ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
-724 ساعات
-297 أيام
-12630 أيام
أرشيف المشاركات
♦️ धन्यवाद.. आमदार बच्चुभाऊ कडू.. 🙏
+1
♦️ धन्यवाद.. आमदार बच्चुभाऊ कडू.. 🙏

♦️#WCD ची Response शीट आली आहे. 👉 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html
♦️#WCD ची Response शीट आली आहे. 👉 https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/login.html

#GR ♦️सरळसेवा गट क मधील सर्व पदे #MPSC कडे देण्यात आले आहेत त्याबाबत अधिकृत शासन निर्णय..✅✅

♦️ #Social media मध्ये किती power असते हे आपण मागील 15 दिवसात अनुभवली असेलच..🙏 👉 त्यामुळं माझ सर्व विध्यार्थी मित्रांना, अधिकारी मित्रांना सांगणे आहे, कोणतेही अवैध काम करताना भविष्यातला विचार करा..💯 🙏🙏 कधी पण काही पण होऊ शकते शेवटी इमानदारीने लागलेल्या,केलेल्या कामाची मज्जा बिनधास्तने कसलीही भीती न ठेवता घेता येते.. 🙏🙏

✅♦️पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला केवळ आठ दिवस शिल्लक..✅ 👉 तीन वेळा स्पर्धा आयोजित करणारे लंडन नंतर दुसरेच शहर..
✅♦️पॅरिस ऑलिम्पिक 2024 ला केवळ आठ दिवस शिल्लक..✅ 👉 तीन वेळा स्पर्धा आयोजित करणारे लंडन नंतर दुसरेच शहर..

♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत #MPSC ला उद्या पुह्ना निवेदन जात आहे नावासोबत students right कडून. 👉 खाली सुभाष सरांच्या ट्विटर लि
+2
♦️ बोगस प्रमाणपत्र बाबतीत #MPSC ला उद्या पुह्ना निवेदन जात आहे नावासोबत students right कडून. 👉 खाली सुभाष सरांच्या ट्विटर लिंक मध्ये त्यांनी नावे मागवली आहेत. त्यांना DM करा. https://x.com/suvishelke/status/1813454350758314463?t=R-B_R4C2s5h496SyC-5U3Q&s=19 👉 स्पर्धा परीक्षा समन्वय समिती यांनी पण ट्विट टाकले आहे याबाबत. 👇 https://x.com/Mpsc_Andolan/status/1813422569930010681?t=J6Gk7SSOt4aHI0bCZE7hSg&s=19

♦️अमृत कडून #UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य..✅ 👉 सविस्तर इतर माहिती लिंक वर : https://www.mahaamrut.org.in/circ
+1
♦️अमृत कडून #UPSC मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी अर्थसहाय्य..✅ 👉 सविस्तर इतर माहिती लिंक वर : https://www.mahaamrut.org.in/circular.html

♦️जिल्हा न्यायालय भरती स्टेनोग्राफर प्रवेश पत्र संकेतस्थळ सुरू झाले आहे. 👉 लॉगिन  लिंक :  https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

♦️नाशिक तलाठी अंतिम निकाल..

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक..
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक..

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर.. 👉 कट ऑफ - 475.25
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर.. 👉 कट ऑफ - 475.25

♦️जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

+2
♦️ नगरपरिषद भरती बाबतीत..

♦️ कोर्ट भरती. 👉 Status quo. रद्द झाला असून भरती प्रक्रिया सुरळीत सुरू होणे बाबत नोटिफिकेशन... 🙏🙏
+1
♦️ कोर्ट भरती. 👉 Status quo.  रद्द झाला असून भरती प्रक्रिया सुरळीत सुरू होणे बाबत नोटिफिकेशन... 🙏🙏

♦️दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक या पोस्ट साठी डॉक्युमेंट तपासणी साठी बोलवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यादी 👉 नाशिक झोन

♦️ 14 हजार शिक्षकांना आता दर्शवावी लागणार इच्छुकता ! 👉 मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया सुरू: 15 जुलैपर्यंत मुदत.
♦️ 14 हजार शिक्षकांना आता दर्शवावी लागणार इच्छुकता ! 👉 मुलाखतीसह पदभरतीची प्रक्रिया सुरू: 15 जुलैपर्यंत मुदत.