सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
🚀🥳 तुमचा जिल्हा परिषद फॉर्म असेल तर या नोट्स म्हणजे तांत्रिक प्रश्नावरील रामबाण उपाय.. Quality Notes आणि Poll Quiz जिल्हा परिषद मार्गदर्शक भरती 📢 जॉईन REQUEST SEND करा 👇 👇👇 खालील 𝗟𝗶𝗻𝗸 वर 𝗖𝗹𝗶𝗰𝗸 करा 👇
إظهار المزيد19 513
المشتركون
-1124 ساعات
-1187 أيام
-38430 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
201. साधारणता परतीचा मान्सूनचा काळ व हिवाळा या कालावधीतच्या हंगामाला कोणता हंगाम म्हणतात?Anonymous voting
- खरीप
- रब्बी
- वरील दोन्ही
- वरील दोन्ही नाही
👍 2
67720
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
202.
1. निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थ पासून नैसर्गिक खते मिळवली जातात.
2. रासायनिक खते म्हणजे कृत्रिम खते.Anonymous voting
- केवळ पहिले विधान सत्य
- केवळ दुसरे विधान सत्य
- दोन्ही विधाने सत्य
- दोन्ही विधाने असत्य
👍 5🔥 1
70310
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
199. खालील विधाने वाचून चुकीचे विधान ओळखा.Anonymous voting
- जून ते ऑक्टोबर पर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात
- ऑक्टोबर ते मार्च पर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात
- मार्च ते जून मध्ये जी पिके घेतली जातात त्यांना उन्हाळी पिके असे म्हणतात.
- वरीलपैकी एकही विधान चुकीचे नाही
👍 2
1 03530
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
198. ऋतुमानाप्रमाणे वर्षभरात शेतीचे प्रमुख किती हंगाम आहेत?Anonymous voting
- दोन
- तीन
- चार
- पाच
👍 7
1 00210
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
197. भारताचा सुमारे किती टक्के भूभाग शेतीसाठी वापरात आहे?Anonymous voting
- 60
- 70
- 20
- 50
👍 5
1 13110
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
196. आंतरराष्ट्रीय शांतता दिना संबंधीची माहिती वाचा व चुकीचे विधान ओळखा.Anonymous voting
- 21 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र तर्फे हा दिन साजरा केला जातो.
- 21 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क शहरात सकाळी दहा वाजता घंटा वाजवली जाते.
- जगात शांतता नांदावी देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून हा दिन पाळला जातो
- वरील सर्व विधाने बरोबर आहेत
👍 3
1 11220
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
195. संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?Anonymous voting
- न्यूयार्क
- व्हॅटिकन सिटी
- हेग
- रोम
👍 4🎉 1
1 26950
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
194. आंतरराष्ट्रीय शांतता दिवस हा कोणाकडून जाहीर करण्यात आला?Anonymous voting
- जागतिक आरोग्य संघटना
- संयुक्त राष्ट्र
- युरोपियन युनियन
- यापैकी नाही
👍 6
1 23040
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
193. ------- हा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस म्हणून पाळला जातो.Anonymous voting
- 20 सप्टेंबर
- 21 सप्टेंबर
- 22 सप्टेंबर
- यापैकी नाही.
👍 6🔥 1
1 49320
Repost from सामान्य विज्ञान by Amol Pawar (CDPO)
192. श्रमदानातून ग्रामसफाई या अभिनव उपक्रमातून प्रसिद्ध झालेले खुदावाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यातील आहे?Anonymous voting
- जालना
- वाशिम
- लातूर
- उस्मानाबाद
🥰 4
1 46160
اختر خطة مختلفة
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.