cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

*महाराष्ट्र शासन भरती*

*संपूर्ण मुद्देसुद अभ्यासक्रम,* संपुर्ण पदाविषयी pdf , images , Graphic शासन मान्यGR या स्वरूपात मुद्दे सुद माहीती या साठी, एकमेव Telegram channel

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
2 599
المشتركون
-624 ساعات
+407 أيام
+24530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
बँड्समन पदासाठी अहर्ता चाचणी घेण्याबाबत.... बँड्समनच्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित माहिती वाचून घ्या...
إظهار الكل...
💫📍अधिनियम आणि लागू झाल्याची दिनांक भारतीय बन कायदा, 1927 21 सप्टेंबर 1927 वन्यजीवन (संवर्धन) अधिनियम, 1972, 09 सप्टेंका 1972 जल (प्रदूषण प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1974 23 मार्च 1974 जल (प्रदूषण प्रतिबंध व नियमन) अधिभार (Cess) कायदा, 1977 7 डिसेंबर 1977 वन संवर्धन अधिनियम, 1980 25 ऑक्टोबर 1980 हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1981 (1987 मध्ये दुरुस्ती) 29 मार्च 1981 पर्यावरण (संरक्षण) अधिनियम, 1986 (19Nov) 23 में 1986 राष्ट्रीय पर्यावरण अपिलेट प्राधिकरण अधिनियम, 1997 जैवविविधता अधिनियम, 2002 5 फेब्रुवारी 2003 आदिवासी जमाती आणि इतर वन रहिवासी (वन अधिकारांस मान्यता) अधिनियम, 2006 29 डिसेंबर 2006 राष्ट्रीय हरित न्यायासन अधिनियम, 2010 NGT 22 जून 2010 #environment #MPSCInWiderWay 🏅@Maharashtragovbharti
إظهار الكل...
📌स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती ➡️परीक्षेचे नाव :- SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 ➡️शैक्षणिक पात्रता :- कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :- पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. उर्वरित पदे :- कोणत्याही शाखेतील पदवी. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 जुलै 2024 (11:00 PM) Tier I परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2024 Tier II परीक्षा :- डिसेंबर 2024 Apply Link :- https://ssc.gov.in/
إظهار الكل...
SSC_CGL_Bharti_2024_CGL_2024.pdf3.75 MB
✔️ क्रांतिकारी संघटना - विनायक दामोदर सावरकर - मित्रमेळा (1900) - अभिनव भारत सोसायटी (1904) - अनुशिलन समिती - प्रफुल्ल चंद्र मित्र (1902) - ढाका अनुशिलन समिती - पुलिन दास - चितगाव कट् - सूर्य सेन - हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) - स्थापन: कानपूर (1924) - हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA): दिल्ली (1928) - काकोरी कट्: 1925 #Target140marks 🏅@Maharashtragovbharti
إظهار الكل...
✔️ क्रांतिकारी संघटना - विनायक दामोदर सावरकर - मित्रमेळा (1900) - अभिनव भारत सोसायटी (1904) - अनुशिलन समिती - प्रफुल्ल चंद्र मित्र (1902) - ढाका अनुशिलन समिती - पुलिन दास - चितगाव कट् - सूर्य सेन - हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) - स्थापन: कानपूर (1924) - हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA): दिल्ली (1928) - काकोरी कट्: 1925 #Target140marks 🏅@Maharashtragovbharti
إظهار الكل...
👍 1
16 वा केंद्रीय वित्त आयोग 📌कालावधी - 2026 ते 2031 • अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  • सचिव :- रित्विक रंजन पांडेय 4 सदस्य 1. निरंजन राजाध्यक्ष 2. अजय नारायण झा 3. एनी जॉर्ज 4. सौम्य क्रांती घोष #Target140marks 🏅@Maharashtragovbharti
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
नाद करायचा नाय ! भारतीय महिलांकडे सर्वाधिक सोनं #GoldFact #goldjewellery #goldjewelry #indianwomes #india
إظهار الكل...
2🥰 1
Photo unavailableShow in Telegram
सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती.....विनम्र अभिवादन...💐💐💐❤️❤️❤️🙏🙏🙏
إظهار الكل...
3
📌 महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1927-1935) 🟢 1927 📌 सायमन कमिशन (1927) ✦ भारतातील घटनात्मक सुधारणा तपासण्यासाठी नेमण्यात आला. 🟢 1928 📌 नेहरू अहवाल (1928) ✦ मोतीलाल नेहरू आणि इतरांनी तयार केलेला अहवाल, स्वराज्याची मागणी. 🟢 1929 📌 आयर्विनची दीपावलीची घोषणा (मे 1929) ✦ भारताला डॉमिनियन स्टेटस देण्याची घोषणा. 📌 लाहोर अधिवेशन (डिसेंबर 1929) ✦ लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन, पूर्ण स्वराज्याची घोषणा. 🟢 1930 📌 दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930) ✦ 📌 गांधींना अटक (मे 1930) ✦ पुण्यात येरवडा तुरुंगात गांधींना अटक. 🟢 1931 📌 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931) ✦ काँग्रेसने बहिष्कार. 📌 गांधी-आयर्विन करार (5 मार्च 1931) ✦ करारावर स्वाक्षरी, सविनय कायदेभंग आंदोलन स्थगित. 📌 भगतसिंग शहीद (23 मार्च 1931) ✦ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी. 📌 कराची अधिवेशन (मार्च 1931) ✦ काँग्रेसचे अधिवेशन, मूलभूत अधिकार आणि आर्थिक नियोजनावर जोर. 📌 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर ते डिसेंबर 1931) ✦ काँग्रेसने भाग घेतला, गांधी उपस्थित. 📌 सविनय कायदेभंग पुन्हा सुरू (डिसेंबर 1931) ✦ आंदोलन पुनरारंभ. 🟢 1932 📌 गांधींना अटक (जानेवारी 1932) ✦ गांधींना पुन्हा अटक. 📌 रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवड (ऑगस्ट 1932) ✦ अस्पृश्यांसाठी स्वतंत्र निवडणूक पद्धती. 📌 पुणे करार (सप्टेंबर 1932) ✦ गांधी आणि आंबेडकर यांच्यात करार, संयुक्त मतदारसंघ. 🟢 1933 📌 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर ते डिसेंबर 1933) ✦ काँग्रेस अनुपस्थित. 🟢 1935 📌 1935 चा कायदा (1935) ✦ भारत शासन कायदा 1935: प्रांतिक स्वायत्तता आणि केंद्रातील फेडरल संरचना. #क्रोनोलॉजी 🏅@Maharashtragovbharti
إظهار الكل...
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.