oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 897
المشتركون
-224 ساعات
-227 أيام
-11230 أيام
أرشيف المشاركات
7 895
महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रमुख पदी नियुक्ती.
सुबोधकुमार यांनी याआधी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे.सीबीआय प्रमुख होण्याआधी ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक होते.
@ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 895
117) छोटा नागपूर औद्योगीक प्रदेश कोणत्या राज्याच्या भागात
विस्तारला आहे ?
7 895
116) कोणते राष्ट्रीय उद्यान भरतपूर, राजस्थान येथे वसलेले आहे ?
7 895
💠कोकणातील जलदूर्ग💠
---------------------------------
क्र. किल्ला - जिल्हा
1. देवगड - सिंधुदुर्ग
2. जयगड - रत्नागिरी
3. विजयगड - सिंधुदुर्ग
4. सुवर्णदुर्ग - रत्नागिरी
5. जंजिरा - रायगड
6. वसई - पालघर
7. सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग
--------------------------------------
👉 t.me/geographystudy
---------------------------------------
7 895
द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण
➖➖➖➖➖➖➖➖➖
1) मूलद्रव्य
- सध्या 119 मूलद्रव्यम अस्तित्वात आहे.
- जेव्हा द्रव्य एकाच पदार्थाने बनलेले असते तेव्हा त्यास मूलद्रव्ये असे म्हणतात.उदा. ऑक्सीजन, हायड्रोजन, लोखंड इ.
- मुलद्रव्यामध्ये एकच घटक पदार्थ असतो.
- एकाच प्रकारचे अणू असल्याने विभाजन करता येत नाही.
2) संयूगे
- दोन किंवा अधिक मुलद्रव्यापासून बनतात.
- संयुगातील घटक, मुलद्रव्याचे प्रमाण निश्चित असते.
- संयुगाचे गुणधर्म मूळ घटक मुलद्रव्याहून वेगळे असते.उदा.पाणी, CO2, NaCl इ.
3) मिश्रणे
- जेव्हा द्रव्य दोन किंवा अधिक घटक पदार्थाचे बनलेले असते त्यास मिश्रण असे म्हणतात.
- घटक पदार्थाचे प्रमाण निश्चित नसते.
- मिश्रणातील मूळ घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राहतात.उदा. दूध, हवा, लिंबूपाणी व चहा
join- t.me/generalscience_study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 895
सेट परीक्षा 2021 पात्रता, फिस, स्वरुप, पात्रता गुण, महत्त्वाची संदर्भ ग्रंथ,या विषयी सविस्तर माहिती खालील व्हिडिओ पाहा https://youtu.be/-GG4sU9vl4Y
➖➖➖➖➖➖➖➖➖
सेट/नेट टेलिग्राम चॅनल
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖
7 895
MPSC / UPSC / UG / PG इतिहास विषयाच्या परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे टेलिग्राम चॅनेल आजच जॉईन करा
t.me/Historystudy
7 895
84) कष्टाचे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी प्रतिदिन किती कॅलरी ऊर्जेची गरज असते ?
