LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; संध्याकाळच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp | Bulletin
● भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ अर्बन बँकेचे सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यांना उस्मानाबाद येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली
● राष्ट्रीय पात्रता परीक्षेचं प्रवेशपत्र 9 सप्टेंबरला जारी होणार, परीक्षा 12 सप्टेंबरला आयोजित केली जाणार
● डोंबिवलीत खड्डय़ात बसून मनसेचे आंदोलन; केडीएमसीच्या विरोधात केली जोरदार घोषणाबाजी
● गणेश चतुर्थीला विमानाने कोकणात जाण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न यंदाही अपूर्ण, चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला 7 ऑक्टोबरचा मुहूर्त
● करेक्ट कार्यक्रमाच्या पुढे एक करेक्ट कार्यक्रम असतो, तो मी देखील करणार, राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला इशारा
● केंद्र सरकारचा दिलासादायक निर्णय; विविध आजारांवरील 39 प्रकारची औषधं होणार स्वस्त
● मुंबईमधील नायर रुग्णालयाला 100 कोटी रुपयांचा निधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्वपूर्ण घोषणा
● ज्येष्ठ गायक जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं; आरएसएसवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजपचा पलटवार
● भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक भागांत पाऊस कोसळत आहे. दक्षिण मुंबईत तर पावसाने जोरदार हजेरी लावली
● भारताची पदकांची लयलूट; प्रमोद भगतला सुवर्ण, तर मनोज सरकारला कांस्यपदक
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/fBCyypkchjb
6 624
राजू शेट्टींनी करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Letsupp | Trending
● स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्तीसाठी करण्यात आलेली शिफारस महाविकास आघाडी सरकारने मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
● ही चर्चा सुरू झाल्यापासून राजू शेट्टींनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्य सरकारवर निशाणा साधल्याचे दिसून आले आहे. विशेष, म्हणजे राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.
● या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना महत्वपूर्ण माहिती दिली व मी दिलेला शब्द हा पाळलेला आहे, असं देखील सांगितलं आहे.
● शरद पवार म्हणाले, राजू शेट्टी नाराज असतील त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जी यादी राज्यपालांना उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/mcsk388fhjb
6 624
टॉप 10 हेडलाईन्स; दुपारच्या महत्वाच्या बातम्या!
LetsUpp l Bulletin
● शाळांच्या फी कपातीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली असून ठरवलेली फी घेण्याचा शाळांना अधिकार आहे असं स्पष्ट केलं
● भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला; पक्षातील नेत्यांकडून महिलांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप
● कोरोनामुळे गेल्या वर्षभरात भारतात सोनं तारण कर्जात 77% वाढ तर Credit Card वरची थकबाकी 1 लाख 11 हजार कोटींच्या घरात
● समझोता पाळायचा की खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवावं, आता मी देखील करेंक्ट कार्यक्रम करणार असा इशारा राजू शेट्टींनी दिला
● उत्तर भारतातील लोकांनाही महाराष्ट्रात नोकरी, शिक्षण आणि राजकीय आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्य सरकारकडे मागणी केली
● प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तालिबानची प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत भारतातील आरएसएस, विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता तालिबानी असल्याचं सांगितलं
● गोमूत्र हाय अँटिबायोटिक! साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचा नवा दावा; भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी केलं विधान
● मोठी कारवाई! मुंबईत युट्यूबरला अटक, ५० लाखांचा गांजा जप्त; बॉलिवूडपर्यंत धागेदोरे असल्याचा संशय
● बेकायदेशीर धर्मांतराप्रकरणी युपीत आठ जणांना अटक; भारताविरोधात युद्ध पुकारणार असल्याचा आरोप; पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने अटक केली
● टोकियो पॅराऑलिम्पिक : नेमबाजीत भारताचा डबल धमाका; मनीष नरवालला सुवर्ण तर सिंहराजची रौप्य पदकाची कमाई
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/QgaTY13Wgjb
6 624
तांबडी भेंडी! औरंगाबादमधील शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग
LetsUpp | Trending
⚡ सध्या बाजारात भेंडीच्या भाजीचे हिरव्या रंगातील विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळत असले, तरी औरंगाबादच्या शेतकऱ्यांनी नैसर्गिक तांबडी भेंडी लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे.
👉 ही तांबडी भेंडी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी असल्याचा दावा विक्रेत्यांकडून केला जात आहे. या भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात पाचोड परिसरात करण्यात आली आहे.
👀 पाचोड येथील शेतकरी प्रकाश गायकवाड यांच्यासह परिसरातील काही शेतकऱ्यांनी तांबड्या भेंडीची लागवड केली. एक एकरमध्ये चार बाय एक-दोन फूट, अशा अंतरावर या भेंडीची लागवड करण्यात आली.
