Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
♦️सारथी अर्ज करण्यासाठी 31 जानेवारी 2024 पर्यंत मुदत वाढ
👉ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी आत्ताच अर्ज करून घ्या
8 338
♦️जा.क्र.035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.29 डिसेंबर, 2023 ते 4 जानेवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 338
🟠पाकिस्तानात निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच 'हिंदू' महिला; कोण आहे सवेरा प्रकाश?
⭕️ पाकिस्तानात नवीन वर्षात फेब्रुवारीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.
⭕️ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये सवेरा प्रकाश या महिलेचाही समावेश आहे.
⭕️ विशेष बाब म्हणजे पाकिस्तानात निवडणूक लढणारी ती पहिली हिंदू महिला ठरली आहे. प्रथमच हिंदू महिला निवडणुकीच्या रिंगणात असल्याने सवेरा प्रसिद्धीच्या झोतात आली.
⭕️ ५५ वर्षांत प्रथमच महिला उमेदवार
सवेरा स्वतः एक डॉक्टर आहे आणि तिने २०२२ मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. याशिवाय ती बुनेरमधील पीपल्स पार्टीच्या महिला विंगची सरचिटणीसही राहिली आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याचे ती सांगते. महिलांची समाजातील स्थिती सुधारण्यासाठी माझा लढा सुरू आहे, जर निवडणुकीत यश मिळाले तर गरीब आणि वंचितांसाठी काम करीन, असे आश्वासन तिने मतदारांना दिले. ५५ वर्षांत प्रथमच एक महिला उमेदवार बुनेर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे, जिथून सवेराने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
8 338
#PSI 2020 🔥🔥
♦️जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आरक्षित 65 पदांचा समावेश करुन सुधारित गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 338
♦️ एम.फिल. पदवी मान्यताप्राप्त नाही, कोणीही प्रवेश घेऊ नका : UGC
👉 2022 पर्यंत चे प्रवेश वैध
8 338
♦️चार महिने उलटूनही ग्रामसेवक, आरोग्य सेवकांची परीक्षा होईना.
👉 विविध संवर्गातील 19460 पदांसाठी भरती.
8 338
♦️ शासनाची अश्याप्रकारचे खूप पदांचे निकाल लावायचे आणी नियुक्ती देण्यासाठीची प्रोसेस रखडलेली आहे.. यावर शासनाने लवकर निर्णय घ्यावा, पुह्ना भरती प्रक्रिया आचारसंहिता मध्ये अडकण्याची शक्यता आहे.. 🙏🙏🙏🙏
8 338
♦️#ZP २०१९ जिल्हा परिषद शुल्क परताव्याची वेबसाईट सुरळीत सुरू झाली आहे. अनेक उमेदवारांना आता त्यांच्या मोबाईल क्रमांकावर OTP प्राप्त होऊ लागले आहेत. ज्यांनी #ZP शुल्क रीफंडचा अर्ज अजूनही भरला नसेल त्यांनी तत्काळ अर्ज भरून घ्यावा.
👉 ZP शुल्क परताव्यासाठी लिंक :
👇👇👇👇👉
https://maharddzp.com/?AspxAutoDetectCookieSupport=1#
8 338
पिंपरी चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.👆👆👆
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
