oasis study point
الذهاب إلى القناة على Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
إظهار المزيد7 953
المشتركون
-424 ساعات
-277 أيام
-10630 أيام
أرشيف المشاركات
7 953
Repost from oasis study point
चालू घडामोडी 2023 व्हिडिओ
➖➖➖➖➖➖➖➖➖
भाग 1(25 प्रश्न)
https://youtu.be/xPXQ1Ie43H0
भाग 2 (20प्रश्न)
https://youtu.be/wpVgifb_qQ8
भाग 3 (20 प्रश्न)
https://youtu.be/VTCcZs7GuoM
भाग 4 (20 प्रश्न)
https://youtu.be/9N1zaCD5YJI
भाग 5 (15 प्रश्न)
https://youtu.be/ClX50SuOGng
➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन टेलिग्राम
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖
7 953
💠अकबरा च्या दरबारातील नवरत्न💠
1 - Birbal (बीरबल)
2 - Abul fajal (अबुल फजल)
3 - Tansen (तानसेन)
4 - Bhagvandas (भगवानदास)
5- Abdul rahim khane khana (अब्दुल रहीम खाने खाना)
6 - Todarmal (टोडरमल )
7 - Manshingh (मानसिंह)
8 - Mulla do pyaja (मुल्ला दो प्याजा)
9 - Hakim hukam (हकीम हकाम)
join https://t.me/oasisstudypoint
7 953
💠अकबरा च्या दरबारातील नवरत्न💠
1 - Birbal (बीरबल)
2 - Abul fajal (अबुल फजल)
3 - Tansen (तानसेन)
4 - Bhagvandas (भगवानदास)
5- Abdul rahim khane khana (अब्दुल रहीम खाने खाना)
6 - Todarmal (टोडरमल )
7 - Manshingh (मानसिंह)
8 - Mulla do pyaja (मुल्ला दो प्याजा)
9 - Hakim hukam (हकीम हकाम)
join https://t.me/oasisstudypoint
7 953
💠 मौर्य साम्राज्य 💠
👉(इ.स.पूर्व 321 ते इ.स.पूर्व 187)
👉 प्राचीन भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य.
👉 मौर्य घराण्याची स्थापना चंद्रगुप्त मौर्य याने केली.
👉 आर्य चाणाक्य हे चंद्रगुप्त मौर्याचे गुरू होते.
👉 चाणाक्य(कौटिल्य) ने अर्थशास्त्र हा ग्रंथ याच काळात लिहीला.
👉 चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटरचा पराभव करून त्याचा वकील मॅगेस्थिनीसला आपल्या दरबारी ठेवले.
👉 इंडिका हा मॅगेस्थिनीसचा महत्वाचा ग्रंथ.
👉 चंद्रगुप्तानंतर मगधचा सम्राट बिंदुसार बनला.
👉 सम्राट अशोक हा बिंदुसार चा मुलगा होता.
👉 कलिंग युद्धामुळे सम्राट अशोकाच्या मनावर परिणाम.
👉 सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
👉 अशोकाने आपला पुत्र महेंद्र आणि कन्या संघमित्रा यास नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी पाठविले.
👉 पाटलीपुत्र ही मौर्य साम्राज्याची राजधानी होती.
👉 सारनाथचा अशोक स्तंभ प्रसिद्ध.
👉 संस्कृत नाटककार भास याच काळात होऊन गेला.
👉 पाणिनीचा आष्टाध्यायी सूत्र’ याच काळात लिहीला गेला.
👉 ब्राम्ही व खारोष्टी या दोन लिप्या मौर्यकाळाचे वैशिष्ट्ये होते.
👉 https://t.me/oasisstudypoint
7 953
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💠1857 चा उठाव व त्यांचे नेतृत्व 💠
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
* दिल्ली उठाव :-
- नेतृत्व - बहादुरशहा जाफर व
सेनापती - बख्तखान
- 20 सप्टेंबर 1857 हॉडसन याने दिल्ली
काबीज केली.
* लखनऊ उठाव :-
- नेतृत्व - बेगम हजरत महल.
- उठाव दडपून काढला - ऑट्रम व हॅवलॉक.
* कानपूर उठाव :-
- नेतृत्व - नानासाहेब पेशवे व
सेनापती तात्या टोपे
- कॅम्पबेलने नानासाहेब पेशवे व तात्या टोपेंचा पराभव
- पराभवनंतर नानासाहेब नेपाळला तर तात्यांनी झाशीला पलायन केले.
* झाशीचा उठाव : -
- नेतृत्व - राणी लक्ष्मीबाई
- ( मूळ नाव- मनुकर्णिका)
- काल्पी येथे मेजर ह्युरोज याने राणी लक्ष्मीबाईंचा पराभव केला.
* जगदीशपूरचा उठाव :-
- नेतृत्व - कुँवरसिंह
- जगदीशपूरचा उठाव विल्यम टेलरने दडपून काढला
* अलाहाबादचा उठाव :-
- नेतृत्व - लियाकत अली
- दडपून - कर्नल नील
* सातारा उठाव :-
- रंगो बापूजी गुप्ते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जॉईन चॅनल
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7 953
♻️ English Grammar ♻️
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 Grammatically Error
OLD PYQ Analysis
https://youtu.be/ElzehQH7zc8
https://youtu.be/ElzehQH7zc8
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
🌀 Join Telegram 🌀
https://t.me/oasisstudypoint
https://t.me/oasisstudypoint
➖➖➖➖➖➖➖➖➖
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