✅ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तर तांबड्या भेंडीचे वाण हे वाराणसी भाजी अनुसंधान केंद्राकडून विकसित करण्यात आले आहे.
💰 या भेंडीचा सरासरी दीड महिन्यानंतर पहिला तोडा होतो. पाच ते सहा तोडे केले जातात. सुरुवातीला औरंगाबादच्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजारपेठेत ३१ ते ३२ रुपये किलोचा बाजारभाव मिळाला.
📍 त्यानंतर मात्र, भाव घसरणीला लागले. कारण लाल रंगांची भेंडी सुरुवातीला ग्राहकांना चकित करत होती. त्यामुळे सुरुवातीला विक्रीत अडचण आल्याचे उत्पादकांनी सांगितले. मात्र विक्री व्यवस्थापन साधले तर शेतकऱ्यांना फायदेशीरही ठरू शकते.
🤔 *या भेंडीचे काय आहेत फायदे?* :
● या भेंडीत अ, ब, क जीवनसत्त्व साधारण ३० टक्के प्रमाणात असल्याचे सांगितले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी ही भेंडी असल्याचा दावाही केला जात आहे.
● तांबड्या भेंडीला गोव्यातून अधिक मागणी असल्याचे जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीतील भेंडी विक्री व्यवसायातील व्यापारी सांगतात.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/dcRr4Jvcfjb
6 624
टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराची पुन्हा एकदा कमाल
Letsupp | Trending
● टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताच्या अवनी लेखराने पुन्हा एकदा कमाल करुन दाखविली आहे. आज तिने ५० मीटर राइफल ३ पोजिशन SH १ स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. अवनीच्या या कामगिरीमुळे टोकियो पॅरालिम्पिक्समध्ये भारताची पदकसंख्या १२ वर जाऊन पोहोचली आहे.
● यापूर्वी अवनी लेखराने १० मीटर एयर स्टँडिंग प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. भारताच्या खात्यातील हे पहिलं गोल्ड मेडल ठरलं होतं. अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.
● अवनी लेखरा ११ वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं.
● अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे. तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं. त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली.
अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
https://letsup.app.link/h7RZlg8tfjb
6 624
https://www.gaadi.com/?utm_source=opicle-affiliate&utm_medium=email&utm_campaign=opicle-affiliate-530#citySelector
🚗 *घरबसल्या विका तुमची कार ते ही सर्वोत्तम किमतीत...!*
💁♂️ विश्वास बसत नसेल तर एकदा 'कार देखो गाडी स्टोअर' ला भेट द्याच...
🎯 *'कार देखो गाडी स्टोअर' म्हणजे...*
● सर्वोत्तम किंमत.
● इन्स्टंट पेमेंट.
● फ्री PC ट्रान्स्फर.
🤔 *'कार देखो गाडी स्टोअर' कसे काम करते?* :
✔️ सर्वात पहिल्यांदा तुमचे कारचे व्हॅल्युएशन चेक करा.
✔️ त्यानंतर तुमच्या कारचे इन्स्पेक्शन बुक करा.
✔️ आता तुमची कार सेल करा.
😇 *'कार देखो गाडी स्टोअर' वर कार का विकावी?* :
✔️ 50,000+ कारची खरेदी
✔️ 3500 + डीलर्स नेटवर्क
✔️ 5,000+ RCs ट्रान्सफर
✔️ 100+ सर्व्हिस लोकेशन
(ADVT)
6 624
🚗 घरबसल्या विका तुमची कार ते ही सर्वोत्तम किमतीत...!
💁♂️ विश्वास बसत नसेल तर एकदा 'कार देखो गाडी स्टोअर' ला भेट द्याच...
🎯 'कार देखो गाडी स्टोअर' म्हणजे...
● सर्वोत्तम किंमत.
● इन्स्टंट पेमेंट.
● फ्री PC ट्रान्स्फर.
🤔 'कार देखो गाडी स्टोअर' कसे काम करते? :
✔️ सर्वात पहिल्यांदा तुमचे कारचे व्हॅल्युएशन चेक करा.
✔️ त्यानंतर तुमच्या कारचे इन्स्पेक्शन बुक करा.
✔️ आता तुमची कार सेल करा.
😇 'कार देखो गाडी स्टोअर' वर कार का विकावी? :
✔️ 50,000+ कारची खरेदी
✔️ 3500 + डीलर्स नेटवर्क
✔️ 5,000+ RCs ट्रान्सफर
✔️ 100+ सर्व्हिस लोकेशन
👍 तुमची कार विकण्यासाठी क्लिक करा : https://trk.opiclepxl.com/click?campaign_id=45&pub_id=530
(ADVT)
