cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

MPSC 2023-24

🔴चालू घडामोडी नोट्स व सराव प्रश्न ⚪️इतिहास(प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक) 🟢अर्थशास्त्र मार्गदर्शनासाठी संपर्क - @study_guidance

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
14 964
المشتركون
-724 ساعات
-87 أيام
-13230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

#lokrajya 3. 'मराठवाडा' या साप्ताहिकाच्या माध्यमातून निजाम राजवटीविरोधात जनमत तयार करण्याचे कार्य कोणत्या स्वातंत्र्यसैनिकांनी केले होते? 1. गोविंदभाई श्रॉफ 2. आनंद कृष्ण वाघमारे 3. स्वामी रामानंद तीर्थ 4. विजयेंद्र काबरा
إظهار الكل...
1⃣
2⃣
3⃣
4⃣
प्रश्न क्रमांक 2. अचूक उत्तर - पर्याय क्रमांक 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
إظهار الكل...
💯 2
अचूक उत्तर - काशिनाथ कुलकर्णी (संदर्भ - लोकराज्य सप्टेंबर-ऑक्टोबर 2023, पृष्ठ क्रमांक 6)
إظهار الكل...
💯 2👍 1
#lokrajya 2. हैदराबाद संस्थानच्या विलीनीकरणासाठी राबविण्यात आलेल्या "ऑपरेशन पोलो" अभियानास सैनिक कारवाई ऐवजी पोलीस कारवाई असे नाव द्यावे असे कोणत्या नेत्याने/व्यक्तीने सुचवले होते ? 1. लॉर्ड माउंटबॅटन 2. सरदार वल्लभभाई पटेल 3. डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4. आचार्य विनोबा भावे
إظهار الكل...
1⃣
2⃣
3⃣
4⃣
#lokrajya 1. मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानांचा प्रवेश रोखण्यासाठी पूल उडवून देणारे क्रांतिकारक व्यक्ती कोण होते ? 1. काशिनाथ कुलकर्णी 2. विठ्ठलराव काटकर 3. हरिश्चंद्र जाधव 4. भाऊसाहेब वैश्यपायन
إظهار الكل...
1⃣
2⃣
3⃣
4⃣
@like #3bc260fd37ca4c20e
إظهار الكل...
Repost from MPSC
إظهار الكل...

Repost from MPSC
إظهار الكل...

Repost from MPSC
إظهار الكل...

Repost from MPSC
إظهار الكل...