ar
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 153
المشتركون
-124 ساعات
-37 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण संपन्न झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकराचे त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा व शिवलिंगाच्या स्वरुपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे हे बोधचिन्ह... #Maharashtra #DevendraFadnavis #KumbhMela2027 #LogoLaunch

photo content

photo content

photo content

photo content

CMO Maharashtra Tweets: 🔸Unveiling of the Logo of 'Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela' at the hands of CM Devendra Fadnavis, DCM Eknath Shinde and DCM Sunetra Ajit Pawar. Minister Girish Mahajan, Minister ShivendraSinh Raje Bhonsle, Minister Dadaji Bhuse, Minister Uday Samant, Minister Chhagan Bhujbal, Lyricist Prasoon Joshi, Sant-Mahants and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्या'च्या बोधचिन्हाचे अनावरण. यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबळ, गीतकार प्रसून जोशी, संत-महंत व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार इनके करकमलों से 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेले' के प्रतीक चिह्न का अनावरण। इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री दादाजी भुसे, मंत्री उदय सामंत, मंत्री छगन भुजबल, गीतकार प्रसून जोशी, संत-महंत एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕛 11.50am | 13-5-2026📍Sahyadri Guest House, Mumbai | स. ११.५० वा. | १३-५-२०२६📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई. #Maharashtra #DevendraFadnavis #LogoLaunch #KumbhMela2027

Today's News_13-05-2026.pdf7.18 KB

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: सांगली जिल्ह्यातील मोटेवाडी गावातील मरगुबाई देवस्थान मंदिराशेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांपैकी तिघे हे जत तालुक्यातील असून तिघे हे कर्नाटकातील आहेत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 13 भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर मिरज, जत, संख आणि विजापूर येथील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | मंगळवार, 12 मे 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून गडचिरोलीत विमानतळ https://mahasamvad.in/201069/ #Maharashtra #DevendraFadnavis

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: असम सरकार के शपथ ग्रहण समारोह के दौरान आज मा. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे जी इनसे सौहार्दपूर्ण भेंट हुई। #Assam #OathCeremony #BJPAssamHattrick

photo content

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य शासनाने 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना घरांसाठी घरबांधणी अग्रीम स्वरूपात ₹1768.08 कोटी मंजूर केले असून, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्ण भविष्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. #Maharashtra #DevendraFadnavis #MaharashtraPolice

photo content

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: असम सरकार के शपथ ग्रहण समारोह के दौरान आज केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल जी इनसे आत्मीय मुलाकात हुई। इस अवसर पर हरियाणा के मा. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी जी भी उपस्थित थे। #Assam #OathCeremony #BJPAssamHattrick

photo content

photo content