ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 365
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-237 أيام
-13030 أيام
أرشيف المشاركات
♦️क्लार्क मुख्य 2023 अंतिम निकाल जाहीर.. 🔥🔥 👉 7006 - 6519 = 487 रिक्त 6519 उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आज
♦️क्लार्क मुख्य 2023 अंतिम निकाल जाहीर.. 🔥🔥 👉 7006 - 6519 = 487 रिक्त 6519 उमेदवारांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे आज..🔥🔥

क्लार्क अंतिम निकाल जाहीर.. 👉 जाहिरात क्रमांक १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ -लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️#MPSC गट ब मुख्य 2024 परीक्षा प्रथम उत्तरतालिका पेपर 2..

♦️#MPSC गट ब मुख्य 2024 परीक्षा प्रथम उत्तरतालिका पेपर 1..

♦️क्लार्क मुख्य अंतिम निकाल लावायला परमिशन मिळाली आहे.. 👉 आयोग आज कि उदया निकाल लावते बघूया..🔥🔥🔥

परमिशन मिळाली आहे अंतिम निकाल लावायला असं समजत आहे.. 🔥

♦️आजची क्लार्क मुख्य अंतिम निकाल बाबतीत ची सुनावणी ची Update लवकरच कळवली जाईल.. सुनावणी चालू आहे.🙏🙏

♦️बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण तरतूद तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्या
♦️बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण तरतूद तसेच आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले.

♦️#MIDC Update 👉 Category Wise आलेले फॉर्म..
♦️#MIDC Update 👉 Category Wise आलेले फॉर्म..

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....!! ❤️💐😊
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ....!! ❤️💐😊

♦️#MPSC सदस्य माहिती.. 👉 #Interview साठी उपयोगात येईल..
+1
♦️#MPSC सदस्य माहिती.. 👉 #Interview साठी उपयोगात येईल..

♦️ रिक्त #CO जागा... CO Class 1 - 188‌ रिक्त जागा CO Class 2 - 54 रिक्त जागा
♦️ रिक्त #CO जागा... CO Class 1 - 188‌ रिक्त जागा CO Class 2 - 54 रिक्त जागा

♦️ #Exam #countdown ⏰
♦️ #Exam #countdown

♦️दलाई लामा लवकरच आपला उत्तराधिकारी नेमणार आहेत..
♦️दलाई लामा लवकरच आपला उत्तराधिकारी नेमणार आहेत..

♦️ आस्था पुनिया ठरल्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक..
♦️ आस्था पुनिया ठरल्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक..

CIDCO सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जाहिर सूचना
CIDCO सहाय्यक अभियंता (स्थापत्य) या पदाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जाहिर सूचना

♦️ 10,000 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 🔥🔥🔥 - मंत्री दादा भुसे.. 🙏🙏
♦️ 10,000 शिक्षकांच्या भरतीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. 🔥🔥🔥 - मंत्री दादा भुसे.. 🙏🙏

♦️कारागृह विभाग test typing निकाल...

#DMER ♦️आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन (DMER) व आयुष सरळसेवा भरती जाहिरात 2025 साठी अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे. [परीक्षा TCS घेणार आहे.] 👉 अर्ज करण्याची लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32529/93591/Index.html 👉 अर्ज कालावधी : 19 जून ते 9 जुलै 2025

💐 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन 👉 माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा के
💐 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन 👉 माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक  यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो. ◾️ १ जुलै :- 👉राष्ट्रीय डॉक्टर दिन.. 👉 राज्य कृषी दिन.. 👉 राष्ट्रीय GST दिन..