LetsUpp Marathi
الذهاب إلى القناة على Telegram
न्यूज, जॉब, माहिती-मनोरंजन पुरविणारं डिजिटल मॅगझीन लेट्स अप आता टेलिग्रामवर.. मग आजच जॉईन करा, जॉईन करण्यासाठी क्लिक करा https://telegram.me/letsup
إظهار المزيد6 624
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
لا توجد بيانات7 أيام
لا توجد بيانات30 أيام
أرشيف المشاركات
6 624
🤓 *कर्जावरील व्याज सवलत; सरकारकडून गाईडलाइन्स जारी*
*LetsUp I Finance*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) कर्ज फेडण्यासाठी दिलेल्या कालावधीशी संबंधित व्याजावर सवलत देण्याबाबत गाईडलाईन्सना मंजूरी दिली आहे.
याअंतर्गत, दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर सहा महिन्यांसाठी दिल्या गेलेल्या सवलतीच्या कालावधीत चक्रवाढ व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाइतकी रक्कम सरकार देईल.
🤔 *लाभ कधीपर्यंत मिळणार?* : गाईडलाईन्सनुसार कर्जदार संबंधित कर्ज खात्यावर या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा लाभ 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 या कालावधीसाठी आहे. यानुसार 29 फेब्रुवारीपर्यंत ज्यांचे एकूण कर्ज 2 कोटीपर्यंत आहे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.
💁♂️ *कोणत्या कर्जांवर लाभ मिळेल?* : या योजनेअंतर्गत गृहनिर्माण कर्जे, शैक्षणिक कर्जे, क्रेडिट कार्डची थकबाकी, वाहन कर्जे, एमएसएमई (मायक्रो, लघु आणि मध्यम उद्योग) इ. कर्जांवर लाभ घेता येईल.
💰 *खात्यात येणार पैसे परत* : मार्गदर्शक सूचनांनुसार, बँका आणि वित्तीय संस्था पात्र कर्जदारांच्या कर्ज खात्यात स्थगित अवधी दरम्यान व्याजावरील व्याज आणि साधे व्याज यांच्यातील फरकाची रक्कम पाठवतील. हे त्या सर्व पात्र कर्जदात्यांसाठी, ज्यांनी रिझर्व्ह बँकेने 27 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत कर्जमाफीचा संपूर्ण किंवा अंशतः देण्यात आलेल्या सूटचा फायदा घेतला.
माहितीनुसार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासकीय तिजोरीवर 6500 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🏋️♀️ *येत्या रविवारपासून जिम सुरू होणार*
*LetsUp | Update*
⚡ राज्य सरकारनं रविवारपासून म्हणजेच 25 ऑक्टोबरपासून जिम उघडण्यास परवानगी दिली आहे.
💁♂️ कंटेनमेंट झोन वगळून इतर भागातील व्यायामशाळांना मार्गदर्शक तत्वांनुसार सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
📝 शनिवारपर्यंत आरोग्य विभागाकडून ही मार्गदर्शक तत्व जारी केली जाणार आहेत.
👍 राज्य सरकारनं आज (23 ऑक्टोबर) त्या संदर्भातलं पत्रक जारी केलं आहे.
📍 जिम सुरू केल्यानंतर जिम चालकांनी कोरोना बाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करायचं असल्याचंही या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
*फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल सुरु...*
🤩 *फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल सुरु ...*
🗓 *16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत* सेल सुरु राहणार
🏡 *गृहोपयोगी वस्तू* : 75 टक्के डिस्काउंट (http://fkrt.it/lxmGg8uuuN)
📱 *स्मार्टफोनवर भरघोस सूट* :
● Motorola G9(4GB, 64GB) : ~11,499~ रुपयांऐवजी 9,999 रुपयांत (http://fkrt.it/W7CjKCNNNN)
● Samsung F41 5G (6GB, 64GB) ~19,999~ रुपयांऐवजी 15,499 रुपयांत (http://fkrt.it/lCYJdduuuN)
● Realme 7 (6GB, 64GB) ~17,999~ रुपयांऐवजी 14,999 रुपयांत (http://fkrt.it/WdjCvlNNNN)
👉 स्क्रिन रिप्लेसमेंट I नो कॉस्ट इएमआय I इक्सचेंज ऑफर
🎧 *इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अॅक्सेसरीज* :
● फिटनेस ट्रॅकर्स : 80% सूट
● हेडफोन्स : 70% सूट
● लॅपटॉप अॅण्ड अॅक्सेसरीज : 99 रूपयापासून सुरूवात
● कॅमेरा अॅक्सेसरज : 70% सूट
● स्मार्टवॉचेस : 50% सूट
● प्रिंटर्स : 50% सूट
(http://fkrt.it/WdAokvNNNN)
✔ स्मार्टफोन, लॅपटॉप, हेडफोन, टीव्ही आणि अन्य इलेक्ट्रिक प्रॉडक्टवर भरघोस सूट (http://fkrt.it/WdAokvNNNN)
💳 SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड वरून पेमेंट केल्यास आणखी सुट | No Coast EMI I एक्सचेंज ऑफर
🎯 *मग विचार कसला करताय? खरेदी करण्यासाठी क्लिक करा* : http://fkrt.it/lxa0kRuuuN
6 624
💉 *कोरोनावरील 'Sputnik V' लस उपलब्ध*
*LetsUp | Corona Live*
⚡ जगभरात कोरोना व्हायरसचा कहर कायम आहे. आतापर्यंत जगातील 3 कोटीहुन अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
💁♂️ दरम्यान, रशियाने कोरोनावरील लस तयार केल्याचा दावा केला आहे. आता ही लस लोकांसाठी उपलब्ध झाली आहे.
