cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

MPSC 2025 Strategy Sankalp Ias

राज्य सेवेतून पहिल्याच प्रयत्नात निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून चालविण्यात येणारे ह एकमेव चॅनल आहे.पेपर सेटर जसे विचार करतील त्यांच्याच अँगलने प्रश्न आणि वृत्त टाकण्यात येत आहे. माहिती निवड करून उपयुक्त माहितीच देण्यात येत आहे.@santyrockspune

إظهار المزيد
الهند63 667لم يتم تحديد اللغةالتعليم38 438
مشاركات الإعلانات
1 240
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+17 أيام
-430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
Green hydrogen policy, Maharashtra
إظهار الكل...
إظهار الكل...

Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.

Repost from UPSC prelims mains
*dear all aspirants, the talk with Santosh rokade sir, on* *How to prepare for UPSC MPSC exam, strategy* *will be on Saturday 10.30am, online link will be sent 10 minutes before the session * *you are requested to send questions in advance on 9930075267* *मित्रहो संतोष रोकडे सरांचे youtube वर आपण व्हिडिओ बघितलेले असालच.* *त्यांचा सेमिनार म्हणजेच एकमेकांशी ऑनलाइन बोलणे उद्या म्हणजे शनिवार दिनांक एक जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता आयोजित केलेले आहे* *लिंक दहा मिनिटं पूर्वी या ग्रुप मध्ये पाठवण्यात येतील* *तत्पूर्वी ज्यांची काही महत्त्वाचे प्रश्न असतील विचारण्यासाठी त्यांनी 9930075267 या नंबरवर आपले प्रश्न पाठवावे, ही नम्र विनंती*
إظهار الكل...
إظهار الكل...
MPSC Rajyaseva 2025 study plan, Preparation Strategy -Study plan by a Bureaucrat, Santosh Rokade Sir

​मित्रहो, हा विडियो जुन्या syllabus नुसार आहे. त्या जे fees लिहिले आहे, ते आता नसून, नवीन फी structure 9930075267 वर कालू शकेल. नुकताच राजसेवेचा निकाल लागला-त्यात MCQ टॉपरला लेखी व मुलाखत परीक्षेत कमी गुण आल्याने खालची पोस्ट मिळाली. सेल्फ स्टडी असो अथवा क्लासरूम कोचिंग-MPSC सिलॅबस व परीक्षा पद्धती न समजता अभ्यास करणे म्हणजे हत्तीचे वर्णन डोळ्याने दिव्यांगांनी करावे असे आहे- एक एक मोड्युलचा अभ्यास करण्यापेक्षा पूर्ण सिलॅबसचा विचार केल्यास ऊत्तम मार्क्स पडतात. pl join our telegram channel=

https://t.me/upscaim

and our website http://www.sankalpiasforum.org/ for instant rely pl reply on

https://wa.me/919930075267

विद्यार्थी लाखो बसतात पण मूठभर पास होतात-९९% सेल्फ स्टडी १ % गायडन्स, पण हे गायडन्स कोणाचे घ्यावे हे समजत नसल्याने अपयश येते-मग प्लॅन B बाबत चर्चा होते. हे टाळण्यासाठी आमचे ब्लॉग्स पहा- घरबसल्या अभ्यास करण्यासाठी आम्हाला संपर्क करा. ​Read This: *स्वप्ने विसरली असल्यास* 👇🏼 *अनेकांनी आता शिक्षक,पोलीस शिपाई, क्लार्क, बॅक ऑफिस जॉब अथवा तत्सम जॉब घेऊन UPSC MPSC चे जॉब विसरले असल्यास, २०25 चे अटेम्प्टस देण्यासाठी आतापासून तयारी करा. कराल हि,पण म्हणता ना हवा तेवढा उत्साह, हुरूप, सातत्य राहील कि नाही ह्या शंकांपायी अनेकदा यश मिळत नाही* 🇮🇳 *आता काही वरिष्ठ अधिकारी व शिक्षक मिळून एक अभिनव कार्यक्रम राबविणार आहे-ज्यामुळे आपले स्वप्न गाठण्यासाठी किमान एकदा जोरदार प्रयत्न तुम्ही कराल* ✅ *आठवड्याचे/पंधरवढ्याचे अभ्यासाचे टार्गेट्स दिले जाईल* ✅ *ह्यावर आधारित एक टेस्ट असेल* ✅ *प्रत्येकाला एक मेंटॉर दिला जाईल, जे तुम्हाला मोटिवेट करत राहतील* ✅ *तरुण वयात केला असता तेवढा अभ्यास करून घेण्याचा उद्देश आहे* ✅ *UPSC /MPSC साठी GS चे किमान ५०० उत्तरे लिहून घेण्याचा उपक्रम आहे,* ✅ *हे सर्व घरबसल्या- कोणताही क्लास ना लावता* *UPSC साठी इंग्लिश नोट्स, व इतर परीक्षांसाठी पुस्तके /नोट्स सांगितले जाईल- नोट्स तयार करून घेतली जाईल* ✅ *संपूर्ण कोर्स साठी नियमित क्लासपेक्षा खूप कमी फी असेल, पण results कैक पटींनी चांगला* ✅ *खूप निवडक विद्यार्थी निवडले जाणार असल्या घाई करा, कोर्स 15 जुलै 2023 ल ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने संतोष रोकडे सर, उपसचिव मंत्रालाय ह्यांच्या सेशन ने सुरू होईल* ⏭🔛 www.sankalpiasforum.org

Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.