Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 136
المشتركون
-324 ساعات
-127 أيام
-4430 أيام
أرشيف المشاركات
4 136
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
देशभक्ती, संविधान आणि युवाशक्तीचा जागर...
मुंबई येथून आज 'युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ केला. महाराष्ट्रातील विविध घटकांमधील युवाशक्तीला राष्ट्रीय विचारांनी प्रेरित करण्याचे आणि समाजाभिमुख दिशा देण्याचे कार्य या यात्रेच्या माध्यमातून केले जाणार आहे.
महाराष्ट्रातील युवाशक्ती संघटित करून योग्य दिशेने नेल्यास महाराष्ट्रात मोठे परिवर्तन घडू शकते. काही अराजकतावादी शक्ती किंवा अर्बन नक्षलवादी विचारसरणीचे लोक विविध संघटनांच्या माध्यमातून तरुणांमध्ये देशविरोधी, संविधानविरोधी विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशाच्या संविधानाप्रती आणि संविधानाने निर्माण केलेल्या व्यवस्थेप्रती सर्व तरुणांना जागृत करण्याचे काम या युवाशक्ती जागर यात्रेद्वारे होणार आहे.
विरोधकांनी भारताच्या संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध केला, त्याबाबतही जनजागृती करणे आवश्यक आहे. संसदेत महिलांना आरक्षण मिळू नये, असा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र, हे आरक्षण मंजूर होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण, मंत्री अतुल सावेजी, मंत्री नितेश राणे, खासदार अशोक चव्हाणजी, खासदार धनंजय महाडिक, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #Yuvashakti #JagarYatra
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046562909912985654?s=20
4 136
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 201- बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ ‘सांगता सभा’
🕠 संध्या. ५.१९ वा. | २१-४-२०२६📍बारामती, पुणे.
#Maharashtra #Pune #BaramatiByElection
https://www.youtube.com/live/cH9knkGEx6s?si=nNfj6_S8_UQ-lpjL
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/964777829332218
https://x.com/Dev_Fadnavis/status/2046557154899866003?s=20
4 136
🔸CM Devendra Fadnavis arrives at Baramati, Pune.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारामती, पुणे येथे आगमन.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका बारामती, पुणे में आगमन।
🕓 3.55pm | 21-4-2026📍Baramati, Pune | दु. ३.५५ वा. | २१-४-२०२६📍बारामती, पुणे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Pune
4 136
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE |बारामती विधानसभा पोटनिवडणूक महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा
https://www.youtube.com/live/cH9knkGEx6s?si=kIU2P4mb_ynAvxdc
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
