cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🏆 मराठी GK ™ 🏆

😍 संपूर्ण PDF नोट्स 👇👇✌️

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
100 080
المشتركون
-8024 ساعات
-5757 أيام
+1 66130 أيام
توزيع وقت النشر

جاري تحميل البيانات...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تحليل النشر
المشاركاتالمشاهدات
الأسهم
ديناميات المشاهدات
01
ही भरती झाल्यावर आजून 9000 पदांची पोलीस भरती निघणार
1 63238Loading...
02
मुंबई लोहमार्ग 21 जून मैदानी चाचणी गुण
2 4872Loading...
03
Media files
2 3725Loading...
04
Media files
2 5264Loading...
05
Media files
2 1005Loading...
06
Media files
2 9064Loading...
07
📍छत्रपती संभाजीनगर जळगावच्या अर्चनाने MPSC राज्यसेवा परीक्षेत लागोपाठ दोन वेळा यश कसे मिळवले..? जाणून घेण्यासाठी नक्की या..💥🏆 आग्रहाचे निमंत्रण...!! ✨ UPSC, MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा 💐💐 👉 रविवार 23 जून 👉 सायं. 5 वाजता 👉 तापडिया नाट्यमंदिर, छत्रपती संभाजीनगर कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार Registration link: https://forms.gle/2j6n2sJYt5h6pUaA7 अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454/08069015455
2 4520Loading...
08
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील ◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी ◾️1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले होते ◾️37 वर्षे पेक्षा जास्त काळ ते सेवा करत आहेत ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️30 जून ला एनएस राजा सुब्रमणि लष्कर उपप्रमुख बनतील ◾️30 जून ला उपेंद्र द्विवेदी लष्कर प्रमुख बनतील  ❇️ नागालँडमध्ये 20 वर्षांनंतर नागरी निवडणुका होणार, ◾️महिलांना 33% जगा स्थानिक स्वराज संस्था निवडणूक मध्ये राखीव असतील ◾️2004 मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूक झाली होती ◾️आता त्यांनतर आता 20 वर्षांनी होणार आहे (26 जूनला होणार) ❇️ सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी गुजरातला पुरस्कार ◾️पाहिले पवनऊर्जा क्षमता जास्त असलेली राज्ये ◾️गुजरात: 11,823 मेगावॅट ◾️तामिळनाडू : 10743 मेगावॅट ◾️कर्नाटक :6312 मेगावॅट ❇️ जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र, उत्तरप्रदेश मध्ये ◾️उत्तर प्रदेशने महाराजगंज जिल्ह्यात आशियाई गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन केले आहे . ◾️2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्हेंशन ऑफ नेचरच्या लाल यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात आले आहे. ❇️ काही महत्वाचे लक्षात ठेवा ◾️देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क : केरळ, कोच्चि ◾️देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क : मध्य प्रदेश, जबलपुर ◾️देशातील पहिला सेटेलाइट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क : काजीरंगा नॅशनल पार्क ◾️भारत का पहला रक्षा औद्योगिक पार्क : केरळ ◾️देशातील पहिला वैदिक थीम पार्क : उत्तर प्रदेश, नाव - वेद वन पार्क ◾️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु ◾️देशातील पहिला पूर्ण महिलांच्या साठी FLO औद्योगिक पार्क - हैदराबाद ◾️देशातील पहिले e-waste eco पार्क : नवी दिल्ली ◾️देशातील पहिले जेंडर पार्क : केरल, कोझीकोड ◾️देशातील पहिले नाइट सफारी पार्क: लखनऊ (UP) ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
2 22221Loading...
09
Combine 2025 बॅच ✅ पहिले सत्र : अभ्यासक्रमाची ओळख मार्गदर्शक : श्री. मयूर पाटील 🔸23 जून | सायं. 6 वाजता 🔸Online आणि Offline ✅ Register for Demo Session: https://forms.gle/neXMPn9CCXifRiYA6 PSI-STI-ASO-SR 🔴🔥 Combine Group B and Group C 2025 Offline + Online Course 🧑🏻‍💻⚡️ 📅 दिनांक 23 जून पासून बॅच सुरू Admission साठी 080-69015454/5455 नंबर वर संपर्क करा..
