ar
Feedback
oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 891
المشتركون
-224 ساعات
-227 أيام
-11230 أيام
أرشيف المشاركات
79) ....... द्वारे क्षय रोगाच्या (टीबी) जीवाणूचा शोध घेतल्याचा स्मरणोत्सव म्हणून 24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिवस साजरा केला जातो.
Anonymous voting

78) नायलॉनचे कपडे सुती कपड्यांपेक्षा जलद वळतात, कारण.....
Anonymous voting

112) ‘कैबुल लाम्जो’ हे तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरात आहे ?
Anonymous voting

111) दरवर्षी कार्नीवल फेस्टीवल कोणत्या राज्यात साजरा करतात ?
Anonymous voting

110) चक्रीवादळाच्या केंद्रभागी असणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राला................म्हणतात.
Anonymous voting

109) हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

108) जांभी (लॅटेराईट) मृदा ही कोणत्या प्रदेशामध्ये आढळत नाही ?
Anonymous voting

107) खालीलपैकी कोणती ज्योतीर्लिंगे मध्यप्रदेश राज्यातील आहे ?
Anonymous voting

214) खालीलपैकी ------- या मराठी साहीत्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे.
Anonymous voting

123) Discreet : Choose synonym
Anonymous voting

122) Superficial : Choose synonym
Anonymous voting

21) प्रथमेश घरापासून शाळेपर्यंत ताशी 15 कि.मी. वेगाने गेला व परत शाळेपासून घरापर्यंत ताशी 10 कि.मी. वेगाने आला, तर पूर्ण प्रवासात त्याचा सरासरी ताशी वेग किती ?
Anonymous voting

20) एका सांकेतिक भाषेत 2 = 6 ; 3 = 12 ; 5 = 30, तर 4 = ?
Anonymous voting

19) मालिका पूर्ण करा : aa_bbb_ccd_d_ee.
Anonymous voting