ar
Feedback
📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

الذهاب إلى القناة على Telegram

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲 🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️ 🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️ 🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️ 🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️ 🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

تُعد قناة 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 (@mpsc_test_portal) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 23 507 مشتركاً، محتلاً المرتبة 8 315 في فئة التعليم والمرتبة 17 265 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 23 507 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -571، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 0.57‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.28‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 135 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 67 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲 🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️ 🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️ 🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️ 🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️ 🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯�...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

23 507
المشتركون
-1624 ساعات
-1407 أيام
-57130 أيام
أرشيف المشاركات
Noble Mega 26000 पोलीस भरती प्रश्नसंच Sample Copy

🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स) या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल
🌺 के के भुतेकर सरांचे नोबल 26000 मेगा पोलीस प्रश्नसंच(नोबल पब्लिकेशन्स)  या 1232 पेजेसचे पुस्तक तसेच नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स , नोबल 277 मेगा पोलीस सर्वत्र उपलब्ध.
📙 के के भुतेकर सरांचा नोबल पब्लिकेशन्सचा नोबल 26000 मेगा पोलीस भरतीचा दर्जेदार प्रश्नसंच.
 📋 पुस्तकाची वैशिष्ट्ये 🔸अचूकता व परिक्षाभिमुखता यावर 100 टक्के फोकस. 2023, 2024-25 व 2026 ला झालेल्या सर्व पोलीस शिपाई,आयुक्तालय पोलीस,चालक पोलीस, SRPF शिपाई,बॅंडसमन, कारागृह पोलीसच्या  सर्व प्रश्नपत्रिका गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरणासह. 🔸 रद्द झालेले प्रश्न,तसेच रद्द न झालेले पण सदोष,चुकीचे प्रश्न व पर्याय संस्कारीत व निर्दोष करून स्पष्टीकरणांसह समाविष्ट. 🔸 चालू घडामोडी व सामान्य ज्ञानाचे सर्व बदललेले,कालबाह्य प्रश्न आजच्या स्थितीनुसार सुधारित व अपडेट करून समाविष्ट. सोबतच गेसिंग प्रश्नांचा समावेश. 🔸 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे. प्रश्नपत्रिकेतील चुका व भाषविषयक दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. 🔸कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 26000 प्रश्न. 🔸2026 ला पोलीस भरतीत प्रत्येक परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 60 ते 85 प्रश्नांचा संदर्भ. 🔸हे पोलीस भरतीचा रिझल्ट काढणारे पुस्तक आहे. 🔸माफक किंमत-850 रु.( दुकानात डिस्काउंट मिळेल,पेजेस संख्या फुल साईजमध्ये 1232 पेजेस ) 🔸 आगामी पोलीस भरतीसाठी अनिवार्य प्रश्नसंच.
🔸या संचासोबत आमचे सर्वत्र उपलब्ध असणारे नोबल सामान्य ज्ञानMRP 550/-,नोबल मॅथ्सMRP 540/-, नोबल 277 मेगा MRP 550/-,नोबल 291 मेगा संच 540/-अवश्य वापरा.
🔸संकलन,संपादन,लेखन, संस्करण,विश्लेषन व अचुकीकरण के.के.भुतेकर [ MPSC  राज्यसेवा (वर्णनात्मक) क्लास-1व क्लास-2 साठी पूर्व,मुख्य व मुलाखतीनंतर पात्र] संचालक: नोबल पब्लिकेशन्स व नोबल अकॅडमी,छत्रपती संभाजीनगर. 📞 संपर्क  9763726312 

माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के समांतर आरक्षण ● त्यांना पोलिस किंवा वेगवगळ्या जागांवर सामावून घेणार आहोत. ● त्यांना कोणत्याही प
माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के समांतर आरक्षण ● त्यांना पोलिस किंवा वेगवगळ्या जागांवर सामावून घेणार आहोत. ● त्यांना कोणत्याही परीक्षेची आणि प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. ● . जेवढ्या अग्निवीरांना सरकारच्या सेवेत यायचे आहे त्यांना घेतले जाणार आहे

शिक्षक भरती निवड प्रक्रिया पूर्ण; मात्र नियुक्तीपत्र आचासंहितेच्या कचाटयात
शिक्षक भरती निवड प्रक्रिया पूर्ण; मात्र नियुक्तीपत्र आचासंहितेच्या कचाटयात

♦️बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे फिरकूच नये; दुष्काळी यादीत आणखी ४३ तालुक्यांचा समावेश..
♦️बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे फिरकूच नये; दुष्काळी यादीत आणखी ४३ तालुक्यांचा समावेश..