2 4731Loading...
10
‼️ पेशी, पेशींचे प्रकार, पेशी अंगके व त्यांचे कार्य (With Diagram) 📣 या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात ⚠️ महत्वाची PDF आहे #Science #Notes ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✅ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा. 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta
2 65118Loading...
11
काही महत्वाचे लक्षात ठेवा :- ◾️देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क : केरळ, कोच्चि ◾️देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क : मध्य प्रदेश, जबलपुर ◾️देशातील पहिला सेटेलाइट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क : काजीरंगा नॅशनल पार्क ◾️भारत का पहला रक्षा औद्योगिक पार्क : केरळ ◾️देशातील पहिला वैदिक थीम पार्क : उत्तर प्रदेश, नाव - वेद वन पार्क ◾️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु ◾️देशातील पहिला पूर्ण महिलांच्या साठी FLO औद्योगिक पार्क - हैदराबाद ◾️देशातील पहिले e-waste eco पार्क : नवी दिल्ली ◾️देशातील पहिले जेंडर पार्क : केरल, कोझीकोड ◾️देशातील पहिले नाइट सफारी पार्क: लखनऊ (UP)
2 57331Loading...
12
🛑 आज झालेल्या पोलीस भरती ग्राऊंड चे गुण (Mark) पहाण्यासाठी क्लिक करा. 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl 🔥 लिंक फक्त 10 मिनिटे उपलब्ध राहिल.🔥
9911Loading...
13
🔥आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार Current Affairs या विषयाची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल. 🏆सुचना :- फक्त 710 विद्यार्थ्यांसाठी जागा आहे. Channel private आहे. सर्वांनी लवकरात लवकर जॉईन करा. Note :- "Current Affairs 2023 Revision Poll Questions Started"👇👇👇👇👇
1 0212Loading...
14
       🎯समाज कल्याण अधिकारी गट अ आणि ब ,इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब परीक्षेसाठी उपयोगी.
3 0915Loading...
15
✅ आज झालेल्या पोलीस भरती ग्राऊंड चे गुण (Mark) पहाण्यासाठी क्लिक करा. 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 https://t.me/+MR2e8-Snm5MzNDg1 https://t.me/+MR2e8-Snm5MzNDg1 https://t.me/+MR2e8-Snm5MzNDg1 https://t.me/+MR2e8-Snm5MzNDg1 https://t.me/+MR2e8-Snm5MzNDg1 🔥 लिंक फक्त 10 मिनिटे उपलब्ध राहिल.🔥
5711Loading...
16
MAHADISCOM Assistant Engineer DIST ची SEBC आरक्षणासहित सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे... AE DIST : 302 AE CIVIL : 40
3 5753Loading...
17
MAHADISCOM Junior Engineer DIST साठी ची सुद्धा SEBC आरक्षणासहीत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. JE DIST : 51 JE Civil : 35
3 4803Loading...
18
Media files
3 51620Loading...
19
Media files
3 8997Loading...
20
Media files
3 33814Loading...
21
Media files
3 6929Loading...
22
Media files
3 43313Loading...
23
🔥🔥 खुश खबर 👇👇 ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
8716Loading...
24
जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे ११२ वी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद ⚡️ 112 वी आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILC) 3-14 जून 2024 या कालावधीत जिनिव्हा येथे आयोजित करण्यात आली होती. यात 4,900 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ⚡️ आंतरराष्ट्रीय कामगार संघटना ⚡️ इंटरनॅशनल  लेबर ऑर्गनायझेशन  ( ILO ) ही युनायटेड नेशन्स एजन्सी आहे. ज्याचे आदेश आंतरराष्ट्रीय कामगार मानके सेट करून सामाजिक आणि आर्थिक न्याय प्रगत करणे आहे. लीग ऑफ नेशन्स अंतर्गत ऑक्टोबर 1919 मध्ये त्याची स्थापना झाली, ही संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या आणि सर्वात जुन्या विशेष एजन्सीपैकी एक आहे. ILO ची  187 सदस्य राष्ट्रे आहेत : 193 पैकी 186 UN सदस्य राष्ट्रे अधिक कुक बेटे. त्याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे, जगभरातील सुमारे 40 क्षेत्रीय कार्यालये आहेत.
