Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
8 338
#Skill_test
♦️ गेल्या वर्षी आयोगाने ३ जुलै २०२३ ला नोटिफिकेशन काढून सांगितले होते, परीक्षा २४,२५ जुलै ला होणार आहे असे..🙏
👉 म्हणजे गेल्या वर्षीचा विचार केला तर आयोग नोटिफिकेशन आल्यावर २० दिवस मध्ये पण परीक्षा घेऊ शकते त्यामुळे प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या.. 🙏
8 338
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पाचवे ई-न्युजलेटर (1 जानेवारी ते 31 मार्च 2024) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
➡️अंक- 5
8 338
♦️Sunday Wisdom ❗️
👉 हे लक्षात असुद्या. 🙏 उद्या आयोगाने कारवाई केली तर वाचवायला कोणी येणार नाही त्यामुळे अती तिथे माती असते लक्षात असुद्या.. 🙏
8 338
♦️रस्त्यांच्या जाळ्यात भारताने टाकले चीनला मागे.
👉 रोड नेटवर्किंगमध्ये दुसऱ्या स्थानी, अमेरिकेलाही टक्कर देण्याची तयारी.
8 338
♦️गैरवापर रोखण्यासाठी 498A कायदा बदला. सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस.
8 338
♦️चंद्राच्या अंधार्या बाजूतील नमुने तपासणी मोहीम..
👉 चीनच्या 'चांग-ई-6' चे यशस्वी प्रक्षेपण..
8 338
♦️ #IT मधील 20 हजार नोकऱ्या गेल्या.
👉 एप्रिल महिन्यातील आकडेवारी:- चार महिन्यात 70 हजार कर्मचारी बेकार..
8 338
#POLICE 🚨
♦️पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडून करण्यात येत असलेल्या सोशल मीडियाच्या वापराबाबत..
8 338
♦️ तलाठी पदभरती 2023 कागदपत्रे तपासणी साठी ई-मेल वर मेसेज येत आहेत पाहून घ्या..
👉 ज्या जिल्ह्यांच्या निवडणुका संपल्या आहेत त्या जिल्हासाठी.. 🙏
8 338
#zp #health
♦️जि .प . आरोग्य पर्यवेक्षक सुधारित सेवा प्रवेश नियम..
👉 30 एप्रिल 2024
8 338
♦️कनिष्ठ न्यायालयातील रिक्त पदे भरणार कधी, हायकोर्टाचा सवाल..
👉 एकूण 867 नव्याने पदे तयार करून ती तीन महिन्यात भरण्याचे राज्य सरकारला दिले होते आदेश..
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