📍 रशियाने कोरोना व्हायरच्या लसीचे नाव 'स्पुतनिक-व्ही' असे ठेवले आहे.
🗣️ तसेच, 'कोरोना नष्ट करण्यासाठी 'स्पुतनिक-व्ही' लस खूप प्रभावी ठरेल', असे रशियाचे म्हणणे आहे.
👨👩👧 'स्पुतनिक-व्ही' ही लस आता रशियाने आपल्या देशातील लोकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे.
👍 रशिया इतर देशांनाही ही लस पुरवण्याच्या योजनेवर काम करत आहे. रशियाची ही लस भारतालाही मिळण्याची शक्यता आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *मुख्यमंत्र्यांच्या फार्म हाऊसची ‘रेकी’ करणारे तिघे जेरबंद*
*LetsUp | Update*
💫 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रायगडमधील फार्म हाऊसची रेकी करणाऱ्या तिघांना एटीएसने ताब्यात घेतले आहे.
⚡ रायगडमधील खालापूरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बंगला आहे.
✨ मंगळवारी संध्याकाळी टुरीस्ट कारने आलेल्या तिघा जणांनी बंगल्याची रेकी केली.
👉 फार्म हाऊसकडे निघालेल्या सुरक्षा रक्षकाकडे या तरुणांनी ‘ठाकरे फार्महाऊस’ची चौकशी केली.
📍 मात्र, सुरक्षा रक्षकाला संशय आल्याने त्याने माहीत नसल्याचे सांगितले.
📌 दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला असून एटीएस तपास कार्यात आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🚌 *एसटीतील 32 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू*
*LetsUp | Corona Live*
⚡ राज्यात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थितीत अत्यंत गंभीर बनत चालली असून मृत्यूच्या आकडेवारीमध्ये वाढ होत आहे.
💁♂️ कोरोनामुळे एसटीतील 32 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 316 कर्मचारी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
😷 आतापर्यंत एसटीच्या 970 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 622 कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.
🗣️ यामध्ये एसटीच्या मुंबई व ठाणे विभागांतील सर्वाधिक कोरोना कर्मचारी असल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
💰 कर्तव्यावर असताना कोरोनामुळे मृत झाल्यास अशा कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.
👌 *माहितीचा विश्वासार्ह शोध एका क्लिकवर त्यासाठी डाऊनलोड करा लेट्सअप ॲप:* https://letsupapp.page.link/apps
6 624
⚖️ *NEET-JEE परीक्षा होणारच ! पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली*
*LetsUp | Update*
⚡ सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकवार जेईई, नीट परीक्षांना हिरवा कंदिल दाखवला आहे. देशातील सहा राज्यांची या परीक्षांसंदर्भातील फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली आहे.
👉 जेईई मेन परीक्षा 1 सप्टेंबर 2020 पासून सुरू झाली असून 6 सप्टेंबर 2020 पर्यंत सुरू राहणार आहे. नीट यूजी परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे.
💁♂️ जेईई आणि नीट यूजी परीक्षा कोरोना काळातही आरोग्यासंबंधी सुरक्षिततेचे नियम पाळून घेतल्या जाव्यात असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 17 ऑगस्ट रोजी दिला होता.
📝 या निर्णयाविरोधात देशातील सहा राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती. ती न्यायालयाने फेटाळली.
🚩 बिगर भाजप सरकार असलेल्या 6 राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली होती.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *देशात पुण्यातून ऑक्सफर्ड लसीची चाचणी सुरु*
*LetsUp | Corona Live*
💫 ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आल्याची माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली.