3 70625Loading...
25
पोलीस भरतीला खूप वेळा आलेला प्रश्न सर्वाधिक चहा उत्पादन करणारे राज्य?
9311Loading...
26
✅ विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ ◆ शहर - मुंबई ◆ स्थापना - 18 जुलै 1857 ✅ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ ◆ शहर - नागपूर ◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923 ✅ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ ◆ शहर - गडचिरोली ◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011 ✅ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ ◆ शहर - मुंबई ◆ स्थापना - 1916 ✅ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ◆ शहर - पुणे ◆ स्थापना - 1949 ✅ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ◆ शहर - औरंगाबाद ◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958 ✅ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ◆ शहर - कोल्हापूर ◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ✅ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ ◆ शहर - अमरावती ◆ स्थापना - 1 मे 1983 ✅ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ◆ शहर - नाशिक ◆ स्थापना - जुलै 1989 ✅ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ◆ शहर - जळगाव ◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ✅ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ◆ शहर - नांदेड ◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ✅ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ ◆ शहर - सोलापूर ◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004
3 83079Loading...
27
🚨आजची आनंदाची बातमी आहे 🚨 ➡️ पोलीस भरतीची नवीन अपडेट आली रे. लगेच चेक करा. 👇👇👇👇👇👇 ╔══════════════════╗ ▒ 👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇 ▒ ╚══════════════════╝ ╔══════════════════╗ ▒ 👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇 ▒ ╚══════════════════╝ 🔥 कोणताही वेळ वाया न घालवता लगेच क्लिक करा.
9612Loading...
28
#WCD ♦️जलसंधारण विभागाच्या फेरपरीक्षेची तारीख जाहीर. परीक्षा फक्त TCS ION केंद्रावर घेण्यात येईल. यापुढील सर्व सरळ सेवा परीक्षा फक्त TCS ION केंद्रावर घेण्यात याव्यात, खासगी परीक्षा केंद्र देण्यात येऊ नये अशी आपली मागणी आहे.🙏
3 7411Loading...
29
📕📕 द्रौपदी मुर्म यांची भारताच्या कितव्या राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली आहे ❓
9911Loading...
30
केंद्र सरकारतर्फे पेपरफुटी विरोधातील कायदा 21 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
3 8961Loading...
31
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
1510Loading...
32
👆🏻👆🏻👆🏻👆🏻 🏆 MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित (कम्बाईन) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 🏆 . . कम्बाईन टेस्ट सिरीज, पुणे 📌OFFLINE TESTSERIES 📌30 जून पासून सुरू . . ऑफलाइन टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇 https://pikrt.courses.store/502417?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp . . पत्ता : विदर्भ IAS अकॅडमी, सूर्या प्लाझा, दांडेकर पुलाजवळ, सद्गुरु मार्ग, नवी पेठ, पुणे . . अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा. 👇👇👇👇 9067580048 / 8668920552 / 8530370674
4 1511Loading...
33
💁‍♀ TEST सुरू झाली आहे लगेच जॉईन करा. ⏰ वेळ - 60 मिनीटे ✅ प्रश्नसंख्या - 100 💥 30+ आपल्या चॅनेल Test मधून गट ब आणि गट क मध्ये 😍 फक्त रोज देतो ते 100 प्रश्न सोडवा 👉 लवकर जॉईन करा:- JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
4811Loading...
34
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 143 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
10Loading...
35
वर्णनात्मक परीक्षा पद्धतीमध्ये यश मिळवायचे असेल तर सेल्फ स्टडी महत्त्वाचा आणि सेल्फ स्टडी साठी पुस्तक/ संदर्भ वाचन महत्त्वाचे आणि Descriptive Pattern म्हणजे K'sagar च !! होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 बुकलिस्ट राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भ सुधारित व नवीन अभ्यासक्रमानुसार
3 7862Loading...
