cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🏆 जिल्हा परिषद भरती 🏆

🏆..जिल्हा परिषद भरती 2023🏆 ⭕ सर्व Notes ⭕ पोलिस भरती महत्त्वाची माहिती ⭕ चालू घडामोडी ⭕ नक्कीच जॉईन व्हा

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
11 487
المشتركون
-924 ساعات
-467 أيام
-22030 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
CTS परीक्षेला apply करण्याची आज शेवटची तारीख.. Get #100% Scholarship चाणक्य मंडल परिवार मधला संपूर्ण कोर्स निःशुल्क मिळवण्याची संधी ✨ 🛑 परीक्षा दिनांक: १४ जुलै 🛑 परीक्षा केंद्रे: पुणे (सदाशिव पेठ, वारजे), मुंबई, छत्रपती संभाजीनगर ✅ Fees: Rs.500/- 📝 Registration form: https://forms.gle/uXLBepELMURHUCseA ⏺ अधिक माहितीसाठी संपर्क साधा – 080-69015454, 080-69015455
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🏆 MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित सेवा इंटिग्रेटेड बॅच गट 'ब' व 'क' 🏆 . . 🎖️ नवीन कम्बाईन ऑफलाईन बॅच - 2025 📌(पूर्व + मुख्य + मुलाखत संपूर्ण तयारी) . . 🗓️ सोमवार : 10 जुलै 2024 पासून सुरू ⏰ वेळ : दुपारी 4 वाजता . . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇👇 9067580048 /8668920552 / 8530370674
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🔖 #SEBC याअगोदर चे काढलेले ( 15 मार्च 2024 सूचना नुसार ) certificate वैध असतील. #official शासन निर्णय..🙏
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
MPSC राज्यसेवा नवीन वर्णनात्मक(descriptive)अभ्यासक्रमाची सखोल तयारी ... दीपस्तंभ मनोबल..... पुणे येथे 60 विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन ... दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर, अनुसूचित जाती, जमाती आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटासाठी ... विनामूल्य मार्गदर्शन निवास, भोजन व अभ्यासिका... ही संधी तुमच्याकरिता..... रजिस्ट्रेशन साठी खालील लिंक वर फॉर्म भरा... https://forms.gle/vcDLdbHZSFwCyJRj7 अंतिम निवड मार्क्स व मुलाखत द्वारे ... अधिक माहितीसाठी - 9890406717
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
🔖History One Day Revision Batch🔖 🚨राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024(प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक, महाराष्ट्र) 🎥 एकूण 16+ व्हिडिओ Validity: 2 महिने 📝watch Time: 2 पट 🎆 Fee:- 255 रू🎆 ⚙️ App Link ⚙️ https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ✍️मार्गदर्शक : सचिन सर 📞 मो नं. 9545600535
إظهار الكل...
📕 हे लक्ष्यात ठेवा 📕 १) पहिल्या महिला मुख्य सचिव - सुजाता सैनिक २) पहिल्या महिला पोलीस महासंचालक - रश्मी शुक्ला ३) मोदींची तिसऱ्यांदा शपथ - ९ जून २०२४ ४) अटल सेतूचे उद्घाटन - नरेंद्र मोदी (१२ जाने २०२४) ५) महाराष्ट्राचे गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस ६) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे ७) दांडपट्टा राज्यशस्त्र घोषित - १९ फेब्रुवारी २०२४ ८) महाराष्ट्र भूषण २०२३ - अशोक सराफ ९) महाराष्ट्र भूषण २०२४ - डॉ प्रदीप महाजन १०) पहिला वनभूषण पुरस्कार - अत्राम पवार ११) पहिला उद्योगरत्न पुरस्कार - रतन टाटा १२) ICC टी ट्वेण्टी वर्ल्डकप २०२४ विजेता - भारत १३) ICC टी ट्वेण्टी वर्ल्डकप २०२४ उपविजेता - द. आफ्रिका १४) मुंबईचे पोलीस आयुक्त - विवेक फणसाळकर १५) मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती १६) दिल्ली पोलीस आयुक्त - संजय अरोरा १७) महाराष्ट्राचे वित्त मंत्री - अजित पवार १८) राज्य  निवडणूक आयुक्त - यू पी एस मदान १९) केंद्रीय निवडणूक आयुक्त - राजीव कुमार २०) महाराष्ट्र एटीएस प्रमुख - नवल बजाज २१) आयपीएल २०२४ विजेता - कोलकत्ता नाईट