Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 118
المشتركون
-224 ساعات
-87 أيام
-3330 أيام
أرشيف المشاركات
4 119
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम पोलीस अधीक्षक यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक :-
✅ डॉ. डी. एस. स्वामी - ठाणे (ग्रामीण)
✅ हर्ष पोद्दार - नागपूर (ग्रामीण)
✅ अर्चित चांडक - अकोला
✅ संदीप सिंह गिल्ल - पुणे (ग्रामीण)
✅ नितीन बगाटे - रत्नागिरी
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 119
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕞 3.40pm | 28-3-2026📍Mumbai.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Mumbai
https://www.youtube.com/live/HEavB4lzr2s?si=UHBlH6hcRhQG3qKO
https://www.facebook.com/share/v/1AiGNxB4eB/
https://x.com/Dev_Fadnavis/status/2037834889542992193?s=20
4 119
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हाधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम जिल्हाधिकारी -
✅ रोहन घुगे - जळगाव
✅ श्रीकृष्ण पांचाळ - ठाणे
✅ किर्ती पुजार - धाराशिव
✅ वर्षा ठाकूर-घुगे - लातूर
✅ अमोल येडगे - कोल्हापूर
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
4 119
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले.
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी :-
✅गजानन पाटील - पुणे
✅विशाल नरवाडे - सांगली
✅रणजित यादव - ठाणे
✅विनायक महामुनी - नागपूर
✅ओमकार पवार - नाशिक
#Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
