oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 904
المشتركون
-224 ساعات
-257 أيام
-11430 أيام
أرشيف المشاركات
7 899
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉सप्टेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत 17 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
👉 यानंतरही अर्ज 25 जून 2021 पर्यंत भरता येतील पण त्यासाठी 500 रुपये अधिक विलंब शुल्क आकारण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार कळविण्यात आले आहे.
👉महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी घेण्यात येणारी राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट यंदा 26 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
सेट परीक्षेसाठी महत्त्वाची व्हिडिओ
👉https://www.youtube.com/playlist?list=PLV4JJ9OcNZTDFSyWfwtASznIYA3lAMtOB
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 सेट/नेट टेलिग्राम चॅनल
https://t.me/joinchat/AAAAAFikobkkuiy58Jn67Q
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 899
98) DDT हे सर्वप्रथम ............ या शास्त्रज्ञाने संश्लेषित केले.
7 899
96) शरीराच्या एखाद्या अवयवाच्या बिघाडीमुळे होणाऱ्या रोगांना----- म्हणतात.
