Devendra Fadnavis
الذهاب إلى القناة على Telegram
4 100
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-57 أيام
-1430 أيام
أرشيف المشاركات
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
अल निनोमुळे उद्भवलेला दुष्काळ हे सर्वात मोठे आव्हान...
अल निनो की वजह से सूखा सबसे बड़ी चुनौती...
(इंडिया टुडे कॉन्क्लेव | मुंबई)
#Maharashtra #Mumbai
4 100
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis chairs a meeting with the central team visiting the state to assess the drought situation.
Minister Girish Mahajan, Minister Dattatray Bharane, Minister Makrand Jadhav-Patil and senior officials were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकासमवेत बैठक.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मकरंद जाधव-पाटील व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में राज्य में सूखे की स्थिति का निरीक्षण करने के लिए आए केंद्रीय दल के साथ बैठक।
इस अवसर पर मंत्री गिरीष महाजन, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री मकरंद जाधव-पाटील एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे।
🕚 10.50am | 11-10-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. १०.५० वा. | ११-१०-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मातोश्री, शीतल साटम यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण साटम कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
ॐ शांती 🙏
4 100
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान पुरस्कार वितरण 2025-26
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0 : जलसुरक्षा आणि लोकसहभागातून समृद्ध गावाचा संकल्प
#Maharashtra #DevendraFadnavis #PanchayatrajAbhiyan
4 100
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह मुंबई 2026’ में '‘महा' मॉडल फॉर अ 'महा' इंडिया' इस विषय पर संवाद
(इंडिया टुडे कॉन्क्लेव | मुंबई)
#Maharashtra #Mumbai
4 100
CMO Maharashtra Tweets:
🔸 Founder and Chairperson of the Aditya Birla Education Trust (ABET), Neerja Birla met CM Devendra Fadnavis, in Mumbai.
She shared and discussed about the initiatives and work done by her organisation MPower on mental health awareness, on the occasion of World Mental Health Day today. The theme for this year is 'Lived experiences heard: real voices, real change.'
🔸आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या (ABET) संस्थापक आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त त्यांनी मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांच्या ‘एमपॉवर’ (MPower) संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व त्यावर चर्चा केली. यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना ‘Lived experiences heard: real voices, real change’ अशी आहे.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
4 100
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Wishing everyone a joyous Navratri!
On the auspicious occasion of Ghatasthapana, may Goddess Shailaputri bless everyone with peace, prosperity, and happiness.
नवरात्री व घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
शारदीय नवरात्री आपणा सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!
#घटस्थापना #नवरात्री #जयमातादी #HappyNavaratri #Navaratri2026 #JaiMataDi #Maharashtra
4 100
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Salutations to Sant Muktabai, the revered saint-poetess and child yogini, on her JayantiDin!
Her devotion to Lord Hari and timeless wisdom continue to inspire generations.
मुक्ताई चिंतन हरिप्रेम पोटीं । नित्य नाम घोटी अमृत सदां ॥
थोर संत कवयित्री, बालयोगिनी 'संत मुक्ताबाई' यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!
#संत_मुक्ताबाई #मुक्ताबाई #SantMuktabai #Muktabai #Maharashtra