✨ यावेळी पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरोना लसीचा डोस दिला.
📍 या लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे.
📌 दरम्यान, पुढील काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेऊन असणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
💥 *भारत बनला कोरोना उद्रेकाचा जागतिक केंद्रबिंदू*
*LetsUp l Corona Live*
⚡ मागील सात दिवसातील आकडेवारीने देश कोरोना उद्रेकाचा जागतिक केंद्रबिंदू ठरला आहे. देशातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, गेल्या सात दिवसांत भारतामध्ये अमेरिका व ब्राझील या दोन देशांपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.
💁♂️ *मृत्यू* : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर देशातील जनजीवन मार्चपासून विस्कळीत झाले आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतरही देशातील कोरोनाचा प्रसार थांबलेला नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून, देशातील मृत्यूचा आकडाही ५० हजारांच्या पुढे गेला आहे.
🧐 *भारतात रुग्ण* : कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिका व ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा जास्त रुग्ण भारतात मागील सात दिवसांत आढळले आहेत.
📌 *जॉन हाफकिन्स विद्यापीठाची माहिती* : भारतात दररोज ६० हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळत आहेत. ही संख्या अमेरिका आणि ब्राझील या दोन्ही देशांपेक्षा अधिक आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🎯 *MPSC मार्फत विविध पदांसाठी*
*LetsUp I Job*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व आदिवासी विकास विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
💁♂️ *पदाचे नाव* : वैद्यकीय अधीक्षक, विशेष अधिकारी, वरिष्ठ संशोधन अधिकारी
👍 *पद संख्या* : 26 जागा
💸 *शुल्क* : खुला प्रवर्ग - 699 रुपये I राखीव प्रवर्ग - 429 रुपये
🗓️ *अर्ज करण्याची मुदत* : दि. 31 ऑगस्ट 2020 आहे.
👨💻 *अधिकृत वेबसाईट* : https://www.mpsc.gov.in/1035/Home
📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
📣 *महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामध्ये भरती*
*LetsUp I Job*
📍 *पदाचे नाव* : सिटी कोऑर्डीनेटर
🤓 *पद संख्या* : 395 जागा
🎓 *शैक्षणिक पात्रता* : B.E/ B.Tech/ B.Arch/ B. Pla/ B.Sc
💸 *वेतन* : 35,000 रुपये
🗓️ *अर्ज करण्याची मुदत* : दि. 19 ऑगस्ट 2020
🗞️ *जाहिरात पहा* : https://bit.ly/3kxWX0F
👨💻 *ऑनलाईन अर्ज करा* : https://bit.ly/3fOICt3
👍 *अधिकृत वेबसाईट पहा* : http://smmurban.com/
📚 *वाचण्यासारखं बरंच काही एकाच ठिकाणी, त्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🔥 *आंध्र प्रदेशात कोविड सेंटरला आग; 7 रुग्णांचा मृत्यू*
*LetsUp | National*
⚡ आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला भीषण आग लागली आहे.
💁♂️ या दुर्घटनेत सात रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला असून 30 जणांना वाचवण्यात यश आले आहे.
🚒 आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे.
⌛ आज (रविवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
🏥 आंध्रप्रदेशमधील स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये 30 रुग्ण आणि 10 वैद्यकीय कर्चचारी होते.
🗣️ दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांप्रती दुःख व्यक्त करीत आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🗞️ *आज दिवसभरतील संक्षिप्त घडामोडी*
▪️ देशभरातील शाळा १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा केंद्राचा विचार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा
▪️ नवीन शिक्षण धोरणावर जेवढी चर्चा होईल तेवढा शिक्षण व्यवस्थेला फायदा होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य
▪️ केरळमधील इडुक्की जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; भूस्खलन होऊन 11 जणांचा मृत्यू, तर हवाई दलाचं बचावकार्य सुरु
▪️ टिकटॉक आणि वी-चॅटवर 45 दिवसांत बंदी घालण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी
▪️ महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या पोहचली 4 लाख 79 हजार 779 वर; तर आत्तापर्यंत 16 हजार 792 जणांचा मृत्यू
▪️ महाराष्ट्र सरकारने मला नव्हे तर, सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला; एसपी विनय तिवारी यांचा गंभीर आरोप
▪️ वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना तात्पुरता दिलासा; 20 ऑगस्टला संगमनेर कोर्टात होणार पुढील सुनावणी
▪️ सॅमसंग कंपनीचे 'Galaxy Note 20' आणि Galaxy Note 20 Ultra' हे स्मार्टफोन भारतात प्री-बुकिंगसाठी उपलब्ध
▪️ 'IPL 2020' यूएईत खेळवण्यासाठी सरकारकडून तत्वतः मान्यता; बीसीसीआयची माहिती
▪️ बहुप्रतीक्षित 'सडक-2' हा चित्रपट 28 ऑगस्टला होणार प्रदर्शित; चित्रपटात पूजा भट्ट आणि संजय दत्तची जोडी खास भूमिकेत दिसणार
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
6 624
🎯 *सुरक्षित करियरचा सर्वोत्तम पर्याय*
💁♂️ *FIRE & SAFETY ENGINEERING* :
● Diploma in Fire & Safety
● PG Diploma in Fire & Safety
● Advance Diploma in Industrial Safety (ADIS)
👍 सरकारमान्य कोर्स (MSME & UNIVERSITY)
*आधी नोकरी नंतर फी भरा...!*
मग विचार कसला करताय? एकदा संपर्क साधाच!