♦️2026 च्या अखेरीस El Nino तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता
♦️2026 च्या अखेरीस El Nino तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारताच्या हवामानावर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे.

माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ​महाराष्ट्र शासनाने माजी अग्निवीरांना 'गट-क' संवर्गातील गणवेशधारी पदांवर
+1
माजी अग्निवीरांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ​महाराष्ट्र शासनाने माजी अग्निवीरांना 'गट-क' संवर्गातील गणवेशधारी पदांवर नियुक्ती देण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरण जाहीर केले आहे.

Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत.
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत.

MPSC चालू घडामोडी ✅ | 01 ऑक्टोबर 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: तिरंदाजी व नेमबाजीत सुवर्ण 🏹🥇🇮🇳 🎯 भारताने कंपाउंड तिरंदाजीतील महिला सांघिक, मिश्र सांघिक आणि पुरुष सांघिक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून हॅटट्रिक साधली. 🥇🥇🥇 Women’s Team: 👩‍👩‍👧 ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी सुवर्णपदक जिंकले. 🏹✨ Mixed Team: 👫 चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. 🥇 Men’s Team: 👨‍👨‍👦 कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणी रत्नम थिरुमुरू यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. 💪🏹 Shooting: 🔫 नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी Trap Mixed Team प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 🎯🥇 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ (PM-DHARA) ⚡🌿 💰 केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹१,८६,४०५ कोटींच्या 'ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३' (PM-DHARA) प्रकल्पाला मंजुरी दिली. 🔋 १३५ GW नवीकरणीय ऊर्जेचे वहन आणि ५० GWh क्षमतेची बॅटरी साठवणूक प्रणाली (BESS) उभारण्याचे उद्दिष्ट 🗓️ हा प्रकल्प २०३२-३३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 🎯 भारताचे २०३० पर्यंत ५०० GW बिगर-जीवाश्म इंधन क्षमतेचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) २०२७-२८ 🌾💰 🏛️ आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) २०२७-२८ रब्बी पणन हंगामासाठी ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली. 🌻 करडईच्या (Safflower) हमीभावात सर्वाधिक ₹६७५ ची वाढ (नवीन दर ₹७,२१५/क्विंटल) झाली आहे, तर गव्हाचा हमीभाव ₹२,६१०/क्विंटल करण्यात आला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ नवीन CAFE III निकष (२०२७-३२) 🚗⛽ ⚙️ केंद्रीय विद्युत मंत्रालयाने प्रवासी वाहनांसाठी नवीन CAFE (Corporate Average Fuel Economy) निकष अधिसूचित केल 🗓️ १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०३२ या कालावधीसाठी लागू. 📈 वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत १६.७% सुधारणा करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य. 📜 हे निकष २००१ च्या ऊर्जा संवर्धन कायद्यांतर्गत केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात; BEE त्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावते. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ 🏦📚 📅 १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात 'बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६' ची अंमलबजावणी सुरू. 💻 हा नवा कायदा १८९१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल, ज्यामुळे बँकांच्या इलेक्ट्रॉनिक/डिजिटल नोंदींच्या न्यायालयीन पुराव्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 'CAG-BHASHINI Anuvaad' टूल लाँच 🤖🌐 💻 कॅग (CAG) आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने (DIBD) संयुक्तपणे 'CAG-BHASHINI Anuvaad' हे AI आधारित दस्तऐवज भाषांतर टूल लाँच केले. Person: 👤 श्री. के. संजय मूर्ती (कॅग) 📄 सरकारी लेखापरीक्षण अहवालांचे विविध भारतीय भाषांमध्ये अचूक व सुरक्षित भाषांतर करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ चाइम (CHIME) दुर्बिणीद्वारे हायड्रोजनच्या सर्वात जुन्या प्रकाशाचा शोध 🔭🌌 💫 'चाइम' (CHIME) रेडिओ दुर्बिणीने सुमारे ९ अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या हायड्रोजनच्या प्रकाशाचा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे शोध लावला. त्या वेळी विश्वाचे वय सुमारे ५ अब्ज वर्षे होते. 🔬 या जागतिक संशोधनात भारतातील 'रमण संशोधन संस्थेच्या' (RRI) शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग आहे.

