ar
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 206
المشتركون
-124 ساعات
-167 أيام
-8930 أيام
أرشيف المشاركات
CMO Maharashtra Tweets: 🤝 CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari presided over the signing and exchange of an MoU between Association of Industrial Development (AID) and National Academy of Defence Production (NADP), Nagpur. 🔸Purpose of the MoU : ✅Strengthen industry-academy linkages. ✅Enhance experiential learning and innovation. ✅Support MSME and vendor ecosystem development. ✅Provide national and international industry exposure to defence production companies. ✅Enable internships and incubator-based learning for PGDM(BM) students. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende, MLC Dr. Rajiv Potdar, MLA Krishna Khopde, Nagpur Mayor Neeta Thakre, Deputy Mayor Leela Hathibed, Standing Committee Chairman Shivani Dani-Wakhare and other dignitaries were present. 🤝 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशन ऑफ इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन (NADP), नागपूर यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. 🔸सामंजस्य करारांची उद्दिष्टे : ✅उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय अधिक बळकट करणे. ✅अनुभवाधारित शिक्षण आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे. ✅ एमएसएमई (MSME) आणि विक्रेता परिसंस्थेच्या विकासाला चालना देणे. ✅ संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उद्योगक्षेत्राचा अनुभव (Exposure) मिळवून देणे. ✅PGDM (बिझनेस मॅनेजमेंट) विद्यार्थ्यांना इंटर्नशिप आणि स्टार्टअप इनक्यूबेटर-आधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार डॉ. राजीव पोतदार, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त) #Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'महा eHRMS' या व्यवस्थेमुळे कामकाज अधिक गतिमान आणि कार्यक्षम होणार आहे. 'महा eHRMS' व्यवस्था के माध्यम से कामकाज अधिक गतिमान एवं प्रभावी होगा। ('महा eHRMS' या प्रणालीचा शुभारंभ | मुंबई | 24-8-2026) #Maharashtra #Mumbai #DigitalGovernance

Full_Media Interaction, Mumbai_24-08-2026.mp448.15 MB

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕔 5.03pm | 24-8-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction #Maharashtra #Mumbai https://www.youtube.com/live/4OVhzDxfUQw?si=gOBrbi-oR31Wy0LC https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1617652730062906/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2091851466030129250?s=20

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत राज्यातील 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील ₹5086 कोटींच्या लाभाचा हप्ता वितरीत करण्यात आला. आतापर्यंत कर्जमुक्ती योजनेतील 12,58,243 पात्र शेतकऱ्यांना ₹10,115 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार व मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Farmers

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: पानिपत मराठा शौर्य स्मारकासाठी हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्यासोबत काल अतिशय महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यांनी यासाठी सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आणि अत्यंत सकारात्मकपणे प्रतिसाद दिला, यासाठी मी त्यांचा नितांत आभारी आहे ! https://x.com/Dev_Fadnavis/status/2091844339634987100?s=20

CMO Maharashtra Tweets: शासकीय कर्मचाऱ्यांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच प्रशासनाला डेटा-आधारित, जलद आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'महा eHRMS’ या ॲप आधारित डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीची सविस्तर माहिती... #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना दोन चिमुकल्यांनी 'महा eHRMS' प्रणालीची विविध वैशिष्ट्ये उलगडणारा रुबिक्स क्यूब भेट दिला. #Maharashtra #DevendraFadnavis #DigitalGovernance

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'महा eHRMS' या डिजिटल मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीच्या मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MahaEHRMS

photo content

photo content