ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 101
المشتركون
+124 ساعات
-127 أيام
-2530 أيام
أرشيف المشاركات
photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांशी गप्पा मारत काही छान, आनंदाचे क्षण अनुभवता आले. यावेळी बावनकुळे कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे! #Maharashtra #Nagpur

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: ज्येष्ठ नेते प्रा. अनिल सोले यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी सोले कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे! #Maharashtra #Nagpur

photo content

Faulty lists are a failure; fixing them is 'Vote Chori'. Talk about hypocrisy! #Maharashtra #DevendraFadnavis #ElectionCommission #SIR

photo content

मतदार यादीतील त्रुटी दूर करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी व जनतेचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी एसआयआर आवश्यक आहे. #Maharashtra #DevendraFadnavis #ElectionCommission #SIR

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕤 9.25pm | 12-10-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/BDwzoa4bFV0?si=4xO4fJ8V4JoxOVAq https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2059257774613685 https://x.com/Dev_Fadnavis/status/2109674204257980580?s=20

photo content

CMO Maharashtra Tweets: स्वर्गीय बंडोपंत उमरकर स्मृती सामाजिक कार्य पुरस्कार 2026 अंतर्गत मिळालेली ₹1,00,000 लाखांची पुरस्कार रक्कम मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत धनादेशाद्वारे सुपूर्द केली. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी धनादेश सुपूर्द केला. यावेळी मयूर उमरकर, डॉ. अनिल ठाकरे आणि डॉ. संजय धोटे उपस्थित होते. या योगदानाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री बावनकुळे यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ॲड. नकुल देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

*CMO Maharashtra Tweets:* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर येथे ॲड. नकुल देशमुख यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹5,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: काँग्रेस पक्ष निवडणुकीमध्ये सातत्याने पराभूत होत असल्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांच्याकडून अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लगातार चुनावी हार के कारण कांग्रेस पार्टी सत्ता में दोबारा आने के लिए अराजकता पैदा करने का प्रयास किया जा रही है। ( नागपूर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राहुल गांधी आणि इंडी आघाडीने भारताचे संविधान नाकारण्याचे काम केले आहे. राहुल गांधी और इंडी गठबंधन ने भारत के संविधान को नकारने का काम किया है। ( नागपूर | 12-10-2026) #Maharashtra #Nagpur