Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد8 265
المشتركون
-824 ساعات
-247 أيام
-15430 أيام
أرشيف المشاركات
8 265
♦️उमेदवारांकरिता ठळक सूचना
👉 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 पेपर क्रमांक 2 - राज्य कर निरीक्षक (STI)
8 265
#Objection 🙏🙏
✅♦️#MPSC Combine Group - B Mains 2022 Paper 1 Objection आज शेवटचा दिवस..
👉 Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
👉 Last Date : 11/10/2023
8 265
♦️ दुय्यम निबंधक / मुद्रांक निरीक्षक (SR)
👉 प्रश्नपत्रिका मुख्य 2022
👉 परीक्षा दिनांक ७ ऑक्टोबर २०२३
8 265
♦️👉जा.क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब संवर्गाच्या चाळणी परीक्षेची सुधारित उत्तरतालिका व निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7828
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7829
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7830
8 265
✅♦️ #typing skill test बाबतीत हे महत्वाचे..
👉 MPSC क्लर्क पदासाठी आत्ता एकच विषयात स्किल टेस्ट होईल.
👉 Mains चा अर्ज भरताना द्यावं लागेल कोणत्या विषयात द्यायची आहे स्किल टेस्ट ते...
8 265
♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
👉 #FINAL MERIT LIST
8 265
♦️जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 265
✅♦️ #DMER Senior Clerk final merit list
बाकी पदांचे निकाल खालील लिंकवर उपलब्ध आहेत..
👇👇
https://www.med-edu.in/cot-exam-2023-final-result/
8 265
♦️Economics Nobel prize - Claudia Goldin
Theme- महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामांबद्दल understanding वाढवल्याबद्दल.
8 265
♦️महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2022
#STI PAPER 2 चे हॉल तिकीट आले आहेत.
उमेदवारांनी अकाऊंट log in करून डाउनलोड करावेत.
Link: 👇👇
https://mpsconline.gov.in/candidate
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
