ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

الذهاب إلى القناة على Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

إظهار المزيد
4 111
المشتركون
+3324 ساعات
+117 أيام
-230 أيام
أرشيف المشاركات
photo content
04 أكتوبر, 11:34

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: गणपती बाप्पा मोरया 🙏🚩 नागपूर येथे आज 239 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या 'महाराजा ऑफ नागपूर' ट्रस्टच्या मस्कऱ्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी श्री गणेशाकडे सर्वांच्या जीवनात सुख व समृद्धी नांदो, अशी प्रार्थना केली. #Maharashtra #Nagpur #GanpatiBappaMorya
04 أكتوبر, 11:34

photo content
+3
04 أكتوبر, 11:22

CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांची निवेदने स्वीकारली. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इन्होने आज नागपुर में उनसे मिलने आए नागरिकों से संवाद कर उनके ज्ञापन स्वीकार किए। #Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
04 أكتوبر, 11:21

Full_Media Interraction_Nagpur_04-10-2026.mp420.53 MB
04 أكتوبر, 10:38

Full_Speech_महाराजा_ऑफ_नागपूर'_ट्रस्टच्या_मस्कऱ्या_गणपतीचे_दर्शन.mp412.45 MB
04 أكتوبر, 10:37

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕗 7.50pm | 4-10-2026📍Nagpur. LIVE | Media Interaction #Maharashtra #Nagpur https://www.youtube.com/live/78XkeUItjYY?si=AX-TE9mK8g-lcheT https://www.facebook.com/share/v/1FnMFVe4MU/ https://x.com/Dev_Fadnavis/status/2106751230135693556?s=20
04 أكتوبر, 10:24

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नागपूर येथे 239 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या 'महाराजा ऑफ नागपूर' ट्रस्टच्या मस्कऱ्या गणपतीचे दर्शन 🕗 संध्या. ७.४५ वा. | ४-१०-२०२६ 📍नागपूर. #Maharashtra #Nagpur #GanpatiBappaMorya https://www.youtube.com/live/Fz5w_9bDKp0?si=Fb0Mxa_G8J5QpTmN https://www.facebook.com/100044197187974/videos/1038331475885829 https://x.com/Dev_Fadnavis/status/2106749749345018106?s=20
04 أكتوبر, 10:18

photo content
04 أكتوبر, 07:48

CM Shri Devendra Fadnavis Tweets: On the 93rd birth anniversary (Janm Jayanti) of His Holiness Pujya Mahant Swami Maharaj ji, the spiritual head of BAPS Swaminarayan Sanstha, I extend my heartfelt greetings and prayers. His Holiness’ life of spirituality, humility and selfless service continues to inspire countless people. May his blessings and guidance continue to illuminate the lives of devotees and seekers across the world. My respectful greetings to His Holiness on this sacred occasion. 🙏 #MahantSwamiMaharaj #JanmaJayanti #BAPS
04 أكتوبر, 07:48

photo content
04 أكتوبر, 06:11

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 🪷 भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या विधानपरिषद निवडणूक 2026 साठी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिताताई जाधव, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! #Maharashtra #BJP
04 أكتوبر, 06:11

photo content
04 أكتوبر, 04:50

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Feels so emotional and proud to hear this conversation! ‘Vasudhaiva Kutumbakam’ indeed ! https://x.com/Dev_Fadnavis/status/2106663469294801404?s=20
04 أكتوبر, 04:50

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: SIR का महत्त्वाचे आहे? ‘एक नागरिक, एक मत’ या तत्त्वाला बळ देण्यासाठी अचूक आणि अद्ययावत मतदार यादी अत्यंत महत्त्वाची आहे. SIRच्या माध्यमातून मतदार यादीतील नोंदींचे पुनरीक्षण करून निवडणूक प्रक्रियेत अधिक अचूकता आणि विश्वासार्हता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ✅ मतदार यादी अधिक अचूक ठेवण्याचा उद्देश SIR प्रक्रियेमागे आहे. ✅ मतदार यादीतील मृत व्यक्तींच्या नोंदी ओळखून त्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. ✅ दुबार नोंदी ओळखून मतदार यादीतील पुनरावृत्ती दूर करण्याचे काम करण्यात आले आहे. ✅ अनुपस्थित किंवा स्थलांतरित मतदारांच्या नोंदींचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. ✅ मतदार यादीतील नोंदी नियमितपणे अद्ययावत राहणे ही अचूक निवडणूक व्यवस्थेसाठी महत्त्वाची बाब आहे. ✅ पात्र मतदारांची नावे कायम राहावीत आणि अपात्र नोंदी दूर व्हाव्यात, यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त आहे. ✅ मतदारसंघातील वास्तविक मतदारांची अचूक नोंद उपलब्ध असणे ही सक्षम निवडणूक व्यवस्थेची गरज आहे. ✅ मतदारांनी आपली माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती किंवा अद्ययावत माहिती देण्यासाठी SIR ही एक महत्त्वाची संधी आहे. SIR प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन आपली लोकशाही अधिक सक्षम करूया! #Maharashtra #SIR #ElectionCommission
04 أكتوبر, 03:51

Today's News_04-10-2026.pdf3.05 KB
04 أكتوبر, 03:50

CMO Maharashtra Tweets: आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/217711/ #Maharashtra #DevendraFadnavis
03 أكتوبر, 14:15

photo content
03 أكتوبر, 12:23

CM Shri Devendra Fadnavis Tweets: What a Campaign, Team India! 🇮🇳🏆 Heartiest congratulations to our incredible athletes for an outstanding performance at the Asian Games 2026, as India finished 4th in the overall medal standings with a remarkable 85-medal haul, 21 Gold 🥇, 27 Silver 🥈 and 37 Bronze 🥉! A heartfelt salute to every athlete, coach and support staff who gave their very best for the nation. #TeamIndia #Cheer4Bharat #AsianGames2026
03 أكتوبر, 12:23

photo content
03 أكتوبر, 11:29

Devendra Fadnavis - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @devendragfadnavis