cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 Police Bharti 2024

सर्व अपडेट वाचून घ्या 👇👇👇👇👇👇👇

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
18 233
المشتركون
-824 ساعات
-157 أيام
+1 24530 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

मुलांच्या मागणीनुसार  Whatsapp ग्रुप तयार केले आहेत 👇👇👇👇 https://chat.whatsapp.com/IbJK6MAQsQL3nLQUcZWUHL ज्यांनी जॉईन केले नाही लगेच करून घ्या...
إظهار الكل...
"यमक" हा शब्द कश्यासी संबंधित आहे?Anonymous voting
  • शब्द अलंकार
  • श्लोक
  • किर्तन
  • भजन
0 votes
‘पळसाला पाने तीनच’ ह्या म्हणीचा अर्थ काय?Anonymous voting
  • कोठेही मनुष्य स्वभाव सारखा
  • पैशाने सर्व कामे करणे
  • वेळेला हजर त्याचा फायदा
  • गोड बोलून काम करणे
0 votes
पुढील पैकी स्पर्श व्यंजन कोणते?Anonymous voting
  • अ-आ
  • य-र
  • श-ष
  • च्-ट्
0 votes
खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा?Anonymous voting
  • योद्धा
  • वरात
  • घोडा
  • अस्वल
0 votes
मधु पुस्तक वाचतो या वाक्याचा प्रकार ओळखाAnonymous voting
  • सकर्मक कर्तरी
  • अकर्मक कर्तरी
  • शक्य कर्मानी
  • संकीर्ण
0 votes
Photo unavailableShow in Telegram
🚨 ऑफर! ऑफर!! ऑफर!!!🚨 ➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल. 🚨 महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.    🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖 ⭐️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर. ⭐️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट. ⭐️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत. ⭐️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. 📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) 😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
إظهار الكل...
👍 1
🎇 सावरकर अँड द मेकिंग ऑफ हिंदुत्व हे पुस्तक कोणी लिहिले आहे?Anonymous voting
  • शशी थरूर
  • जयराम रमेश
  • स्मृती इराणी
  • जानकी बखले
0 votes
🎇 मेघालयातील गारो भाषेतील लघुपट रिमडोगीट्टांगा कोणत्या देशामधील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे?Anonymous voting
  • इंग्लंड
  • जपान
  • अमेरिका
  • फ्रान्स
0 votes