ar
Feedback
Tech Marathi Expert

Tech Marathi Expert

الذهاب إلى القناة على Telegram

Subscribe my YouTube channel Tech marathi expert 👇👇👇👇 https://www.youtube.com/c/CaptainPravin Maha job portal👇👇👇👇👇👇👇 https://youtube.com/c/CaptainPravin20

إظهار المزيد
4 674
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+357 أيام
+4930 أيام
أرشيف المشاركات
उद्या पुन्हा 1500 रूपए जमा होणार

लाडकी बहीणीच्या बॅंक खात्यात 1500 रूपये जमा झाले आहे

राशन कार्ड वर पैसे जमा झाले

Hiii

नमस्कार मित्रा, तुला पैशाची त्वरित गरज आहे का? ट्रू बॅलन्समधून काही मिनिटात आपल्यासाठी त्वरित कर्ज! https://kjkf8.app.goo.gl/guni36ax4uPMhJom9

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या सुमारे १२,८७,५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. CMOMaharashtra Maharashtra DGIPR Department of Women and Child Development - Government of Maharashtra #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #WomenEmpowerment

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७,९२,२९२ भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. CMOMaharashtra Maharashtra DGIPR Department of Women and Child Development - Government of Maharashtra #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #WomenEmpowerment

महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस ( Devendra Fadnavis ) , उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे ( Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे ) आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ही योजना का विशेष आहे? 1) आर्थिक आधार: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य देण्यासाठी आधार. 2) सन्मानाचा भाव: केवळ निधी देण्यापुरती ही योजना मर्यादित नसून महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे. 3) सशक्तीकरण: महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न, जो त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावण्यात मदत करतो. मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन भरून येतं. हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी आशा आहे. CMOMaharashtra Maharashtra DGIPR Department of Women and Child Development - Government of Maharashtra #मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहिण_योजना #womenempowerment