36
समाज कल्याण खात्यातील गट अ व गट ब पदांसाठी उपयुक्त संदर्भ... 1. भारतातील समाज कल्याण व समाज कल्याण प्रशासन- डॉ. डी.आर. सचदेव https://ksagar.com/product/bhartatil-samajkalyan-prashasan/ 2.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे https://ksagar.com/product/vyavsayik-samajkarya/ 3. समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी https://ksagar.com/product/samgra-samajkalyan-adhyan/ 4. संपूर्ण समाज कल्याण अध्ययन वस्तुनिष्ठ स्वरूपात डॉ. प्राजक्ता टांकसाळे सुधारित दुसरी आवृत्ती https://ksagar.com/product/sampurna-samaj-kalyan-adhyayan-vastunishth-swarupat/ 5. विज्ञान व अभियांत्रिकी के सागर https://ksagar.com/product/vidnyan-va-abhiyantriki/ 6.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते https://ksagar.com/product/samajkalyan-vibhag-6-prashnapatrika/
3 8682Loading...
37
🟣 ऑगस्ट महिन्यापासून पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा सूरू होणार आहे.त्या अनुषंगाने आपण खालील दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वर दररोज 100 मार्क ची पोलीस भरती सराव प्रश्नसंच घेत आहोत. जेणे करून आपला सराव व्हावा! आतापर्यंत 143 पेपर झाले आहे आपण फ्री मध्ये पोलीस भरती सराव प्रश्नसंच सोडवू इच्छिता? 👍 कुठलीही फसवणूक नाही👍 😍[अभी नही तो कभी नही]😍 👍 तर खालील चॅनेल जॉईन करा. लवकर जॉईन करा:- 👇👇👇👇👇👇👇👇 JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOWJOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW JOIN NOW
7812Loading...
38
Combine 2024 add बद्दल आयोगातील अधिकारी म्हणतात, मागणी पत्रांची प्रतीक्षा.
3 6051Loading...
39
संयुक्त पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये! सरकारच्या सर्व विभागांची मागणीपत्रेच 'MPSC'ला मिळाली नाहीत; वयोमर्यादा संपणाऱ्या तरूणांच्या नुकसानीला जबाबदार कोण? विलंबाने होणार्‍या परीक्षांना तरुण वैतागला http://dhunt.in/VcvnJ By सकाळ via Dailyhunt
3 7021Loading...
00:31
Video unavailable
ही भरती झाल्यावर आजून 9000 पदांची पोलीस भरती निघणार
إظهار الكل...
7.96 KB
👍 21 3
  • File unavailable
  • File unavailable
मुंबई लोहमार्ग 21 जून मैदानी चाचणी गुण
إظهار الكل...
olzTJKyv3UVPFVZhGw7pZZFFWcvJg6fpCaKbTVYt.pdf10.02 KB
fsZQCClfrLS4fgNJPPdJxyQTqtcPHbUbVgueCCX2 (1).pdf3.97 KB
👍 5
कोणत्या भारतीय राज्याने 'महिलांसाठी नवीन धोरण 2021' च्या मसुद्याचे अनावरण केले आहे?Anonymous voting
  • तेलंगणा
  • तामिळनाडू
  • ओडिशा
  • पश्चिम बंगाल
0 votes
👍 8👏 1
2021 मध्ये महिलांच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी भारतातील कोणत्या राज्यातून प्राप्त झाल्या आहेत ?Anonymous voting
  • उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्र
  • छत्तीसगड
  • आसाम
0 votes
👍 5
कोणत्या राष्ट्रीय योजनेंतर्गत केंद्र सरकारने अलीकडेच महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि चंदीगडला 670 इलेक्ट्रिक बसेस मंजूर केल्या आहेत?Anonymous voting
  • सूर्य मित्र योजना
  • पंतप्रधान उज्ज्वला योजना
  • फेम (FAME) योजना
  • राष्ट्रीय सौर अभियान
0 votes
👍 8
महाराष्ट्र सरकारने कृषी क्षेत्रात सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सुरू केलेल्या प्रकल्पाचे नाव काय आहे?Anonymous voting
  • महाराष्ट्र सौर मिशन
  • अटल सौर कृषी पंप योजना
  • कृषी सौर सहाय्य योजना
  • सौर फसल क्रांती योजना
0 votes
👍 8 1
Photo unavailable
📍छत्रपती संभाजीनगर जळगावच्या अर्चनाने MPSC राज्यसेवा परीक्षेत लागोपाठ दोन वेळा यश कसे मिळवले..? जाणून घेण्यासाठी नक्की या..💥🏆 आग्रहाचे निमंत्रण...!! UPSC, MPSC परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा 💐💐 👉 रविवार 23 जून 👉 सायं. 5 वाजता 👉 तापडिया नाट्यमंदिर, छत्रपती संभाजीनगर कार्यक्रमाचे अध्यक्ष : श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS) संस्थापक - संचालक : चाणक्य मंडल परिवार Registration link: https://forms.gle/2j6n2sJYt5h6pUaA7 अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454/08069015455
إظهار الكل...