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     अनुक्रमाणिका

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... लेखक:- विनायक घायाळ https://ksagar.
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

नागरिकत्व कायदा १९५५ हा भारताचे नागरिकत्व मिळवण्याचे, त्याचे नियम ठरवण्याचे आणि ते रद्द किंवा संपुष्टात आणण्याचे अधिकार व तरत
नागरिकत्व कायदा १९५५ हा भारताचे नागरिकत्व मिळवण्याचे, त्याचे नियम ठरवण्याचे आणि ते रद्द किंवा संपुष्टात आणण्याचे अधिकार व तरतुदी स्पष्ट करणारा मूळ कायदा आहे. भारतीय संविधानातील कलम ११ नुसार संसदेला नागरिकत्वासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ज्या अंतर्गत ३० डिसेंबर १९५५ रोजी हा कायदा लागू करण्यात आला. हा कायदा देशात 'एकल नागरिकत्व' (Single Citizenship) प्रदान करतो, म्हणजेच कोणतीही व्यक्ती एकाच वेळी फक्त भारताची नागरिक असू शकते.

📊 इन्व्हेस्ट महाराष्ट्र (Invest Maharashtra): ‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-2025’ (MIISP 2025) अंतर्गत राज्यात गु
📊 इन्व्हेस्ट महाराष्ट्र (Invest Maharashtra): ‘महाराष्ट्र उद्योग, गुंतवणूक व सेवा धोरण-2025’ (MIISP 2025) अंतर्गत राज्यात गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुलभतेसाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ ही स्वतंत्र संस्था स्थापन. ✅ मंत्रिमंडळ मंजुरी: जून 2026. 🛡कंपनी म्हणून कायदेशीर नोंदणी: 17 ऑगस्ट 2026. ⭐️ टॅगलाइन: ‘भारताच्या विकासाचे इंजिन – महाराष्ट्र’( ‘मेड फॉर बिझनेस’). ⏳ उद्घाटन : 1 ऑक्टोबर 2026 (मुंबई). 🎯 संबंधित संस्था: महाराष्ट्र शासन, उद्योग संचालनालय, आणि 'मैत्री' (MAITRI - Maharashtra Industry, Trade and Investment Facilitation Cell). 1) 460 अब्ज डॉलर्स: देशातील क्रमांक 1 ची अर्थव्यवस्था. 2) 31% थेट परकीय गुंतवणूक (FDI): गेल्या 1 दशकात देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारे राज्य. 3) निर्यातीत प्रथम: निर्यात सज्जता निर्देशांक (2024) मध्ये देशात प्रथम. 4) 1.2 कोटी MSME: देशातील सर्वात मोठी आणि गतिमान उद्योग परिसंस्था. 5) पाच मुख्य आधारस्तंभ: आर्थिक राजधानी, औद्योगिक सक्षमता, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, शाश्वत विकास, जागतिक संपर्क

♦️#MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी. 👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.
♦️#MPSC सचिवांची बदली,अध्यक्षाची चौकशी. 👉 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग — स्थापना 25 जानेवारी 1993, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग — स्थापना 25 जानेवारी 1993, महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993.

पुरुष एकदिवसीय (ODI) क्रिकेटच्या इतिहासात 117 चेंडूंत सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा जागतिक विक्रम भारताचा फलंदाज आणि कर्णधार
पुरुष एकदिवसीय (ODI) क्रिकेटच्या इतिहासात 117 चेंडूंत सर्वात जलद द्विशतक झळकावण्याचा जागतिक विक्रम भारताचा फलंदाज आणि कर्णधार शुबमन गिल याने केला आहे. शुभमन गिल हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके झळकावणारा रोहित शर्मानंतरचा जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. [गौहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला.]

*🚆 देशातील पहिली LNG वर चालणारी ट्रेन सुरू.* 📍 साबरमती स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 👤 केंद्रीय गृहमंत
*🚆 देशातील पहिली LNG वर चालणारी ट्रेन सुरू.* 📍 साबरमती स्थानकावरून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 👤 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. ⛽ ट्रेनमध्ये LNG (Liquefied Natural Gas) इंधनाचा वापर. 🌱 उद्देश — पारंपरिक डिझेलवरील अवलंबित्व कमी करणे आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे. 🚆 हा उपक्रम भारतीय रेल्वेच्या पर्यायी इंधनाकडे वाटचालीतील महत्त्वाचे पाऊल आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpsc_test_portal