Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 122
المشتركون
-124 ساعات
-87 أيام
-3530 أيام
أرشيف المشاركات
4 121
Program begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | Election | भाजपा उम्मीदवार एड. एस. स्मिता जी इनके लिए प्रचार सभा | केरलम
https://www.youtube.com/live/zp5XPfTRwiU?si=8T1xJf0EKX3u3ddv
4 121
CMO Maharashtra Tweets:
Dighi Port Industrial Area (DPIA)
India's Next Gateway for Port Led Industrial Growth
#Maharashtra #DevendraFadnavis #DighiPort
4 121
CMO Maharashtra Tweets:
नवे नियम, सुलभ व्यवस्थापन, उद्योगांच्या प्रगतीचे नवे धोरण
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 121
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Jai Bajrangbali! Heartiest greetings to everyone on the auspicious occasion of Hanuman Jayanti.
संकटमोचक श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
#हनुमान_जयंती #HanumanJayanti #Maharashtra
4 121
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Jai Bajrangbali! Wishing everyone a blessed Hanuman Jayanti filled with strength and wisdom.
श्रद्धा, धैर्य आणि शक्तीचे प्रतीक
श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
जय बजरंगबली!
#हनुमान_जयंती #HanumanJayanti #Maharashtra
4 121
CMO Maharashtra Tweets:
आजच्या दिवसाचा सारांश | बुधवार, 1 एप्रिल 2026
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विविध कार्यक्रम वर्षभर आयोजित करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
https://mahasamvad.in/196060/
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डचे लोकार्पण
https://mahasamvad.in/196068/
मंत्रिमंडळ निर्णय
https://mahasamvad.in/196095/
#Maharashtra #DevendraFadnavis
4 121
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
जालनानजीक समृद्धी महामार्गावर झालेल्या एका अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेत जे लोक जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक स्वतः तेथे आहेत.
जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.
4 121
*CMO Maharashtra Tweets:*
🔸Governor of Rajasthan Haribhau Bagade paid a courtesy visit to CM Devendra Fadnavis at his official residence Varsha in Mumbai today. CM Devendra Fadnavis welcomed him.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई येथील वर्षा निवासस्थानी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे आज मुंबई स्थित वर्षा आवास पर राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ बागडे इन्होंने सदिच्छा भेंट की। इस अवसर पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होंने उनका स्वागत किया।
🕓 4.10pm | 1-4-2026📍Varsha Bungalow, Mumbai | संध्या. ४.१० वा. | १-४-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis
4 121
CMO Maharashtra Tweets:
मंत्रिमंडळ निर्णय : दिव्यांग कल्याण विभाग
#Maharashtra #DevendraFadnavis #मंत्रिमंडळनिर्णय #CabinetDecision