👍 4
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील
◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत ◾️नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी ◾️1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले होते ◾️37 वर्षे पेक्षा जास्त काळ ते सेवा करत आहेत ◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत) ◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत) ◾️30 जून ला एनएस राजा सुब्रमणि लष्कर उपप्रमुख बनतील ◾️30 जून ला उपेंद्र द्विवेदी लष्कर प्रमुख बनतील
 ❇️ नागालँडमध्ये 20 वर्षांनंतर नागरी निवडणुका होणार,
◾️महिलांना 33% जगा स्थानिक स्वराज संस्था निवडणूक मध्ये राखीव असतील ◾️2004 मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूक झाली होती ◾️आता त्यांनतर आता 20 वर्षांनी होणार आहे (26 जूनला होणार)
❇️ सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी गुजरातला पुरस्कार
◾️पाहिले पवनऊर्जा क्षमता जास्त असलेली राज्ये ◾️गुजरात: 11,823 मेगावॅट ◾️तामिळनाडू : 10743 मेगावॅट ◾️कर्नाटक :6312 मेगावॅट
❇️ जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र, उत्तरप्रदेश मध्ये
◾️उत्तर प्रदेशने महाराजगंज जिल्ह्यात आशियाई गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन केले आहे . ◾️2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्हेंशन ऑफ नेचरच्या लाल यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात आले आहे.
❇️ काही महत्वाचे लक्षात ठेवा
◾️देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क : केरळ, कोच्चि ◾️देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क : मध्य प्रदेश, जबलपुर ◾️देशातील पहिला सेटेलाइट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क : काजीरंगा नॅशनल पार्क ◾️भारत का पहला रक्षा औद्योगिक पार्क : केरळ ◾️देशातील पहिला वैदिक थीम पार्क : उत्तर प्रदेश, नाव - वेद वन पार्क ◾️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु ◾️देशातील पहिला पूर्ण महिलांच्या साठी FLO औद्योगिक पार्क - हैदराबाद ◾️देशातील पहिले e-waste eco पार्क : नवी दिल्ली ◾️देशातील पहिले जेंडर पार्क : केरल, कोझीकोड ◾️देशातील पहिले नाइट सफारी पार्क: लखनऊ (UP)
------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
إظهار الكل...
👍 1
Photo unavailable
Combine 2025 बॅच ✅ पहिले सत्र : अभ्यासक्रमाची ओळख मार्गदर्शक : श्री. मयूर पाटील 🔸23 जून | सायं. 6 वाजता 🔸Online आणि Offline ✅ Register for Demo Session: https://forms.gle/neXMPn9CCXifRiYA6 PSI-STI-ASO-SR 🔴🔥 Combine Group B and Group C 2025 Offline + Online Course 🧑🏻‍💻⚡️ 📅 दिनांक 23 जून पासून बॅच सुरू Admission साठी 080-69015454/5455 नंबर वर संपर्क करा..
إظهار الكل...
👍 3
‼️ पेशी, पेशींचे प्रकार, पेशी अंगके व त्यांचे कार्य (With Diagram) 📣 या टॉपिकवर प्रत्येक परीक्षेत प्रश्न असतात ⚠️ महत्वाची PDF आहे #Science #Notes ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ परीक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण नोट्स/PDF साठी चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा. 📱 जॉईन @Notes_Katta 📱 जॉईन @Notes_Katta
إظهار الكل...
The cell..pdf13.18 MB
تسجيل الدخول والحصول على الوصول إلى المعلومات التفصيلية

سوف نكشف لك عن هذه الكنوز بعد التصريح. نحن نعد، انها سريعة!