळा मुख्याध्यापकांविना ?
👉 संचमान्यतेच्या सुधारित निकषांचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. 👉 पटसंख्या 135 पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद रद्द होणार आहे..
7 652
♦️केजरीवाल यांना अटक. दारू धोरण प्रकरण..
👉 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री पदावर असताना अटक करण्यात आलेले केजरीवाल पहिलेच नेते आहेत...
7 652
♦️ पोलीस भरती फॉर्म भरताना ज्यांचा e mail id चुकला आहे त्यांनी...
👉 तुमचे नाव, चुकलेला mail id, नवीन mail id, ओळखपत्र खालील mail वर E-mail करा..
👇👇👇👇
mahapolicerecruitment.support@mahait.org
7 652
#PSI GROUND 2022 🔥
♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक 15 ते 27 एप्रिल 2024 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय, सेक्टर 17, कळंबोली, नवी मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
7 652
♦️ डबल पोस्ट वाले #STI opting आऊट करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे..
लिंक : 👇
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