📱 *संपर्क* : नाशिक - 9730200444
📍 *इतर शाखा* : सातारा I कराड I सांगली I कोल्हापूर I सोलापूर.
👉 *संकेतस्थळ* : www.acuteinstitute.com
👨💻 *ट्रेनिंग आणि प्लेसमेंट*
👉 *Find Jobs:*
https://bit.ly/33yIGdP
👉 *Placement:*
https://bit.ly/3a79yTI
👉 *Our Training*
https://bit.ly/31rWV1l
(ADVT)
6 624
💰 *कर्ज हवेय? मग आपला सीबील स्कोअर चेक करा तो हि मोफत!*
⚡ कोणतीही बँक आणि पतसंस्था आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे? हे पाहण्यासाठी आपला सिबिल स्कोर चेक करते.
💳 हा सिबिल स्कोर पाहूनच बँक आणि पतसंस्था ठरवते की आपल्याला होम लोन, पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड द्यायचे का नाही?
💁♂ *तुमचा सध्याचा सिबिल स्कोर कसा आहे?*
हे पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
💫 यानंतर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर ताबडतोब समोर दिसेल आणि सोबतच तो कोणत्या कारणामुळे चांगला किंवा खराब आहे हे सुध्दा समजेल.
👉 *सीबील स्कोअर मोफत पाहण्यासाठी क्लिक करा* : https://bit.ly/psbazar
(ADVT)
6 624
😍 *Amazon Prime Day सेल सुरु...*
🎯 आता बिग सेव्हिंग्जची होणार नवी सुरूवात!
🗓 6 ते 7 ऑगस्ट दरम्यान अनेक आकर्षक ऑफअरचा लाभ घेऊ शकता!
● *अॅमेझॉन फॅशन* : 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
● *बुक्स, खेळणी, गेम आणि बरंच काही* : 70 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
● *लेटेस्ट स्मार्टफोन* : 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट
● घरगती वस्तूंची 99 रूपयांपासून सुरूवात
● होम अॅण्ड किचनच्या वस्तूंची 89 रूपयांपासून सुरूवात
● इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड अॅक्सेसरीज 99 रूपयांपासून सुरूवात
😇 *खरेदीच्या बजेटची चिंता नको, अगदी सोपे पेंमेंट ऑप्शन!*
● क्रेडिट कार्ड : EMI
● डेबिट कार्ड : EMI
● बजार Finserv : EMI
💳 *HDFC क्रेडिट कार्डहुन खरेदी केल्यास 10% इन्स्टंट डिस्काउंट*
🤔 मग विचार कसला करताय?
👉 *अधिक डिस्कांउंटसाठी क्लिक करा* : https://amzn.to/3kk9NPG
(ADVT)
6 624
💁♂️ *अयोध्या; मुख्य पुजाऱ्यासहीत 16 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण*
*LetsUp | Corona Live*
⚡ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी केलं जाणार आहे.
👉 भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान 150 निमंत्रितांसह एकूण 200 जणं उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली.
😷 यासंदर्भातील तयारीला वेग आलेला असतानाच आता येथील मुख्य पुजाऱ्याबरोबच 16 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
👀 रामजन्मभूमीच्या जागेची पूजा करणारे पुजारी प्रदीप दास यांच्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आले आहेत.
🧐 आचार्य सत्यंद्र दास यांचे शिष्य असणारे प्रदीप हे रामजन्मभूमीच्या प्रमुख चार पुजाऱ्यांपैकी एक आहेत.
📍 दास यांच्या कोरोना चाचणीचे निकाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला आहे.
📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच डाऊनलोड करा लेट्सअप अॅप* : https://letsupapp.page.link/apps
