एमपीएससी इतिहास | MPSC HISTORY
1 811
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+127 أيام
+2730 أيام
- المشتركون
- التغطية البريدية
- ER - نسبة المشاركة
جاري تحميل البيانات...
معدل نمو المشترك
جاري تحميل البيانات...
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले ?Anonymous voting
- मनमाड
- मुंबई
- पुणे
- फैजपूर
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
लंडन येथे स्वातंत्र्य भारत या संघटनेची स्थापना कोणी केली ?Anonymous voting
- विष्णुशास्त्री पंडित
- विनायक दामोदर सावरकर
- सार्वजनिक काका
- गोपाळ कृष्ण गोखले
👍 3
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?Anonymous voting
- लखनऊ
- मुंबई
- लाहोर
- सुरत
👍 1
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
वी रा शिंदे यांनी महात्मा फुले यांच्या कोणत्या पुस्तकाला बायबल असे म्हटले?Anonymous voting
- गुलामगिरी
- ब्राह्मणांचे कसब
- सार्वजनिक सत्यधर्म
- तृतीयरत्न
Repost from 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™
भारतीय शस्त्र कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला ?Anonymous voting
- 1876
- 1878
- 1904
- 1874
❤ 1🔥 1
Repost from N/a
द्विभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोणAnonymous voting
- मोरारजी देसाई
- यशवंतराव चव्हाण
- पंजाबराव देशमुख
- पृथ्वीराज चव्हाण
Repost from N/a
द्विभाषिक राज्याची स्थापनाAnonymous voting
- १ मे १९६०
- १५ ऑगस्ट १९५६
- १ जुलै १९५६
- १ नोव्हेबर १९५६
Repost from N/a
राज्य पुनर्रचना आयोगाने केलेल्या शिफारशी?Anonymous voting
- केरळ राज्याची निर्मिती करावी
- विदर्भाचे वेगळे राज्य बनावे
- हैद्राबाद राज्याची भाषावार विभागणी करावी
- कर्नाटक राज्याची निर्मिती करावी
- मुंबई,गुजरात व मराठवाड्यासह द्वैभाषिक राज्य करावे
- वरील सर्व बरोबर
Repost from N/a
१८ जानेवारी १९५६ रोजी कोल्हापूर येथे बिंदू चौकात केलेल्या गोळीबारात ....... हे हुतात्मा झालेAnonymous voting
- अर्थमंत्री चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख
- शंकरराव तोरसकर
- लालजी पेंडसे
- कृष्णा देसाई
Repost from N/a
मुंबई येथे फ्लोरा फाउंटनवर पोलिस कारवाई कोणी केलीAnonymous voting
- मोरारजी देसाई
- यशवंतराव चव्हाण
- बाळासाहेब ठाकरे
- पंजाबराव देशमुख
اختر خطة مختلفة
تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.