Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 134
المشتركون
+124 ساعات
-87 أيام
-3930 أيام
أرشيف المشاركات
4 133
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आता असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपल्या महिला पुढे नाहीत.
अब ऐसा कोई क्षेत्र नहीं है जहाँ हमारी महिलाएँ आगे नहीं हैं।
(नारी शक्ती वंदन संमेलन | मुंबई | 15-4-2026)
#Maharashtra #Mumbai #NariShaktiVandan
4 133
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
नारी शक्ती वंदन अधिनियमामुळे देशाचे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय भविष्य बदलणार.
नारी शक्ति वंदन अधिनियम के कारण देश का सामाजिक, आर्थिक और राजनीतिक भविष्य बदल जाएगा।
(नारी शक्ती वंदन संमेलन | मुंबई | 15-4-2026)
#Maharashtra #Mumbai #NariShaktiVandan
4 133
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे नारी शक्ती विचार मंच द्वारे आयोजित 'नारी शक्ती वंदन संमेलन' येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
सत्कार करण्यात आलेल्या महिला
💐पद्मश्री रविना टंडन - अभिनेत्री
💐अर्चना कोचर - फॅशन डिझाईनर
💐स्नेहलता स्वामी - तहसीलदार
💐रूबल नागी - ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या
💐वैशाली सामंत - गायिका
💐प्राजक्ता माळी - अभिनेत्री
💐प्रा. उज्ज्वला चक्रदेव - एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू
💐मंत्री अदिती तटकरे
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #NariShaktiVandan
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
