oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 946
المشتركون
-724 ساعات
-297 أيام
-10830 أيام
أرشيف المشاركات
7 946
Repost from MPSC Polity Study
78) राष्ट्रपती 12 सभासदांची नियुक्ती राज्यसभेवर करतात, कारण की ......
7 946
Repost from MPSC Polity Study
76) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
7 946
Repost from MPSC Polity Study
74) देशाचे सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत राखणे व त्यांचे संरक्षण करणे हे -----
7 946
Repost from MPSC Polity Study
73) ‘राष्ट्रीय मतदार दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
7 946
Repost from MPSC Polity Study
72) उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा
अधिकार कोणास आहे ?
7 946
Repost from MPSC Polity Study
71) भारतीय घटनेच्या ------ कलमानुसार उच्च न्यायालयाला मूलभूत हक्काचा रक्षणकर्ता असे म्हटले आहे.
7 946
Repost from MPSC Polity Study
70) जिल्हा परीषदेच्या निवडणुकामध्ये खालीलपैकी ............. हे क्षेत्र भाग घेणार नाही.
7 946
Repost from MPSC Polity Study
68) भारताने घटनादुरुस्तीची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेकडून घेतली आहे ?
7 946
Repost from MPSC Polity Study
67) केंद्र व घटकराज्य यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी 1983 साली भारत सरकारने कोणत्या आयोगाची नेमणूक केली होती ?
7 946
Repost from MPSC Polity Study
66) “राष्ट्रपती हे केवळ नामधारी प्रमुख नाहीत, राज्यघटनेचे उल्लंघन न करताही राष्ट्रपती अधिकारशाहीवादी शासन स्थापीत
करु शकतात.” राष्ट्रपतीपदाबाबत हे वक्तव्य कोणी केले ?
7 946
Repost from MPSC Polity Study
65) कितव्या घटना दुरुस्तीने लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ पाचवरुन सहा वर्ष करण्यात आला होता.
7 946
Repost from MPSC Polity Study
64) अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे ह्या कर्तव्यासंबंधात कलम कोणते ?
7 946
Repost from MPSC Polity Study
62) स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?
7 946
Repost from MPSC Polity Study
61) पंचायत समितीचा उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात ?
7 946
Repost from MPSC Polity Study
60) डॉ.आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटले जाते
कारण ..............
7 946
Repost from MPSC Polity Study
59) जिल्हा परीषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा, अशी
शिफारस कोणत्या समितीने केली होती ?
7 946
Repost from MPSC Polity Study
58) विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
