Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 365
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-237 أيام
-13030 أيام
أرشيف المشاركات
8 365
#Update
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
जा. क्र. 118/2025 - महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
परीक्षा दिनांक - 21 सप्टेंबर 2025https://mpsconline.gov.in/candidate/login
8 365
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ निकाल..
👉 संपूर्ण #PDF
👉 1516 विद्यार्थी मुलाखती साठी पात्र.. 💐💐
8 365
♦️नवी मुंबई महानगरपालिका..
👉 Second Answer Key आलेली आहे पाहून घ्या..
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/login.html
8 365
♦️राज्यात 75 हजार कंत्राटी शिक्षक...
👉 कायम व कंत्राटी शिक्षकांची संख्या पाहून घ्या.
8 365
#Update
♦️#RRB GROUP-D परीक्षा तारीख आलेली आहे..
👉 17 नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 पर्यंत..
8 365
#GR
♦️हैद्राबाद गॅझेटिअर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपध्दती विहित करण्याबाबत..
8 365
♦️ शिक्षकांना #TET अनिवार्य..
👉 सुप्रीम कोर्टाचे निर्देश.
नोकरीसाठी पात्रता आवश्यक, 5 वर्षे शिल्लक असलेल्यांना दिलासा.
8 365
♦️ भूमी अभिलेख विभाग – गट क संवर्गातील रिक्त पदे भरणेबाबत.. 👉 शासन निर्णयानुसार मे-२०२५ अखेरपर्यंत गट क संवर्गातील रिक्त पदे सरसकट भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 👉 एकूण ९०५ पदे रिक्त असून ती भरली जाणार आहेत. 👉 सदर भरतीसाठी लवकरच अधिकृत अधिसूचना व वेळापत्रक जाहीर होणार आहे.
8 365
आपल्या यूट्यूब परिवाराने १ लाख सब्सक्रायबर्स पूर्ण केलेत, ही फक्त एक संख्या नाही – हा आपल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि साथिचा सुवर्णक्षण आहे. 🌸
सुरुवातीला एका छोट्याशा स्वप्नातून सुरू झालेला हा प्रवास आज इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचला, ते तुमच्या अखंड पाठिंब्यामुळेच शक्य झालं. प्रत्येक व्हिडिओवर केलेली तुमची प्रतिक्रिया, प्रत्येक प्रोत्साहनाचे शब्द, प्रत्येक लाईक-शेअर आणि सब्सक्राईब – या सगळ्यामुळेच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली.
हा “१ लाखांचा परिवार” म्हणजे फक्त आकडा नाही, तर तो आपल्या नात्याचा पुरावा आहे. हे यश तुमचं आहे, कारण तुमच्या विश्वासाशिवाय आम्ही आज इथवर पोहोचू शकलो नसतो.
आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय आहे. पुढे आणखी खूप मोठा प्रवास करायचा आहे, आणखी खूप सुंदर क्षण तुमच्यासोबत वाटून घ्यायचे आहेत.
मनापासून धन्यवाद प्रत्येक सब्सक्रायबरला ❤️🙏
तुमच्यामुळेच आज “आपल्या यूट्यूब परिवाराचे १ लाख सदस्य” पूर्ण झालेत. 🌟
🙏 तुमच्यामुळेच हा प्रवास शक्य झाला,
आता थांबायचं नाही… अजून मोठं व्हायचं आहे,
कारण हा परिवार फक्त YouTube वर नाही, तर आपल्या हृदयात आहे. ❤️
धन्यवाद माझ्या संपूर्ण परिवाराला!
⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
https://youtube.com/@ghebhararitu_official?si=U7aIZlpwcSGT-fUZ
#1LakhFamily #Gratitude #LoveYouAll
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