रायडर्स २२) महिला आयपीएल २०२४ विजेता - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २३) लोकसभा सभापती - ओम बिर्ला २४) विधानसभा सभापती - राहुल नार्वेकर २५) सर न्यायाधीश - धनंजय चंद्रचुड २६) मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश - देवेंद्र उपाध्याय २७) १ मे २०२४ रोजी ६५ वा महाराष्ट्र दिवस साजरा. २८) योग दिवस थीम - स्वतःसाठी व समाजासाठी योग २९) लाडकी बहिण योजना २१ ते ६५ वयोमर्यादा ३०) लाडकी बहिण योजना - २८ जून २०२४ ३१) लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना प्रतीमहा १५०० रू ३२) पहिली अंडर वॉटर मेट्रो - कोलकत्ता ३३) महाराष्ट्राचे महाधिवक्ता - बिरेंद्र सराफ ३४) महाराष्ट्राचे लोकायुक्त - व्ही एम कानडे ३५) महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणुक पार पडली. ३६) लोकसभा निवडणुक निकाल - ४ जून २०२४ ३८) महाराष्ट्राचे राज्यपाल - रमेश बैस ३९) लोकसभा विरोधी पक्षनेता - राहुल गांधी ४०) ICC T20 वर्ल्डकप २०२४ मालिकावीर - जसप्रीत बुमराह ४१) फ्रेंच ओपन २०२४ पुरुष - कार्लोस अल्कराझ (स्पेन) ४२) फ्रेंच ओपन २०२४ महिला - ईगा स्वीटेक (पोलंड) ४३) ९७ वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - अमळनेर ४४) अध्यक्ष - डॉ रवींद्र शोभणे ४५) ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा - फुलगाव (पुणे) ४६) विजेता - सिकंदर शेख ४७) आयपीएल २०२४ ऑरेंज कॅप - विराट कोहली ४८) आयपीएल २०२४ पर्पल कॅप - हर्षल पटेल ४९) नवीन फौजदारी कायदे अंमलबजावणी - १ जुलै २०२४ ५०) भारताच्या अर्थमंत्री - निर्मला सीतारामन
إظهار الكل...
#UPDATE सहकार च्या प्रतिक्षा याद्या लागल्या आहेत 👇👇 https://t.me/MPSC_Updates/38153
إظهار الكل...
🟣 पुरस्कार आणि सन्मान [अपडेट केलेली यादी] :- ✅ युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार - राधिका सेन ✅ शॉ पुरस्कार (पूर्वेकडील नोबेल)- श्रीनिवास आर. कुलकर्णी ✅ साहित्य अकादमी फेलोशिप पुरस्कार - रस्किन बाँड ✅ ट्यूरिंग अवॉर्ड 2023 (संगणनाचे नोबेल पारितोषिक)- अवि विगडरसन ✅ आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 जेनी एरपेनबॅच (कैरोस), अनुवादक - मायकेल हॉफमन ✅ व्हिटली गोल्ड अवॉर्ड (ग्रीन ऑस्कर) 2024 - पूर्णिमा देवी बर्मन (आसाम) ✅ लच्छू महाराज पुरस्कार 2024 - पंडित राजेंद्र गंगनई ✅ गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार 2024 (ग्रीन नोबेल पारितोषिक) – आलोक शुक्ला  ✅ मानवतावादी पुरस्कार 2021 - रतन टाटा, (2023 - बिल गेट्स) ✅ वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 - मोहम्मद सालेम ✅ आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 - अमिताभ बच्चन ✅ अबेल पारितोषिक (गणिताचे नोबेल पारितोषिक) - मिशेल टालाग्रँड ✅ इरास्मस पुरस्कार – अमिताभ घोष ✅ 2024 प्रित्झकर पारितोषिक - रिकेन यामामोटो ✅ (i)मिस वर्ल्ड 2024 - क्रिस्टिना पिस्कोवा (चेक प्रजासत्ताक) ✅ (ii). मिस युनिव्हर्स 2023 - शेनिस पॅलासिओ (निकाराग्वा) ✅ 2023 जीडी बिर्ला पुरस्कार - डॉ. अदिती सेन डे ✅ 58वा ज्ञानपीठ पुरस्कार - जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार ✅ केपीपी नंबियार पुरस्कार- एस सोमनाथ
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#TimeTable UPSC, MPSC च्या नवीन बॅचेस 15 जुलै पासून सुरू होणार आहेत.. या बॅचेसचे Demo sessions उद्या पासून सुरू होतील. विद्यार्थ्यांनी केलेल्या मागणी नुसार यावेळी ही सत्रे YouTube द्वारे live घेतली जातील.. विशेषतः जे विद्यार्थी पहिल्यांदा attempt देणार आहेत, त्यांच्यासाठी ही सत्रे अत्यंत उपयुक्त ठरतील...
إظهار الكل...
🌐 जिल्हा परिषद निकाल लागले आहेत पाहून घ्या 👇👇 https://t.me/MPSC_Updates https://t.me/MPSC_Updates
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.