ar
Feedback
🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

🏆🎯 महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023🎯🏆

الذهاب إلى القناة على Telegram

Admin :- Praful Pawar Phone Number :- 8265063072 YouTube :- Maha Exam Academy App:- Praful Pawar Academy

إظهار المزيد
1 858
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
प्रफुल पवार ॲकॅडमीच्या विद्यार्थिनी निकिता हजारे ✅🚨मुंबई पोलीस दलामध्ये दाखल झाल्या होत्या आज 9 महिन्याचं खडतर प्रशिक्षण पूर
प्रफुल पवार ॲकॅडमीच्या विद्यार्थिनी निकिता हजारे ✅🚨मुंबई पोलीस दलामध्ये दाखल झाल्या होत्या आज 9 महिन्याचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस दलात दाखल )

लवकरच आपण tcs पॅटर्ननुसार तयारी सुरू करणार आहोत

TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता चाचणी सराव https://youtu.be/GMXF5FEOQlE

Praful pawar अकॅडमी YouTube channel vr TCS IBPS पॅटर्न नुसार बुद्धिमत्ता चाचणी क्लास सुरू होत आहे, ( क्लास हे डिजिटल बोर्ड मार्फत होणारं आहे ) 👍👍👍

https://www.youtube.com/live/vPcPZ8G3q2w?feature=share 🔥👉सर्वांनी नक्की live या आज सकाळी 11.00 वाजता कमी दिवसांत कोणते टॉपिक करावे हे आज आपण पाहणार आहे 🥳🥳🔥🔥🔥👮‍♂️👮‍♂️

Excise bharti तात्पुरती स्थगित ➡️Excise विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक आणि चपराशी संव
Excise bharti तात्पुरती स्थगित  ➡️Excise विभागाच्या अधिपत्याखालील लघुलेखक, लघुटंकलेखक, जवान व जवान नि वाहन चालक आणि चपराशी संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदे भरण्याकरीता  https://stateexcise.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेतील जवान संवर्ग हा राज्यस्तरीय संवर्ग घोषित करून ही भरती प्रक्रिया व वाढीव पदे व त्या अनुषंगाने संभाव्य रिक्त पदे विचारात घेवून एकत्रितपणे भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येत आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेस तात्पुरत्या स्वरूपात शासन निर्देशान्वये स्थगिती देण्यात येत आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहआयुक्त सुनील चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या भरती प्रक्रियेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ते अर्ज ग्राह्य धरले जातील. मात्र, अर्जामध्ये तांत्रिक दुरुस्ती करणे गरजेचे असल्यास तशा सूचना यथावकाश कळविण्यात येतील. तसेच भरती प्रक्रियेची सुधारित जाहिरात सुद्धा यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सहआयुक्त श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.

👍🙏👆ऑफर फक्त आजचा दिवस ₹999 दारू बंदी पोलीस भरती बॅच ( Praful Pawar Academy ॲप) 🎯Praful Pawar Academy आयोजित राज्य उत्पादन
👍🙏👆ऑफर फक्त आजचा दिवस ₹999 दारू बंदी पोलीस भरती बॅच ( Praful Pawar Academy ॲप) 🎯Praful Pawar Academy आयोजित राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 करीता अती संभाव्य 🔥LIVE +Recorded बॅच 🔥 👍👉Excise department Bharti 2023 बॅच ची वैशिष्ट्ये :- 1) TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व इंग्रजी व्याकरणाचा PDF स्वरूपात ठोकळा २) टेस्ट सिरीज PDF स्वरूपात ३) बुद्धिमत्ता विश्लेषण व्हिडिओ लेक्चर ४) मराठी व्याकरण व्हिडिओ लेक्चर ५) सामान्य ज्ञान व्हिडिओ लेक्चर 6) English grammar course आणि इतर संभाव्य 5 हजार प्रश्न PDF आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार , कोर्स जॉईन करण्याकरीता praful Pawar Academy ॲप डाऊनलोड करा 🔗लिंक https://ayyuu.on-app.in/app/oc/309080/ayyuu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🎯Praful Pawar Academy आयोजित राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 करीता अती संभाव्य 🔥LIVE +Recorded बॅच 🔥 👍👉Excise department B
🎯Praful Pawar Academy आयोजित राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 करीता अती संभाव्य 🔥LIVE +Recorded बॅच 🔥 👍👉Excise department Bharti 2023 बॅच ची वैशिष्ट्ये :- 1) TCS पॅटर्ननुसार बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान व इंग्रजी व्याकरणाचा PDF स्वरूपात ठोकळा २) टेस्ट सिरीज PDF स्वरूपात ३) बुद्धिमत्ता विश्लेषण व्हिडिओ लेक्चर ४) मराठी व्याकरण व्हिडिओ लेक्चर ५) सामान्य ज्ञान व्हिडिओ लेक्चर 6) English grammar course आणि इतर संभाव्य 5 हजार प्रश्न PDF आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार , कोर्स जॉईन करण्याकरीता praful Pawar Academy ॲप डाऊनलोड करा 🔗लिंक https://ayyuu.on-app.in/app/oc/309080/ayyuu?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

राज्य_उत्पादन_शुल्क_जाहिरात_1.pdf

👉🔥🎯PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका टेस्ट सिरीज 👈 🎯नवीन IBPS/ TCS पॅटर्ननुसार 🎯एकूण 5 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध 🎯फक्त 99
👉🔥🎯PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका टेस्ट सिरीज 👈 🎯नवीन IBPS/ TCS पॅटर्ननुसार 🎯एकूण 5 पेपर PDF स्वरूपात उपलब्ध 🎯फक्त 99 रुपयांमध्ये पाच पेपर 🎯 तलाठी भरती, जिल्हा परिषद ,वनरक्षक भरती करीता उपयुक्त 🎯 जॉईन करण्याकरिता 9579908206 या नंबर वर 99₹ पेमेंट करा, आणि त्याच नंबर स्क्रीन शॉट सेंड करा तुम्हाला ग्रुप मध्ये ऍड केले जाईल.. मार्गदर्शक :- प्रफुल पवार सर

दारूबंदी पोलीस चे क्लास लवकरच आपल्या 👉प्रफुल पवार अकॅडमी🔥 YOUTUBE channel वर सुरू होणार आहे,

दारूबंदी पोलीस चे क्लास लवकरच आपल्या 👉प्रफुल पवार अकॅडमी🔥 YOUTUBE channel वर सुरू होणार आहे,