ar
Feedback
oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 888
المشتركون
-1224 ساعات
-307 أيام
-11630 أيام
أرشيف المشاركات
192) उष:काल होता होता, काळरात्र झाली .......या पंक्तीतून कोणता अर्थ व्यक्त होतो ?
Anonymous voting

191) ‘माझा भाऊ आनंदाने रसगुल्ले खातो’. उद्देश्यविस्तार ओळखा.
Anonymous voting

56) दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी बालकलाकार म्हणून भूमिका केलेला त्यांचा पहिला चित्रपट कोणता ?
Anonymous voting

55) खोलोंग्छू जलविद्युत प्रकल्प भारत देश कोणत्या शेजारी देशासोबत संयुक्तरीत्या सुरु करणार आहे ?
Anonymous voting

photo content

54) राज्यघटनेत खालीलपैकी --------या पदाची तरतूद नाही.
Anonymous voting

53) “ भारतीय राज्यघटना ही ब्रिटीश राजसत्तेची भेट म्हणून नको ” हे विधान कोणाचे आहे ?
Anonymous voting

19) कोणत्या आयोगाला भारत सरकारची ‍थिंक टँक (ThinkTank) असे म्हटले जाते ?
Anonymous voting

18) ‘The planned Economy of India’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
Anonymous voting

40) खालीलपैकी कोणत्या धातूवर हवा, पाणी, आम्ल व उष्णता यांचा परिणाम होत नाही ?
Anonymous voting

39) अणुवस्तुमाणांक म्हणजे -----
Anonymous voting

38) खालीलपैकी कोणते मिश्रण नाही ?
Anonymous voting

78) 1093 मध्ये बांधण्यात आलेल ‘सांस-बाहू’ मंदिर कोणत्या किल्ल्यांमध्ये आहे ?
Anonymous voting

77) ‘जयपूर फुटचे’ जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous voting

76) पाणीपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी ----- पेशवेपदी होते.
Anonymous voting

75) कोणता मराठ्यांचा किल्ला ओरंगजेबाने जिंकून त्याचे नाव आजमगड असे ठेवले होते.
Anonymous voting

74) भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली ?
Anonymous voting

73) डॉ. बी. आर. आंबेडकरांनी सुरू केलेल्या कोणत्या पाक्षिकाच्या शिर्षभागी संत तुकारामाची वचने लिहली जात होती ?
Anonymous voting

69) केरळमधील ----- हे अभयारण्य हत्तीसाठी प्रसिद्ध आहे.
Anonymous voting

68) हस्तीदंताच्या वस्तूसाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते ?
Anonymous voting